मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात.
एका बागेत एक छान मोठे बकुळाचे झाड होते. पावसाळा संपला की दर वर्षी त्याला बहर येई. फुलांचा एक मोठा सडाच खाली पडे. सगळीकडे त्यांचा घमघमाट सुटे. बकुळ मग खूप खुशीत असे. रोज रात्री तो वर आकाशात तारे पाही. आपल्या अंगावर हे असे तारेच फुलतात असेही त्याला वाटे. पान एके दिवशी त्याने खाली पाहिले...
Thanks for subscribing!
This email has been registered!