स्पर्धेचा दिवस उजाडला. ससोबांनी स्वच्छ कपडे अंगावर चढवले. आपल्या मुलाबाळांसकट ससोबा शेतातला भोपळा काढण्यासाठी निघाले. शेतात पाऊल टाकताच ससोबांच्या काळजात चर्रर्र झालं. वेलीवरचा भोपळा गायब झाला होता.
एवढा मोठा भोपळा जाणार कुठे? बरं वजनाने तो इतका भारी होता की तो उचलणं एकट्या दुकट्याचं काम नव्हतं.
आता या चोराला शोधण्यात कोण बरं आपली मदत करेल? ससोबांपुढे मोठा प्रश्न उभा राहीला.
गुप्तहेर कावळा, खोडकर मन्या, भितरी भागूबाई, बेरकी ससोबा यांच्या या मजेदार गोष्टी.
Thanks for subscribing!
This email has been registered!