जुन्या काळी ज्ञानी लोकांनी उपदेश करताना अनेक गोष्टींचा आधार घेतला. याच गोष्टी आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा बनल्या आहेत. काळानुरूप या गोष्टींच रूप बदललंआहे; पण मनोरंजनातून शिकवण हा उद्देश मात्र तोच आहे. प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीला हा ठेवा जपण्यासाठी द्यायचा आहे. १.छोटुसा पांढरा ससुकला , २.बुड्बुडयांचे विमान , ३.चालणारा हिमपुतला ,४.छोटू किल्लीवाला उंदीर