Products

Joyyful Junction
Filter
Sort
  • Chinta Soda Sukhane Jaga By Dale Carnegie Translated By Shubhada Vidvans
    labacha
    Add To Cart
    Chinta Soda Sukhane Jaga By Dale Carnegie Translated By Shubhada Vidvans
    Rs. 180.00
    Rs. 200.00
    Rs. 180.00
    Add To Cart
    मी माझ्या मिसुरीच्या शेतावर अनेक झाडे लावली होती. सुरुवातीला ती खूप भराभरा वाढली. पण मग असा काही वादळाचा तडाखा बसला की प्रत्येक फांदीन्फांदी बर्फाच्या ढिगायाखाली उन्मळून पडली. बर्फाच्या ओझ्याखाली विनम्रपणे...
  • Chintamukta Jivan By R D Munot
    labacha
    Add To Cart
    Chintamukta Jivan By R D Munot
    Rs. 180.00
    Rs. 200.00
    Rs. 180.00
    Add To Cart
    शरीराला सबल करण्यासाठी ज्याप्रमाणे जीवनसत्वे, प्रथिने व पौष्टिक पदार्थांची जरुरी असते, त्याचप्रमाणे मनाला क्रियाशील व उत्साही बनवण्यासाठी खास ‘मानसिक’ पौष्टिक आहाराची जरुरी असते. मनात व शरीरात खोलवर दडलेले ताणतणाव दूर...
  • Chiranjiv By Dr. Bal Phondke
    labacha
    Add To Cart
    Chiranjiv By Dr. Bal Phondke
    Rs. 180.00
    Rs. 200.00
    Rs. 180.00
    Add To Cart
    विज्ञानानं कितीही वाटचाल केली, कितीही प्रगती साधली, जीवनशैली कितीही बदलली- तरी मानवी स्वभावावर, त्याच्या गुंतागुंतीच्या स्वरूपावर त्याचा प्रभाव पडणार नाही. विज्ञानाच्या या वाटचालीवरची त्याची प्रतिक्रिया ही मानवी स्वभावाच्या खास वैशिष्ट्यांनुसार,...
  • Chirantan Aashavad H.A. BHAVE
    labacha
    Add To Cart
    Chirantan Aashavad H.A. BHAVE
    Rs. 52.00
    Rs. 60.00
    Rs. 52.00
    Add To Cart
  • Chirantanacha Dnyandeep | चिरंतनाचा ज्ञानदीप संत नामदेव Author: Subhash K. Deshpande
    labacha
    Add To Cart
    Chirantanacha Dnyandeep | चिरंतनाचा ज्ञानदीप संत नामदेव Author: Subhash K. Deshpande
    Rs. 286.00
    Rs. 320.00
    Rs. 286.00
    Add To Cart
    संत नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंकडे सुभाष देशपांडे अतिशय मोकळेपणे पाहतात. त्यांचे कवित्व, त्यांची भक्ती,   त्यांनी केलेली कीर्तनाची प्रस्थापना, श्रीविठ्ठलासंबंधीचा अनन्य भक्तिभाव, नाममाहात्म्य, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले सामंजस्य अशा अनेक पैलूंचा ते सविस्तरपणे...
  • Chirebandi Kala | चिरेबंदी कळा  by AUTHOR :- Sharda Deshmukh
    labacha
    Add To Cart
    Chirebandi Kala | चिरेबंदी कळा by AUTHOR :- Sharda Deshmukh
    Rs. 135.00
    Rs. 150.00
    Rs. 135.00
    Add To Cart
    ‘स्व’ ची ओळख नसणार्या; पण एका सरंजामशाही, कुलीन कोषात जगणार्या स्त्रिया या संग्रहातील कथांतून साकार झालेल्या आहेत. काळ बदलत गेला तरी या कोषाची सीमा विस्तारली नाही की संकोचली नाही. वाड्याच्या...
  • Chitak By Mahadeo More
    labacha
    Add To Cart
    Chitak By Mahadeo More
    Rs. 162.00
    Rs. 180.00
    Rs. 162.00
    Add To Cart
    सुशिक्षित पांढरपेशांच्या सुरक्षित टीचभर जगाबाहेरही पदोपदीच्या अपमानांचे व दु:खांचे हालाहल पचवीत नियतीशी चिवटपणे झुंजत जगणाया शेतकरीकामकरीमजूरड्रायव्हरक्लीनरमेकॅनिक वारयोषिया आदि पददलित लोकांचं एक विशाल असं जग आहे. हेच जग लेखनाची प्रेरणा व...
  • Chitarangi Re By Shefali Vaidya ( चितरंगी रे )
    labacha
    Add To Cart
    Chitarangi Re By Shefali Vaidya ( चितरंगी रे )
    Rs. 270.00
    Rs. 300.00
    Rs. 270.00
    Add To Cart
    इतक्या वर्षांत जगभर फिरताना मला आवडलेले, लक्षात राहिलेले, काही काही वेळा खटकलेले माणसांचे, स्वभावांचे, जागांचे, देशांचे अनेक रंग ह्या पुस्तकातून तुमच्या भेटीला येत आहेत.
