आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास उत्तम व्हावा याकरिता प्रत्येक पालक तळमळीने प्रयत्न करीत असतात.आता अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले की, बाळाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया हा त्याच्या बालपणातच दडलेला असतो. तेजस्वी मूल हवे असल्यास गरोदरपणी कोणती काळजी घ्यावी, जन्मानंतर बाळाच्या बुद्धीचा विकास कसा करावा, स्मरणशक्ती कशी वाढवावी व बाळाला कसे शिकवावे! ही सर्व माहिती देणारे हे पुस्तक प्रत्येक पालकास नक्कीच उपयुक्त ठरेल. |