चिकन सूप फॉर सोलच्या मालिकेतील आणखी एक आरोग्यविषयक पुस्तक म्हणजे ‘चिकन सूप फॉर द सोल पाठदुखी’. या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत जोनाथन ग्रीर, एम.डी.एफ.ए.सी.पी.,एफ.ए.सी.आर.,जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन. अनुवादक आहेत...
• ‘कुटुंब!’ आपल्या जगण्याला अर्थ देणारी सुंदर संकल्पना. कौटुंबिक जिव्हाळा, जबाबदारी आणि त्यातल्या आत्मियतेचा प्रत्यय ‘चिकनसूप फॉर द पॅÂमिली मॅटर्स’ पुस्तकातून येतो. कुटुंब म्हटलं की अपरिहार्यतेने प्रथम उल्लेख येतो तो...
‘कुटुंब!’ आपल्या जगण्याला अर्थ देणारी सुंदर संकल्पना. या कौटुंबिक जगण्याचा परिपाक म्हणजे ‘चिकनसूप फॉर द पॅÂमिली मॅटर्स’. चिकन सूपच्या या भागातील कथा पाच विभागांत विभागल्या आहेत. ‘थोडासा विचित्रपणा’ या विभागात...
हे जग सोडून गेल्यानंतरही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणारे, ती सुरक्षित आहेत हे त्यांना सांगणारे वडील या पुस्तकात भेटतात. आपल्या नातीला आगीपासून वाचविणारे आजोबा जसे इथे आहेत, तसेच आपल्या मृत्यूनंतर आपल्या...

सकारात्मक विचारांचा अवलंब करून आपलं आयुष्य कसं सुधारावं आणि आव्हानांवर मात कशी करावी, हे अनेकांनी आपल्या वागण्यावरून प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे. अशांपैकीच काही जिगरबाज माणसांनी त्यांच्या स्वतःच्याच शब्दांत लिहिलेले हे...

कोणतंही दु:ख पचविण्यासाठी माणसाला आवश्यक असते सकारात्मकता. केवळ दु:ख पचविण्यासाठी नाही तर आहे त्या आर्थिक परिस्थितीत सुख मानणे, आनंदात राहणे यासाठीही सकारात्मकतेची गरज असते. प्रत्येकाच्या अंगी अशी सकारात्मकता असेलच नाही....
‘प्रेम’ ही एक उदात्त भावना आहे. आई-वडील-मुलं, मित्र-मैत्रिणी, भावंडं यांच्यातील प्रेम अशी प्रेमाची अनेक रूपं असतात; पण नवरा-बायको यांच्या नात्याला आणखी एक पदर असतो तो म्हणजे प्रणयाचा. शारीर आणि आत्मिक...
प्रियकर-प्रेयसी विंÂवा नवरा-बायको यांच्यातल्या प्रेमाला प्रणयाचा भरजरी पदर असतो. शारीर आणि आत्मिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं हे प्रेम असतं. अशा प्रेमाची विविध रूपं ‘चिकनसूप फॉर द सोल –ट्र लव्ह’ मध्ये अधोरेखित...
पौगंडावस्था हा माणसाच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. पौगंडावस्था म्हणजे मानवी मनोव्यापारांच्या उत्कट भावांदोलनांची सुरुवात असते. तर अशा या उत्कट भावांदोलनांचं वास्तव आणि व्यामिश्र चित्रण ‘चिकनसूप फॉर टीन एज सोल...

आयुष्याच्या प्रवासात किशोरवय हा नाजूक टप्पा असतो. एकीकडे जाणिवा उमलत असतात; डोळ्यांत नवी स्वप्नं हसत असतात. त्याच वेळी व्यवहारी जगाचं करकरीत वास्तव समोर येतं. अशा वेळी मनाला सावरणाया, धीर देणाया,...
‘...मनाच्या मायाशक्तीविषयी मला एक लेखक म्हणून काय वाटतं सांगू? ती स्वतंत्र आहे की विधि-नियमांनी बद्ध आहे असा विचार करणंच चुकीचं आहे. मनाचं विश्लेषण मनानं करणं किंवा प्रज्ञेचं विश्लेषण प्रज्ञेनं करणं...
Introduce children to the joys of poetry with this intricately illustrated collection of classics - a book that will delight both the young and the old. It includes a range...
There once lived a squirrel who had a baby. His name was Chilu. It was summer. Chilu Baby was playing outside. Suddenly the sky got cloudy. Soon it started raining....
The book is about what India needs to do to claim world-power status. It analyses where India as come from, how far it has declined, where it is today (still...
अस्वस्थतेचं मखभ दाटल्यानं कासावीस होणार्या मनांशी संवाद साधणं मला नेहमीच अस्वस्थ करून सोडतं. शरीर व मन यात द्वैत नसतं. असं द्वैत मानणार्यांना माणूस समजलेला नसतो. चिंतेच्या दडपणाखाली दोन्ही एकत्र चिरडले...
By clicking "Buy Now," you agree to the following:
Product Availability: Orders are subject to availability. We’ll notify you in case of unavailability.
Pricing & Payment: Prices include applicable taxes. Payments must be completed via accepted methods.
Shipping & Delivery: Delivery timelines are estimates. Ensure accurate shipping details to avoid delays.
Returns & Refunds: No Returns & Refunds Are Accepted.
Liability: Joyful Junction is not responsible for indirect or incidental damages.
Policy Updates: Terms may change without notice; review periodically.