  • Chitrabhaskar  By Bhaskar Chandavarkar
    labacha
    Add To Cart
    Chitrabhaskar By Bhaskar Chandavarkar
    Rs. 405.00
    Rs. 450.00
    Rs. 405.00
    Add To Cart
    संगीतरचनांच्या मागची विचारप्रक्रिया आणि तिचे संगीतात होणारे रूपांतर मांडणारा, एका प्रतिभावान संगीत-दिग्दर्शकाच्या भव्य संगीत विचारविश्वाचे अद्भुत दर्शन घडवणारा ग्रंथ
  • Chitrah ani etar katah by Farukh S Kazi
    labacha
    Add To Cart
    Chitrah Ani Etar Katah By Farukh S Kazi
    Rs. 60.00
    Rs. 60.00
    Add To Cart
    या गोष्टी आहेत अल्फाजच्या, गजलच्या, चुटकीच्या आणि बानो शेळी, बदकबीच्याही ! हे सारेच रमलेत आपापल्या विश्वात आणि या सगळ्यांचं विश्वही आहे अगदी रंगीबेरंगी ! आपल्या मुलांचंही बालपण समृद्ध करून जातील...
  • Chitrakar Dinanath Dalal Chitr Ani Charitr       By Suhas Bahulkar
    labacha
    Add To Cart
    Chitrakar Dinanath Dalal Chitr Ani Charitr By Suhas Bahulkar
    Rs. 540.00
    Rs. 600.00
    Rs. 540.00
    Add To Cart
    पुस्तकाची वैशिष्ट्ये – १. ४०८ पृष्ठसंख्या २. ३२ बहुरंगी चित्रांची पृष्ठसंख्या ३. अनेक कृष्णधवल चित्रे ४. दलालांवरील लिहिलेले लेख ५. दलालांवरील मान्यवरांचे लेख ६. दलाल व समकालीन चित्रकार ७. दलाल...
  • Chitrakar Gopal Deuskar Kalavant Aani Manus       By Suhas Bahulkar
    labacha
    Add To Cart
    Chitrakar Gopal Deuskar Kalavant Aani Manus By Suhas Bahulkar
    Rs. 315.00
    Rs. 350.00
    Rs. 315.00
    Add To Cart
    चित्रकार गोपाळ देऊसकर ही कहाणी आहे त्यांच्या चित्रनिर्मितीची. बालपणीच त्यांच्यातले चित्रगुण प्रकटले. उत्तरोत्तर ते बहरत गेले. या कलेच्या जोरावर ते इंग्लंडला जाऊन रॉयल अॅकॅडमीत शिकले. भारतीय संस्थानिकांच्या राजवाडयातून वावरले. पुण्याच्या...
  • Chitrakathi By Vyankatesh Madgulkar
    labacha
    Add To Cart
    Chitrakathi By Vyankatesh Madgulkar
    Rs. 81.00
    Rs. 90.00
    Rs. 81.00
    Add To Cart
    हजार वर्षांमागे ‘चित्रकथी’ होते. चित्र, गीत आणि वाद्य या तिन्हींच्या मेळातून, श्रोत्यांना रंगविणारी कथा सांगणारे ‘चित्रकथी`. जुन्यापिढीने हे लोक पाहिले आहेत. आत्ता मात्र काळाच्या लोंढ्यात ते वाहून गेलेत. पण पूर्णपणे...
  • Chitralekha  By Hemant Godse
    labacha
    Add To Cart
    Chitralekha By Hemant Godse
    Rs. 162.00
    Rs. 180.00
    Rs. 162.00
    Add To Cart
    'पाप म्हणजे काय पुण्याची व्याख्या कशी करणार ? की पाप किंवा पुण्य - असं काही नसतंच? असतो तो फक्त बघणाऱ्याच्या दृष्टिकोनातील फरक सामाजिक नियमांच्या चौकटीनुसार न वागणं, त्या चौकटीला आव्हान...
  • Add To Cart
    Chitralekha | चित्रलेखा By Hemant Godse | हेमंत गोडसे
    Rs. 160.00
    Rs. 180.00
    Rs. 160.00
    Add To Cart
    'पाप म्हणजे काय पुण्याची व्याख्या कशी करणार ? की पाप किंवा पुण्य - असं काही नसतंच? असतो तो फक्त बघणाऱ्याच्या दृष्टिकोनातील फरक सामाजिक नियमांच्या चौकटीनुसार न वागणं, त्या चौकटीला आव्हान...
