Products

Joyyful Junction
Filter
Sort
  • भारतीय व आंतरराष्ट्रीय विशेष दिन  by   Nagendra Kanmuse
    labacha
    Add To Cart
    भारतीय व आंतरराष्ट्रीय विशेष दिन by Nagendra Kanmuse
    Rs. 115.00
    Rs. 125.00
    Rs. 115.00
    Add To Cart
    संपूर्ण जगभर काही ‘विशेष दिन’ साजरे केले जातात. जसे पर्यावरण दिन, जागतिक लोकसंख्या दिन, वाचन प्रेरणा दिन, मानवी हक्क दिन. अशा विशेष दिनांबद्दल आपल्याला फारच थोडी माहिती असते.काही विशेष दिन...
  • भारतीय सारीताकोश भाग १ ते ४ नकाशापुस्तीकेसह   by  S.M.  BALERAO
    labacha
    Add To Cart
    भारतीय सारीताकोश भाग १ ते ४ नकाशापुस्तीकेसह by S.M. BALERAO
    Rs. 628.00
    Rs. 7,000.00
    Rs. 628.00
    Add To Cart
    जल-सिंचन-संवर्धन-समस्या-संपत्ति-विद्युत्निर्मिति-व्यवस्थापन, नद्यांमधील गाळ-पूर-प्रदूषणनियंत्रण इ. शास्त्रीय माहितीचा समावेश. याशिवाय भौगोलिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक माहितीने समृद्ध. संशोधनात्मक माहिती देणारा सर्व अभ्यासकांसाठी व वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त .....
  • भिंतीवरले नाच शमीम पदमसी Bhintivari Nach Shamim Padmasi
    labacha
    Add To Cart
    भिंतीवरले नाच शमीम पदमसी Bhintivari Nach Shamim Padmasi
    Rs. 113.00
    Rs. 125.00
    Rs. 113.00
    Add To Cart
    शिर्वी ही एक आदिवासी मुलगी.  चंद्रावरून पृथ्वीवर आलेली काही  पिटुकली मंडळीं तिच्या घराजवळच उतरतात. त्यांना पोहता येत नसतं. त्यांच्यातला एक अचनक पाण्यात पडतो. त्याला वाचवण्यासाठी सगळे पिटुकले आरडाओरडा  करू लागतात....
  • भितरा ससा भा. म. वैद्य Bhitara Sasa B.M. Vaidh
    labacha
    Add To Cart
    भितरा ससा भा. म. वैद्य Bhitara Sasa B.M. Vaidh
    Rs. 23.00
    Rs. 25.00
    Rs. 23.00
    Add To Cart
    छोट्या दोस्तांसाठी सहज सोप्या जोडाक्षर विरहित गोष्टी.
  • भुईचाफा पुरुषोत्तम शिवराम रेगे BHUICHAPHA BY PURUSHOTTAM SHIVARAM REGE
    labacha
    Add To Cart
    भुईचाफा पुरुषोत्तम शिवराम रेगे BHUICHAPHA BY PURUSHOTTAM SHIVARAM REGE
    Rs. 59.00
    Rs. 65.00
    Rs. 59.00
    Add To Cart
    मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात.  एका बागेत एक छान मोठे बकुळाचे झाड होते. पावसाळा संपला की दर वर्षी त्याला बहर येई. फुलांचा एक मोठा सडाच...
  • भुकेला क्रेनी प्रियाल मोटे Bhukele Kreni Priyaka Mote
    labacha
    Add To Cart
    भुकेला क्रेनी प्रियाल मोटे Bhukele Kreni Priyaka Mote
    Rs. 115.00
    Rs. 125.00
    Rs. 115.00
    Add To Cart
    निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे बालकाच्या कुतूहलाने आणि संवेदनशीलतेने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतात. बालवाचकांसाठी प्रियाल मोटे यांनी असे चित्रमय अनुभव कथांच्या रूपात मांडले आहेत. त्यांच्या आकर्षक मांडणीमुळे या कथा मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतील.
