Products

Joyyful Junction
Filter
Sort
  • Brief Answers to the Big Questions (Marathi) Author : Stephen Hawking
    labacha
    Add To Cart
    Brief Answers to the Big Questions (Marathi) Author : Stephen Hawking
    Rs. 277.00
    Rs. 299.00
    Rs. 277.00
    Add To Cart
    जगविख्यातविश्वरचनाशास्त्रज्ञआणिदब्रीफहिस्ट्रीऑफटाइमयालोकप्रियपुस्तकाचेबेस्टसेलिंगलेखकस्टीफनहॉकिंगयांचंनवंआणिअखेरचंपुस्तक. हॉकिंगयांनीजगाचानिरोपघेतल्यानंतरप्रकाशितझालेल्यायापुस्तकात, विश्वातल्यामूलभतप्रश्नांबाबतचेत्यांचेविचारआहेत - विश्वाचीउत्पत्तीकशीझाली? पृथ्वीवरमानवजाततगूनराहीलका? आपल्यासूर्यमालेबाहेरबुद्धिमानजीवसृष्टीआहेका? कृत्रिमबुद्धिमत्ता (आर्टिफिशियलइंटेलिजन्स) आपल्यावरनियंत्रणठेवेलका? मानवजातीसमोरअसलेलीआव्हानंआणिपृथ्वीकोणत्यादिशेनेविस्तारतआहे, याविषयीलेखकानंप्रस्तुतपुस्तकातआपलेविचारमांडलेआहेत.
  • British riyasat ब्रिटिश रियासत
    labacha
    Add To Cart
    British riyasat ब्रिटिश रियासत
    Rs. 1,500.00
    Rs. 1,750.00
    Rs. 1,500.00
    Add To Cart
    British riyasat ब्रिटिश रियासत
  • britishanchi bharatatil rajniti ब्रिटीशांची भारतातील राजनिती   by  S.Gopal
    labacha
    Add To Cart
    britishanchi bharatatil rajniti ब्रिटीशांची भारतातील राजनिती by S.Gopal
    Rs. 588.00
    Rs. 650.00
    Rs. 588.00
    Add To Cart
    डायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. एस. गोपाल यांच्या british Policy In India या ग्रंथाचा मराठी अनुवाद
  • Bruhtsanhita by Janardhan hari Athavale
    labacha
    Add To CartQuick Add
    Close
    Bruhtsanhita by Janardhan hari Athavale
    Rs. 888.00
    Rs. 1,000.00
    Rs. 888.00
    Add To CartQuick Add
    Close
    Bruhtsanhita by Janardhan hari Athavale
  • Brush Mileage by Ravi Paranjape
    labacha
    Add To Cart
    Brush Mileage By Ravi Paranjape
    Rs. 387.00
    Rs. 430.00
    Rs. 387.00
    Add To Cart
    'एका चित्रकाराची ही सुरेल, रंगतदार आत्मकथा आहे... रंगांच्या समृद्ध दुनियेत वावरणा-या एका मनस्वी कलावंतानं आपल्या जडण-घडणीची, सोसलेल्या उपेक्षेची आणि मिळालेल्या यशाची मोकळेपणानं सांगितलेली ही श्रवणीय कथा आहे... कुंचल्याच्या साक्षीनं रंगरेषांची...
  • Buddha Charitra | बुद्ध चरित्र by  AUTHOR :- Dharmanand Kosambi
    labacha
    Add To Cart
    Buddha Charitra | बुद्ध चरित्र by AUTHOR :- Dharmanand Kosambi
    Rs. 198.00
    Rs. 220.00
    Rs. 198.00
    Add To Cart
    गेल्या अडीच हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीला बौद्धधर्म सुपरिचित आहे. जगभरातील जवळजवळ अर्ध्या भूभागावर पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले.बौद्धधर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली...
