Here come the animals! From Rudyard Kipling's most popular "Just-So Stories" to Jack London's "Brown Wolf", this collection features some of the best-loved animal tales of all time. They include...
कायदेमंडळे आणि सरकार म्हणजे लोकशाहीचे दोन आधारस्तंभ. पण या व्यवस्थांमधला गलथान कारभार अनेकदा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचीच पायमल्ली करतो. याचा अनुभव खुद्द माजी मंत्री असलेल्या अरुण शौरी यांनी घेतला. त्यांनी अनुभवलेल्या...
हृदयविकाराच्या व्याधीचे बीज अनेक कारणांत दडलेले असते. आजाराची प्रमुख कारणे लक्षात येतात, पण कधी लहानसहान कारणेही तेवढीच महत्वची असतात. आजूबाजूचे वातावरण, कौटुंबिक जबाबदाऱ्या व वेळोवेळी जीवनात होणारी मानसिक व शारीरिक...
सौराष्ट्रातल्या एका खेड्यातून व्रजमोहन नावाचा एक अल्पवयीन तरुण नोकरीधंद्यांच्या शोधात मुंबईला येऊन पोचतो. कोणाची ओळखपाळख नाही. हातात पैसा नाही, खाण्यापिण्याची ददात, राहायला जागा नाही. जमेची बाजू एकच असते– अपार कष्ट...
अॅना ही पाश्चात्त्य संस्कृतीत वाढलेली, मानवतावादी मूल्ये जपणारी स्त्री; सयामसारख्या (आताचा थायलंड) बुरसटलेल्या, व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा असलेल्या, रूढी-प्रथांना महत्त्व देणा-या गुलामांच्या देशात इंग्रजी शिकवायला जाते. सयाममध्ये अॅनाला जुळवून घेणे फार जड...
2011 हे वर्ष खर्या अर्थाने एकाच व्यक्तीने गाजवले, ती व्यक्ती म्हणजे अण्णा हजारे. स्वच्छ चारित्र्य, संयम आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीने त्यांनी देशातील आबालवृद्धांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचा आणि तो दूर करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या एकहाती लढ्याचा सर्वांगीण ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध कडक पावले उचलण्यासाठी, भ्रष्ट नोकरशहांना लगाम घालण्यासाठी...
‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या म्हणण्यातील फोलपणा स्पष्ट करणारं शाहू पाटोळेचं हे पुस्तक आहे. आजवर अस्पर्शित राहिलेला हा विषय असून महत्त्वाचं म्हणजे, अभिजनांच्या खाद्यविषयक प्रस्थापित समजांना धक्का देणारं, तसंच आकलनाच्या कक्षा...
Anna He Apoornabrahma अन्न हे अपूर्णब्रह्म Shahu Patole शाहू पाटोळे ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या म्हणण्यातील फोलपणा स्पष्ट करणारं शाहू पाटोळेचं हे पुस्तक आहे. आजवर अस्पर्शित राहिलेला हा विषय असून महत्त्वाचं म्हणजे,...
अन्नजिज्ञासा डॉ. मालती कारवारकर ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हा श्लोक जेवणापूर्वी म्हणणं आपल्याला कमीपणाचं किंवा जुनाट वाटतं. ज्या निष्ठेनं आपण यज्ञकर्म करायचो, त्याच निष्ठेनं आणि शिस्तीनं अन्नग्रहण करण्यासाठीची धारणा श्लोकातून रोज रुजवली जायची. आज...
अन्नपूर्णेशी हितगुज डॉ. मालती कारवारकर आज औद्योगिकीकरणामुळे सामाजिक जीवन आमूलाग्र बदललं आहे. नोकरीची स्त्रियांनाही पडलेली गरज यामुळे स्वयंपाकघरात कळत नकळत फेरफार झाले आहेत. हे फेरफार होताना आहारशास्त्राची शास्त्रीय माहिती, पदार्थांची कारणपरंपरा आणि एकमेकांशी गुणधर्मानुसार...
चरकाचार्यांनी हजारो वर्षांपूर्वी आहारातूनच रोग उत्पन्न होतात, असे म्हटले आहे. त्याकाळी पाणी व आहारद्रव्ये प्रदूषित व भेसळयुक्त नव्हती. आज २१व्या शतकात प्रदूषण, रासायनिक खते व भेसळ यामुळे आहारद्रव्ये नि:सत्त्व व...
सुविख्यात संगीताचार्य अल्लाउद्दिन खॉं यांची कन्या आणि शिष्या,पं. रविशंकर यांची पहिली पत्नी अन्नपूर्णा यांचे जीवन म्हणजे स्वतःभोवती घालून घेतलेले लोहकठीण आवरणातील गूढ रहस्य आहे. संगीतप्रेमी आणि त्यांचे भक्त यांच्या मनात...
‘People laugh at me because I use big words. But if you have big ideas you have to use big words to express them, haven’t you?’In the picturesque Prince Edward...
झाडे, प्राणी, वस्तू काहीही असो त्यांच्याशी संवाद साधायचा एक निरागस भाव मुलांमध्ये असतो. ती बोलणे शिकतात, तेव्हा प्रत्येक आनंद वा क्षणिक वेदना देणाऱ्या कुणाशीही ती बोलतात. त्यांना आपले सवंगडी मानतात....
By clicking "Buy Now," you agree to the following:
Product Availability: Orders are subject to availability. We’ll notify you in case of unavailability.
Pricing & Payment: Prices include applicable taxes. Payments must be completed via accepted methods.
Shipping & Delivery: Delivery timelines are estimates. Ensure accurate shipping details to avoid delays.
Returns & Refunds: No Returns & Refunds Are Accepted.
Liability: Joyful Junction is not responsible for indirect or incidental damages.
Policy Updates: Terms may change without notice; review periodically.