जगविख्यातविश्वरचनाशास्त्रज्ञआणिदब्रीफहिस्ट्रीऑफटाइमयालोकप्रियपुस्तकाचेबेस्टसेलिंगलेखकस्टीफनहॉकिंगयांचंनवंआणिअखेरचंपुस्तक. हॉकिंगयांनीजगाचानिरोपघेतल्यानंतरप्रकाशितझालेल्यायापुस्तकात, विश्वातल्यामूलभतप्रश्नांबाबतचेत्यांचेविचारआहेत - विश्वाचीउत्पत्तीकशीझाली? पृथ्वीवरमानवजाततगूनराहीलका? आपल्यासूर्यमालेबाहेरबुद्धिमानजीवसृष्टीआहेका? कृत्रिमबुद्धिमत्ता (आर्टिफिशियलइंटेलिजन्स) आपल्यावरनियंत्रणठेवेलका? मानवजातीसमोरअसलेलीआव्हानंआणिपृथ्वीकोणत्यादिशेनेविस्तारतआहे, याविषयीलेखकानंप्रस्तुतपुस्तकातआपलेविचारमांडलेआहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!