  • Buddha hasto aahe    By Mangala Athalekar
    labacha
    Add To Cart
    Buddha Hasto Aahe By Mangala Athalekar
    Rs. 338.00
    Rs. 375.00
    Rs. 338.00
    Add To Cart
    'सर्वनाश झाल्याशिवाय ‘नवं’ निर्माण होत नाही. गडद अंधार होतो तेव्हाच प्रकाशाच्या आगमनाची चाहूल लागते. हा निसर्गाचा नियम आहे! आज सगळीकडे दिसतो आहे तो दु:खाचा, अशांततेचा, हिंसेचा उसळलेला प्रचंड आगडोंब... बुद्धाच्या...
  • Buddhabhakta Dr. Babasaheb Ambedkar By R V Shevade Guruji
    labacha
    Add To Cart
    Buddhabhakta Dr. Babasaheb Ambedkar By R V Shevade Guruji
    Rs. 113.00
    Rs. 125.00
    Rs. 113.00
    Add To Cart
    "भारत देश ही अनेक थोरवीरांची, संतांची, स्वातंत्र्यसैनिकांची आणि समाजसेवकांची भूमी आहे. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आपल्या देशाला यांसारख्या अनेक नेत्यांनी प्राण पणाला लावून स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांच्यामुळेच आपला देश समृद्ध व...
  • Buddhacha Rhat By Uttam Kamble
    labacha
    Add To Cart
    Buddhacha Rhat By Uttam Kamble
    Rs. 90.00
    Rs. 100.00
    Rs. 90.00
    Add To Cart
    Buddhacha Rhat By Uttam Kamble
  • Buddhachi Goshta By V S Khandekar
    labacha
    Add To Cart
    Buddhachi Goshta By V S Khandekar
    Rs. 126.00
    Rs. 140.00
    Rs. 126.00
    Add To Cart
    विसाव्या शतकाचा मध्यकाळ हा सुधारणावादी आंदोलनानंतर आकाराला आलेल्या स्वतंत्र भारताचा काळ! या काळानं केवळ देशालाच नव्हे तर इथल्या माणसालाही स्वतंत्र केलं. विशेषत: स्री स्वतंत्र झाली तशी साहित्यात तिच्या अंतरमनातील घालमेल...
  • Buddhibalacha Dav, Share Bazar, Jugar Che by Ravindra Desai
    labacha
    Add To Cart
    Buddhibalacha Dav, Share Bazar, Jugar Che by Ravindra Desai
    Rs. 270.00
    Rs. 300.00
    Rs. 270.00
    Add To Cart
    शेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी;पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही. चांगल्या शेअर्समुळे म्हणून तर समृद्धीची गंगाच दारी अवतरू शकते. पण मुळात...
  • Buddhibalacha Shriganesha   By Ravindra Vasant Mirashi
    labacha
    Add To Cart
    Buddhibalacha Shriganesha By Ravindra Vasant Mirashi
    Rs. 135.00
    Rs. 150.00
    Rs. 135.00
    Add To Cart
    'बुद्धिबळ हा खेळ बैठा खरा... पण बुद्धीचा कस लावणारा. लहानसा पट, त्यावरची ती ६४ काळीपांढरी घरं, उभ्या-आडव्या घरांतून काळं-पाढरं सैन्य फिरवायचं, एकमेकांना रोखत, अडवत जिंकायचं. पण राजा, वजीर, उंट, घोडा,...
  • Buddhiman Balkacha Janma | बुद्धिमान बालकाचा जन्म by AUTHOR :- Nana Patil
    labacha
    Add To Cart
    Buddhiman Balkacha Janma | बुद्धिमान बालकाचा जन्म by AUTHOR :- Nana Patil
    Rs. 178.00
    Rs. 200.00
    Rs. 178.00
    Add To Cart
    आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास उत्तम व्हावा याकरिताप्रत्येक पालक तळमळीने प्रयत्न करीत असतात.आता अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले की, बाळाच्याउज्ज्वल भविष्याचा पाया हा त्याच्या बालपणातच दडलेलाअसतो. तेजस्वी मूल हवे असल्यास गरोदरपणी...
