Products

Joyyful Junction
Filter
Sort
  • Chedita Hruday He by Usha Tambe
    labacha
    Add To Cart
    Chedita Hruday He By Usha Tambe
    Rs. 270.00
    Rs. 300.00
    Rs. 270.00
    Add To Cart
    इस्रायल... अभागी ज्यू लोकांचा छोटासा देश... अरब देशांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या या पराक्रमी देशाबद्दल आपल्याकडे प्रचंड कौतुकमिश्रित कुतूहल आढळतं. त्या देशातील साहित्याची प्रातिनिधिक म्हणता येईल, अशी ही कादंबरी. त्यातही विशेष म्हणजे...
  • Cheers By V P Kale
    labacha
    Add To Cart
    Cheers By V P Kale
    Rs. 135.00
    Rs. 150.00
    Rs. 135.00
    Add To Cart
    ‘चिअर्स’ फक्त पेल्याला पेला भिडल्यावर होत नाही. वपुंचं ‘चिअर्स’ हृदयाला भिडलेलं हृदय आणि त्यातून उमलणारी आनंदधून अधोरेखित करतं. ज्यांच्या सहवासात आयुष्य बहरुन जावं, अशी वपुंच्या आयुष्यातील विलक्षण माणसं या पुस्तकात...
  • Chef's Diary (English) by pooja sawant
    labacha
    Add To Cart
    Chef's Diary (English) by pooja sawant
    Rs. 170.00
    Rs. 190.00
    Rs. 170.00
    Add To Cart
    A look at Sanjeev Kapoor, Ranveer Brar, Vikas Khanna and selected Indian chefs who attained international fame because of their qualities. Freewheeling chats that bring forth their struggles and inspiring tales!
  • Cheharyamagchi Reshma By Reshma Qureshi, Tania Singh Translated By Nirmiti Kolte
    labacha
    Add To Cart
    Cheharyamagchi Reshma By Reshma Qureshi, Tania Singh Translated By Nirmiti Kolte
    Rs. 234.00
    Rs. 260.00
    Rs. 234.00
    Add To Cart
    सतरा वर्षांच्या नाजूक देखण्या रेश्मा कुरेशीला तिच्या एका नातलगानं भर रस्त्यात पकडून जमिनीवर पाडून तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड ओतलं. जिवंत प्रेताप्रमाणे काही क्षणांतच तिचं शरीर जळू लागलं. पण ते अ‍ॅसिड तिच्या...
  • Chehryamagche Chehre By Mahadeo More
    labacha
    Add To Cart
    Chehryamagche Chehre By Mahadeo More
    Rs. 198.00
    Rs. 220.00
    Rs. 198.00
    Add To Cart
    ग्रामीण कथा-कादंबरीकार श्री. महादेव मोरे यांनी रेखाटलेल्या काही व्यक्तिचित्रांचा हा संग्रह. ही बहुतांशी समाजातील तळागाळाच्या वर्गातल्या, नगण्य ठरवणाऱ्या, परंतु वैशिष्ट्यपूर्ण अशा व्यक्तींची शब्दचित्रं आहेत. लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीनं, जगाला दिसणाNया यांच्या...
  • Chericha Jhad Aani Itar 7 Katha by Ruskin Bond
    labacha
    Add To Cart
    Chericha Jhad Aani Itar 7 Katha By Ruskin Bond
    Rs. 150.00
    Rs. 150.00
    Add To Cart
    सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन...
  • Chernobyl Prayer - चेर्नोबिलची प्रार्थना by Svetlana Alexievich
    labacha
    Add To Cart
    Chernobyl Prayer - चेर्नोबिलची प्रार्थना by Svetlana Alexievich
    Rs. 319.00
    Rs. 400.00
    Rs. 319.00
    Add To Cart
    Chernobyl Prayer - चेर्नोबिलची प्रार्थना by Svetlana Alexievich
  • Cherry che jhaad ani  Etar 7 Katha by Nilima bhave
    labacha
    Add To Cart
    Cherry Che Jhaad Ani Etar 7 Katha By Nilima Bhave
    Rs. 150.00
    Rs. 150.00
    Add To Cart
    सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँडयांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन...