  • Chitramay Rangatdar Katha Malika 3 (Set Of 4 Books) By Sansmita Gupte
    labacha
    Add To Cart
    Chitramay Rangatdar Katha Malika 3 (Set Of 4 Books) By Sansmita Gupte
    Rs. 180.00
    Rs. 200.00
    Rs. 180.00
    Add To Cart
    जादूचा अंगरखा, चालणारे बूट, पतंगाची करामत, पिनू चिनूची चतुराई आणि मजेदार गोष्टी
  • Chitramay Rangatdar Katha Malika 4 (Set Of 4 Books) By Manjusha Amdekar
    labacha
    Add To Cart
    Chitramay Rangatdar Katha Malika 4 (Set Of 4 Books) By Manjusha Amdekar
    Rs. 252.00
    Rs. 280.00
    Rs. 252.00
    Add To Cart
    ‘लग्न’ म्हणजे काय? नवरा-बायकोच्या नात्याचे बंध घट्ट कसे करावेत? त्यात अडथळे आणणाNया गोष्टी कोणत्या? ते अडथळे कसे दूर करावेत? आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे नाते कसे जपावे, कसे भक्कम ठेवावे हे सांगणारे...
  • Chitramay Rangatdar Katha Malika 7 (Set Of 3 Books) By Manjusha Amdekar
    labacha
    Add To Cart
    Chitramay Rangatdar Katha Malika 7 (Set Of 3 Books) By Manjusha Amdekar
    Rs. 162.00
    Rs. 180.00
    Rs. 162.00
    Add To Cart
    गोष्टीची पुस्तके १. टिंबक टू, २. सोन्याचा पाऊस, ३.ड्रगनच घर
  • Chitramay Rangatdar Katha Malika By Archana Oak
    labacha
    Add To Cart
    Chitramay Rangatdar Katha Malika By Archana Oak
    Rs. 252.00
    Rs. 280.00
    Rs. 252.00
    Add To Cart
    जुन्या काळी ज्ञानी लोकांनी उपदेश करताना अनेक गोष्टींचा आधार घेतला. याच गोष्टी आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा बनल्या आहेत. काळानुरूप या गोष्टींच रूप बदललंआहे; पण मनोरंजनातून शिकवण हा उद्देश मात्र तोच...
  • Chitrangan | चित्रांगण Author: Dr. Suhasini Irlekar|डॉ. सुहासिनी इर्लेकर
    labacha
    Add To Cart
    Chitrangan | चित्रांगण Author: Dr. Suhasini Irlekar|डॉ. सुहासिनी इर्लेकर
    Rs. 79.00
    Rs. 90.00
    Rs. 79.00
    Add To Cart
    डॉ. सुहासिनी इर्लेकर यांची कविता स्वातंत्र्योत्तर कालखंडातील महत्त्वाची कविता मानली जाते. विविध वाङ्‌मयप्रकारात त्यांनी विपुल लेखन केले असले, तरी त्यांचा मूळ पिंड कवयित्रीचाच होता. डॉ. इर्लेकर यांची कविता कधी अंतर्मनाचा वेध...
  • Chitravyuha  By Arun Khopkar
    labacha
    Add To Cart
    Chitravyuha By Arun Khopkar
    Rs. 405.00
    Rs. 450.00
    Rs. 405.00
    Add To Cart
    'बर्ल्ब नाही'
  • Chitre Ani Charitre By Vyankatesh Madgulkar
    labacha
    Add To Cart
    Chitre Ani Charitre By Vyankatesh Madgulkar
    Rs. 198.00
    Rs. 220.00
    Rs. 198.00
    Add To Cart
    निरनिराळे असंख्य दगड गोळा करून एकट्यानंच आराखडा करून राजवाडा बांधणारा पोस्टमन... फ्रान्समधल्या शेतकऱ्यांचं जीवन अन् शेती... प्रसिद्ध चित्रकार व्हिन्सेन्ट गॉगचं डोळ्यांसमोर उभं केलेलं व्यक्तिचित्र... घट्ट मैत्री झालेल्या पु.भा. भावे या...
  • Chitre Mansanchi | चित्रे माणसांची by  AUTHOR :- Manisha Aaglave
    labacha
    Add To Cart
    Chitre Mansanchi | चित्रे माणसांची by AUTHOR :- Manisha Aaglave
    Rs. 43.00
    Rs. 50.00
    Rs. 43.00
    Add To Cart
    माणसांची चित्रे काढण्याच्या सोप्या पद्धती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मुलांबरोबर पालक आणि शिक्षकांनाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.
  • Chitre Pakshi-Pranyanchi | चित्रे पक्षी – प्राण्यांची by AUTHOR :- Manisha Aaglave
    labacha
    Add To Cart
    Chitre Pakshi-Pranyanchi | चित्रे पक्षी – प्राण्यांची by AUTHOR :- Manisha Aaglave
    Rs. 34.00
    Rs. 40.00
    Rs. 34.00
    Add To Cart
    बालमित्रांनो, तुम्हाला पक्षी आणि प्राण्यांची चित्रे काढायची आहेत ना? मग हे पुस्तक तुम्हाला त्यासाठी नक्कीच मदत करू शकते आणि मग तुम्हीही उत्तम चित्रकार होऊ शकता.