Antahchakshu By Shailesh Patole
- Rs. 233.00
Rs. 260.00- Rs. 233.00
- Unit price
- / per
आई-वडील, सगेसोयरे, आप्तेष्ट अन् मित्रमंडळी,काही निव्वळ दृष्टिभेटीचे, ‘हाय हॅलो’वाले –किती किती लोक भेटतात आपल्याला रोज.पण त्यातल्या किती जणांना आपण ओळखतो?खरोखर? थोडेफार तरी?तशी ओळख पटायची असेल,तर पाहणाऱ्याजवळ हवी पारखी नजर,संवेदनशीलता, प्रगल्भता...