Antarang Coca-Colache By Neville Isdell With David Beasley Translated By Pradeep Sindekar

Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
भाषेच्या,संस्कृतीच्या सीमा ओलांडणारा जगातला सर्वपरिचित यशस्वी ब्रॅन्ड. या ब्रॅन्डच्या घडणीची, वृद्धीची, विपणनाची, नवर्नििमतीची ही कहाणी. या कहाणीला दोन बाजू आहेत – एक म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रातल्या बदलांची, नव्याप्रयोगांची, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी...
Publication: Mehta Publishing House
Subtotal: Rs. 225.00
Categories: Fiction, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Antarang Coca-Colache By Neville Isdell With David Beasley Translated By Pradeep Sindekar

Antarang Coca-Colache By Neville Isdell With David Beasley Translated By Pradeep Sindekar

Rs. 250.00 Rs. 225.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Antarang Coca-Colache By Neville Isdell With David Beasley Translated By Pradeep Sindekar

Publication: Mehta Publishing House
भाषेच्या,संस्कृतीच्या सीमा ओलांडणारा जगातला सर्वपरिचित यशस्वी ब्रॅन्ड. या ब्रॅन्डच्या घडणीची, वृद्धीची, विपणनाची, नवर्नििमतीची ही कहाणी. या कहाणीला दोन बाजू आहेत – एक म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रातल्या बदलांची, नव्याप्रयोगांची, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची; तर दुसरी आहे ती, नफ्याचा वापर करून समाजासाठी विधायक कार्य करण्याची, त्यासाठी झटण्याची. साधा ‘बॉटलर’ म्हणून काम करू लागलेला एक तरुण ‘कोका-कोला’ च्या सर्वोच्चपदी कसा पोहोचतो आणि मोडकळीस आलेल्या कंपनीची वंव्यवस्थित घडी कशी बसवून देतो, याची ही थरारक कहाणी यात आहे. सहज सोप्या भाषेत, मनापासून सांगितलेलं हे अनुभव कथन आपल्याला रंजकपणे उद्योगविश्वातल्या सहसा फार माहीत नसलेल्या गोष्टी आणि त्यातल्या खाचा खोचा उलगडून सांगतं; अनुभवांतून आलेलं शहाणपण आपल्यापुढे मांडतं; एकवेगळाच दृष्टिकोनदेतं. त्यामुळे नव्याने व्यवसाय करणाऱ्यासाठी तरुणांसाठी आणि जिज्ञासू व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते.

Related Products

labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00