  • भुगोल (यूपीएससी/एमपीएससी/सेट/नेट)  by SHREEKANT KARLEKAR
    labacha
    Add To Cart
    भुगोल (यूपीएससी/एमपीएससी/सेट/नेट) by SHREEKANT KARLEKAR
    Rs. 538.00
    Rs. 600.00
    Rs. 538.00
    Add To Cart
    UPSC MPSC आणि NET-SET च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा भूगोल विषयाचा संदर्भ ग्रंथ
  • भुगोल शास्त्रातील संख्याशास्त्रीय पध्द्त्त्ती  Shrikant Kalekar
    labacha
    Add To Cart
    भुगोल शास्त्रातील संख्याशास्त्रीय पध्द्त्त्ती Shrikant Kalekar
    Rs. 178.00
    Rs. 200.00
    Rs. 178.00
    Add To Cart
    भुगोल शास्त्रातील संख्याशास्त्रीय पध्द्त्त्ती / Statistical Methods in Geography : महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील भुओळ विषयाच्या विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना उपयुक्त संदर्भ पुस्तक .ook
  • Add To Cart
    भूतान | Bhutan By Shashidhar Bhave
    Rs. 222.00
    Rs. 250.00
    Rs. 222.00
    Add To Cart
    'देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश म्हणजे भूतान... पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक आवर्जून पाहिला जातो, तो जगातला एकमेव देश म्हणजे भूतान......
  • भूरुपशास्त्राची मूलतत्वे   by SHREEKANT KARLEKAR
    labacha
    Add To Cart
    भूरुपशास्त्राची मूलतत्वे by SHREEKANT KARLEKAR
    Rs. 132.00
    Rs. 150.00
    Rs. 132.00
    Add To Cart
    भुरूपशास्त्र विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. भूगोल तसेच स्पर्धा परीक्षा विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त.
  • भोपळ्याची बी डॉ. संगीता बर्वे Bhoplyachi B.D.Dr. Sangeeta Barv
    labacha
    Add To Cart
    भोपळ्याची बी डॉ. संगीता बर्वे Bhoplyachi B.D.Dr. Sangeeta Barv
    Rs. 99.00
    Rs. 110.00
    Rs. 99.00
    Add To Cart
    पिंकूने पेरली एक बी आणि त्यापासून तयार झाला एक मोठ्ठा भोपळा. या भोपळ्याचं पुढे काय झालं असेल?...
  • भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)  by  SHREEKANT KARLEKAR
    labacha
    Add To Cart
    भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) by SHREEKANT KARLEKAR
    Rs. 178.00
    Rs. 200.00
    Rs. 178.00
    Add To Cart
    जीआयएस (GIS) या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती. पहिल्या दोन आवृत्यांच्या भरघोस स्वागतानंतर, डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या आवृत्तीत वाचकांच्या आग्रहानुसार अंकीय सांख्यिकी (Digital Data) व अंकीय प्रतिमेचा (Digital image) अभ्यास...
  • मगरी मनातल्या   by Anat Bhave
    labacha
    Add To Cart
    मगरी मनातल्या by Anat Bhave
    Rs. 34.00
    Rs. 40.00
    Rs. 34.00
    Add To Cart
    बाळ-कुमारांसाठी रंजक माहितीने भरलेल्या सुरस कथा.
  • मजेदार गोष्टी शशिकांत कदम (राजे)  Majedar Goshi Sheshikant Kadam
    labacha
    Add To Cart
    मजेदार गोष्टी शशिकांत कदम (राजे) Majedar Goshi Sheshikant Kadam
    Rs. 72.00
    Rs. 80.00
    Rs. 72.00
    Add To Cart
    स्पर्धेचा दिवस उजाडला. ससोबांनी स्वच्छ कपडे अंगावर चढवले. आपल्या मुलाबाळांसकट ससोबा शेतातला भोपळा काढण्यासाठी निघाले. शेतात पाऊल टाकताच ससोबांच्या काळजात चर्रर्र झालं. वेलीवरचा भोपळा गायब झाला होता. एवढा मोठा भोपळा जाणार कुठे? बरं वजनाने तो...
  • मधुरंग By: मधु कांबीकर
    labacha
    Add To Cart
    मधुरंग By: मधु कांबीकर
    Rs. 268.00
    Rs. 300.00
    Rs. 268.00
    Add To Cart
    एका लहान खेड्यातून पुणे - मुंबई सारख्या शहरांत केवळ कलेच्या ओढीने आलेल्या या जन्मजात गुणी कलावतीने थेट अमेरिकेपर्यंत मजल मारली , रंगभूमी , लोकरंगभूमी, चित्रपट या क्षेत्रात नाव लौकिक मिळविलेल्या...
  • Add To Cart
    मध्यम वर्ग : उभा, आडवा, तिरपा | madhyam varg : Ubha, aadva, tirpa
    Rs. 315.00
    Rs. 350.00
    Rs. 315.00
    Add To Cart
    ' गेल्या पंचवीस वर्षांत सर्वांत जास्त उत्क्रांत झालेला वर्ग कोणता?  जागतिकीकरणाचा सर्वांत जास्त लाभधारक, उपभोक्ता वर्ग कोणता?  संपूर्ण बाजारव्यवस्था, मनोरंजनाची साधने, सेवा-सुविधा यांचा सर्वाधिक उपभोग घेणारा वर्ग कोणता?...