  • Chetkin | चेटकीण    by   AUTHOR :- Narayan Dharap
    labacha
    Add To Cart
    Chetkin | चेटकीण by AUTHOR :- Narayan Dharap
    Rs. 245.00
    Rs. 275.00
    Rs. 245.00
    Add To Cart
    गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. या वास्तूत एक एक व्यक्ती अनाकलनीय शक्तीला सामोरी जाते आणि गडप होते; पण काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि वास्तू पवित्र, पिशाचमुक्त होते. कशी हे जाणून...
  • Chhan Chhan Goshtincha Khajina | छान-छान गोष्टींचा खजिना by  AUTHOR :- Sudha Kharate
    labacha
    Add To Cart
    Chhan Chhan Goshtincha Khajina | छान-छान गोष्टींचा खजिना by AUTHOR :- Sudha Kharate
    Rs. 52.00
    Rs. 60.00
    Rs. 52.00
    Add To Cart
    मुलांना गोष्टी ऐकण्याची जन्मजात आवड असते. वाढत्या वयाबरोबर पुस्तके वाचण्याचा त्यांना छंद जडतो. मुलांची वाचण्याची आवड जोपासण्याकडे पालकांनी डोळसपणाने बघून त्यांच्या हाती उत्तम पुस्तक देणं गरजेचं असतं.एखादी शिकवण मुलांना उपदेशासारखी...
  • Chhandatun Vidnyan By D S Itokar
    labacha
    Add To Cart
    Chhandatun Vidnyan By D S Itokar
    Rs. 90.00
    Rs. 100.00
    Rs. 90.00
    Add To Cart
    `छंदातून विज्ञान` यामध्ये एकूण ६२ प्रयोगाची माहिती आहे. हवा व पाणी, प्रकाश, ऊर्जा, चुबकतत्व, विद्युत आणि इतर सहा शीर्षकाखाली वर्गीकृत केलेली आहे. हवा व पाणी यांच्या सहायाने मजेदार भिंगरी, पानी...
  • CHHANDAVISHAYI By Anil Avchat
    labacha
    Add To Cart
    CHHANDAVISHAYI By Anil Avchat
    Rs. 224.00
    Rs. 250.00
    Rs. 224.00
    Add To Cart
    CHHANDAVISHAYI By Anil Avchat
  • Chhandomeemansa | छंदोमीमांसा Author: Dr. Shubhangi Paturkar | डॉ. शुभांगी पातुरकर
    labacha
    Add To Cart
    Chhandomeemansa | छंदोमीमांसा Author: Dr. Shubhangi Paturkar | डॉ. शुभांगी पातुरकर
    Rs. 268.00
    Rs. 300.00
    Rs. 268.00
    Add To Cart
    कवितेचा छंदांच्या अंगाने आणि छंदांचा लयीच्या अंगाने विचार करताना गवसलेली काही आकलने इथे लेखरूपात प्रकट झालेली आहेत. छंद:शास्त्राच्या तात्त्विक विवेचनाच्या जोडीने कवितेतील प्रयोगशील स्थित्यंतराचा चिकित्सक व रसाकर्षक मागोवा येथे घेतला आहे. छंद:शास्त्रासारखा तांत्रिक व म्हणून अवघड समजला जाणारा विषयही किती सुगम आणि रसमय होऊ शकतो, याचा प्रत्यय देणारे ‘छंदोमीमांसा’ कवितेच्या आकलनात नवी भर घालणारे झाले आहेे. डॉ. शुभांगी पातुरकर यांना समीक्षेची नवी दृष्टी आहे. ‘मराठी मुक्तछंद’ आणि ‘छंद:शास्त्रीय समीक्षा’ ह्या त्यांच्या दोन अभ्यासपूर्ण ग्रंथांप्रमाणे ह्याही ग्रंथाचे वाचक, अभ्यासक स्वागत करतील, हे नक्कीच
  • Chhatrapati Rajaram Maharaj छत्रपती राजाराममहाराज By VA C Bendre
    labacha
    Add To Cart
    Chhatrapati Rajaram Maharaj छत्रपती राजाराममहाराज By VA C Bendre
    Rs. 1,150.00
    Rs. 1,300.00
    Rs. 1,150.00
    Add To Cart
    Chhatrapati Rajaram Maharaj छत्रपती राजाराममहाराज By VA C Bendre
  • Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj By T B Naik
    labacha
    Add To Cart
    Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj By T B Naik
    Rs. 135.00
    Rs. 150.00
    Rs. 135.00
    Add To Cart
    इतिहास काळात जी थोर माणसे होऊन गेली, त्या ऐतिहासिक थोर पुरुषांच्या मालिकेतून शाहू महाराजांचे नाव कोणालाही वगळता येणार नाही. राजर्षी शाहू महाराज लोकनेते होते. समाजाला मानवी समान संधीचे मूलभूत हक्क...