  • Buddhiman Mul Ghadvinyachya Aflatun Paddhati | बुद्धिमान मुलं घडविण्याच्या अफलातून पद्धती by  AUTHOR :- Ashish Agrawal; Gunjan Agrawal
    labacha
    Add To Cart
    Buddhiman Mul Ghadvinyachya Aflatun Paddhati | बुद्धिमान मुलं घडविण्याच्या अफलातून पद्धती by AUTHOR :- Ashish Agrawal; Gunjan Agrawal
    Rs. 223.00
    Rs. 250.00
    Rs. 223.00
    Add To Cart
    प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे – स्वत:चं मूल! या मुलावर चांगले संस्कार व्हावेत, त्यानं खूप मोठं व्हावं, हे प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं; पण प्रत्यक्षात मूल मोठं होण्याच्या प्रक्रियेत अनेक प्रश्न उद्भवतात,...
  • Buddhiman Tenaliram By Manjusha Amdekar
    labacha
    Add To Cart
    Buddhiman Tenaliram By Manjusha Amdekar
    Rs. 176.00
    Rs. 195.00
    Rs. 176.00
    Add To Cart
    तेनालीरामच्या २६ कथा
  • Buddhist Philosophy In Theory And Practice Herbert V. Guenther
    labacha
    Add To Cart
    Buddhist Philosophy In Theory And Practice Herbert V. Guenther
    Rs. 599.00
    Rs. 799.00
    Rs. 599.00
    Add To Cart
    “Buddhist Philosophy in Theory and Practice” by Herbert V. Guenther is a profound exploration of the foundational concepts and practical applications of Buddhist philosophy. Guenther, a respected scholar and practitioner,...
  • Budha At Work By Geetanjali Pandit Translated By Dr. Vrunda Chapekar
    labacha
    Add To Cart
    Budha At Work By Geetanjali Pandit Translated By Dr. Vrunda Chapekar
    Rs. 225.00
    Rs. 250.00
    Rs. 225.00
    Add To Cart
    आपण आपल्या कामाच्या ठिकाणी समाधानी, आनंदी असावं असं प्रत्येकाला वाटतं. त्याचबरोबर आपल्या कामातून आपली वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. आपलं कौतुक झालं पाहिजे. कामाच्या ठिकाणी आपल्याला आदराची वागणूक मिळाली पाहिजे, असंही आपणाला वाटतं. परंतु आपल्या या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर आपण असमाधानी, निराश आणि दु:खी होतो. मग कामातला आणि मनातलाही तणाव वाढत जातो. परिणामी आपण अपयशाचे धनी ठरतो.हे टाळण्यासाठी गौतम बुद्धांच्या काही तत्त्वांचा अंगीकार केला, ती तत्त्वे आपल्या कामात उपयोगात आणली, तर ‘आनंदयुक्त काम आणि तणावमुक्त जीवन’ याचा अनुभव आपण घेऊ शकतो.कसा? ते गीतांजली पंडित यांचं हे पुस्तक आपल्याला समजावून सांगतं. आपल्या आयुष्याकडे आणि करिअरकडे गुणात्मक नजरेनं कसं बघावं हे शिकण्यासाठी ‘बुद्धा ऍट वर्क’ याचं पारायण करावं असं हे पुस्तक आहे. बुद्धा अ‍ॅट वर्क Budha At Work गीतांजली पंडित Geetanjali Pandit अनुवाद :     डॉ. वृंदा चापेकर Translation- Dr. vrunda Chapekar
  • Budhan Sangtoy | बुधन सांगतोय Author: Dakshin Bajrange Chara|दक्षिण बजरंगे छारा
    labacha
    Add To Cart
    Budhan Sangtoy | बुधन सांगतोय Author: Dakshin Bajrange Chara|दक्षिण बजरंगे छारा
    Rs. 196.00
    Rs. 220.00
    Rs. 196.00
    Add To Cart
    हे पुस्तक मी इच्छा नसतानाही लिहिलंय. या लेखनामुळे माझ्या जीवनातल्या अशा काही घटनांचा इथे उच्चार झालाय, ज्यांची आठवणही मला नको वाटते. परंतु डॉ. गणेश देवी यांनी मला हे लिहायला उद्युक्त...