  • मनकर्णिका- Mankarnika (Marathi) BY NAYANATARA DESAI
    labacha
    Add To Cart
    मनकर्णिका- Mankarnika (Marathi) BY NAYANATARA DESAI
    Rs. 138.00
    Rs. 175.00
    Rs. 138.00
    Add To Cart
  • मनातला माणदेश मनातला माणदेश कांता भोसले By: कांता भोसले
    labacha
    Add To Cart
    मनातला माणदेश मनातला माणदेश कांता भोसले By: कांता भोसले
    Rs. 99.00
    Rs. 110.00
    Rs. 99.00
    Add To Cart
  • Add To Cart
    मनोभावे देशदर्शन - मिझोरम | manobhave deshdarshan - Mizoram By Shashidhar Bhave
    Rs. 144.00
    Rs. 160.00
    Rs. 144.00
    Add To Cart
    'मिझोरम. ईशान्य भारतातले एक महत्त्वाचे राज्य. एके काळी बंडखोरीने ग्रासलेले, पण आता शांततेच्या मार्गाने विकास साधू पाहणारे... त्या सीमावर्ती राज्यातील असंख्य पर्यटनस्थळांची त्यांच्या वैशिष्ट्यांसह तपशीलवार माहिती देणारे हे संकलन हौशी...
  • मनोरंजक गोष्टी बा. वा. फाटक Manorajan Gosti Ba.Va Phatak
    labacha
    Add To Cart
    मनोरंजक गोष्टी बा. वा. फाटक Manorajan Gosti Ba.Va Phatak
    Rs. 90.00
    Rs. 100.00
    Rs. 90.00
    Add To Cart
    या पुस्तकातल्या गोष्टी अद्भुत, कल्पनारम्य आणि मनोरंजक आहेत. त्या मुलांना नक्की आवडतील.
  • मराठी नियतकालिकांतील दृश्यकलाविचार रमेशचंद्र पाटकर  Marathi Niyatkalikatil Drashkalavichar arameshchandra patkar
    labacha
    Add To Cart
    मराठी नियतकालिकांतील दृश्यकलाविचार रमेशचंद्र पाटकर Marathi Niyatkalikatil Drashkalavichar arameshchandra patkar
    Rs. 294.00
    Rs. 325.00
    Rs. 294.00
    Add To Cart
    १८१८ ते १९५० या कालखंडातील मराठी नियतकालिकांतून वेळोवेळी जे लेखन झालं त्यातून कलासमीक्षेच्या परंपरेला सुरुवात झाली. देशातील पारतंत्र्याच्या काळात आणि विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय पर्यावरणात या कलासमीक्षेची जडणघडण झाली...
  • मराठी पत्रकारिता   by   S.H. Joshi
    labacha
    Add To Cart
    मराठी पत्रकारिता by S.H. Joshi
    Rs. 115.00
    Rs. 125.00
    Rs. 115.00
    Add To Cart
    लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे वृत्तपत्रसृष्टी. इंग्लंडभूमीत उदय पावलेली लोकशाही भारतात चांगल्या प्रकारे रुजली असे म्हणता येईल. लोकशाही रुजण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेची जागृतता. वृत्तपत्र हा जागृत पहारेकरी आहे. वृत्तपत्रातून घडणारी...
  • मराठी भाषा आणि शुध्दलेखन  by   Meera Ghadge
    labacha
    Add To Cart
    मराठी भाषा आणि शुध्दलेखन by Meera Ghadge
    Rs. 274.00
    Rs. 295.00
    Rs. 274.00
    Add To Cart
    इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याच्या अट्टाहासातून भाषा शिक्षणाचा दर्ज खालवला जाऊन इंग्रजी-मराठीच्या विचित्र मिश्रणाने मराठी संस्कृतीवर ही परिणाम होतो आहे. शुद्धलेखनाच्या होणाऱ्या घसारणीचा मराठी भाषेवर होणारा परिणाम आज एकविसाव्या शतकातील जागतिकीकरणाच्या...
  • मराठी भाषा समाज आणि ओळख By: माधव राजगुरू
    labacha
    Add To Cart
    मराठी भाषा समाज आणि ओळख By: माधव राजगुरू
    Rs. 78.00
    Rs. 100.00
    Rs. 78.00
    Add To Cart