  • Chhatrapati Sambhaji : Ek Chikitsa By Dr. Jaysingrao Pawar
    labacha
    Add To Cart
    Chhatrapati Sambhaji : Ek Chikitsa By Dr. Jaysingrao Pawar
    Rs. 162.00
    Rs. 180.00
    Rs. 162.00
    Add To Cart
    "छत्रपती संभाजी हा एक रंगेल, बेजबाबदार, व्रूÂर राजा (युवराज) होता, असं चित्र काही ऐतिहासिक कागदपत्रांमुळे निर्माण झालं; पण त्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचं काम इतिहासकारांनी केलं नाही. परिणामी, संभाजीराजांची मलीन प्रतिमा...
  • Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपतीसंभाजीमहाराज By VA C BENDRE
    labacha
    Add To Cart
    Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपतीसंभाजीमहाराज By VA C BENDRE
    Rs. 1,050.00
    Rs. 1,200.00
    Rs. 1,050.00
    Add To Cart
    Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपतीसंभाजीमहाराज By VA C BENDRE
  • Chhatrapati Sambhaji Smarak Granth By Dr. Jaysingrao Pawar
    labacha
    Add To Cart
    Chhatrapati Sambhaji Smarak Granth By Dr. Jaysingrao Pawar
    Rs. 1,060.00
    Rs. 1,200.00
    Rs. 1,060.00
    Add To Cart
    संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठी स्वराज्याचे दुसरे छत्रपती. अपुर्या आणि चुकीच्या ऐतिहासिक साधनांमुळे संभाजीराजांची प्रतिमा डागाळलेल्या स्वरूपात समोर आली. संभाजीराजे हे व्यसनी, स्त्रीलंपट, क्रूर आणि बेजबाबदार होते,...
  • Chhatrapati Sambhaji Smarak Granth By Jayasingarav Pawar
    labacha
    Add To Cart
    Chhatrapati Sambhaji Smarak Granth By Jayasingarav Pawar
    Rs. 999.00
    Rs. 1,200.00
    Rs. 999.00
    Add To Cart
    Chhatrapati Sambhaji Smarak Granth By Jayasingarav Pawar
  • chhatrapati Shivaji - Pagdi
    labacha
    Add To Cart
    chhatrapati Shivaji - Pagdi
    Rs. 314.00
    Rs. 350.00
    Rs. 314.00
    Add To Cart
    chhatrapati Shivaji - Pagdi
  • Chhatrapati Shivaji Maharaj ani engraj Sangharsh by Vaibhav Deshpande
    labacha
    Add To Cart
    Chhatrapati Shivaji Maharaj ani engraj Sangharsh by Vaibhav Deshpande
    Rs. 134.00
    Rs. 150.00
    Rs. 134.00
    Add To Cart
  • Chhatrapati Shivaji Maharaj By Krishnarao Arjun Keluskar
    labacha
    Add To Cart
    Chhatrapati Shivaji Maharaj By Krishnarao Arjun Keluskar
    Rs. 444.00
    Rs. 495.00
    Rs. 444.00
    Add To Cart
    Chhatrapati Shivaji Maharaj By Krishnarao Arjun Keluskar
  • Chhatrapati Shivaji Maharaj Jivan Rahasya  By Narahar Kurundkar
    labacha
    Add To Cart
    Chhatrapati Shivaji Maharaj Jivan Rahasya By Narahar Kurundkar
    Rs. 89.00
    Rs. 100.00
    Rs. 89.00
    Add To Cart
    Chhatrapati Shivaji Maharaj Jivan Rahasya By Narhar Kurundkar
  • Chhatrapati Shivaji Maharaj the Great purvatha uttarrada by Balakrishna Chhatrapati Shivaji Maharaj the Great purvatha uttarrada by Balakrishna
    labacha
    Add To Cart
    Chhatrapati Shivaji Maharaj the Great purvatha uttarrada by Balakrishna
    Rs. 1,400.00
    Rs. 1,600.00
    Rs. 1,400.00
    Add To Cart
    Chhatrapati Shivaji Maharaj the Great purvatha uttarrada by Dr Balkrishna