  • Budhbhushan By Sambhajiraje Bhosale बुधभूषण  छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
    labacha
    Add To Cart
    Budhbhushan By Sambhajiraje Bhosale बुधभूषण छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
    Rs. 280.00
    Rs. 330.00
    Rs. 280.00
    Add To Cart
    Budhbhushan By Sambhajiraje Bhosale बुधभूषण  छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
  • Bugadi Majhi Sandali Ga by Nila Vijaya Kadam
    labacha
    Add To Cart
    Bugadi Majhi Sandali Ga by Nila Vijaya Kadam
    Rs. 225.00
    Rs. 250.00
    Rs. 225.00
    Add To Cart
    Bugadi Majhi Sandali Ga by Nila Vijaya Kadam
  • Bujgavane ( Marathi) Author : Kanishka Hivarekar
    labacha
    Add To Cart
    Bujgavane ( Marathi) Author : Kanishka Hivarekar
    Rs. 157.00
    Rs. 175.00
    Rs. 157.00
    Add To Cart
    ही एक उत्कंठावर्धक भयकथा आहे. गढदुर्गमधले चकख रिसोर्ट म्हणजे साक्षात मृत्यूचा तांडवच... हे रिसोर्ट दगड-विटांनी न बनता माणसांच्या मांस आणि रक्ताच्या चिखलानं बनलेलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणारं नाही....
  • Buried Alive! (Biscuit Barrel) Paperback - Jacqueline Wilson (Author), Nick Sharratt (Illustrator), Sue Heap (Illustrator)
    labacha
    Add To Cart
    Buried Alive! (Biscuit Barrel) Paperback - Jacqueline Wilson (Author), Nick Sharratt (Illustrator), Sue Heap (Illustrator)
    Rs. 199.00
    Rs. 360.00
    Rs. 199.00
    Add To Cart
    Tim can't wait to go on holiday - especially as he gets to bring his friend Biscuits along. Narrated by Tim and interspersed with revealing, illustrated extracts from Tim and...
  • Burkhya Adchya Striya: Kaal Aani Aaj|बुरख्या आडच्या स्त्रिया : काल आणि आज Author: Pratibha Ranade |प्रतिभा रानडे
    labacha
    Add To Cart
    Burkhya Adchya Striya: Kaal Aani Aaj|बुरख्या आडच्या स्त्रिया : काल आणि आज Author: Pratibha Ranade |प्रतिभा रानडे
    Rs. 312.00
    Rs. 350.00
    Rs. 312.00
    Add To Cart
    स्त्रियांचे प्रश्न हे हजारो वर्षापासून स्त्रियांवर होणाऱ्या संस्कारांमुळे तिला आलेले मानसिक व शारीरिक पंगुत्व , दोर्बाल्य, समाजस्वास्थ व धर्मव्यवस्था  एवढ्याच कारणाने निर्माण झालेले नसतात. त्याला समाजकारण, राजकारण , सांस्कृतिक व धार्मिक दहशतवाद हेही कारणीभूत असतात. गेली अनेक शतके भारतात असलेल्या...
  • Burnt Shadows By Ashok Kamat
    labacha
    Add To Cart
    Burnt Shadows By Ashok Kamat
    Rs. 288.00
    Rs. 320.00
    Rs. 288.00
    Add To Cart
    दि. 9 ऑगस्ट 1945, नागासाकी. हिरोको तानाका आपल्या घराच्या ओसरीवर उभी राहून समोरचं निसर्गसौंदर्य न्याहाळण्यात गुंतलेली असते.पाठीवर तीन काळ्या बगळ्यांची नक्षी असलेला किमोनो ल्यायलेली हिरोको 21 वर्षांची आहे आणि लवकरच...