Products

Joyyful Junction
Filter
Sort
  • Asurved by Sanjay Sonavani
    labacha
    Add To Cart
    Asurved by Sanjay Sonavani
    Rs. 250.00
    Rs. 280.00
    Rs. 250.00
    Add To Cart
    Asurved by Sanjay Sonavani
  • Asurved असूरवेद BY Sanjay Sonwani (संजय सोनवणी)
    labacha
    Add To Cart
    Asurved असूरवेद BY Sanjay Sonwani (संजय सोनवणी)
    Rs. 252.00
    Rs. 280.00
    Rs. 252.00
    Add To Cart
    तो 'वेद' लोकांसमोर येऊ नये. अशीच 'प्रस्थापिता' ची उच्च होती. त्यांच्या अस्तित्वानं प्रस्थापितांची आसनं गडगडणार हाती; तर तो मातीत गाडल्यानं आसनं आणखी मजबूत राहणार होती. मात्र आता तसं घडणार नव्हतं...
  • ASVASTHA MEE ASHANT MEE अस्वस्थ मी, अशांत मी by niraja
    labacha
    Add To Cart
    ASVASTHA MEE ASHANT MEE अस्वस्थ मी, अशांत मी by niraja
    Rs. 333.00
    Rs. 375.00
    Rs. 333.00
    Add To Cart
    अस्वस्थ मी, अशांत मी’ या नव्या संग्रहातल्या कथांतून तिच्या जाणिवांच्या विस्तारलेल्या कक्षांचे दर्शन घडते आणि हृदयाच्या अंतरहृदयातून येणारी अस्वस्थता आणि अशांतता अत्यंत प्रगल्भपणे व्यक्त होते. अविनाश सप्रे यांनी म्हटल्याप्रमाणे, स्त्रीत्वातून...
  • Aswastha Dashakachi diary अस्वस्थ दशकाची डायरी

by avinash dharmafhikari
    labacha
    Add To Cart
    Aswastha Dashakachi diary अस्वस्थ दशकाची डायरी by avinash dharmafhikari
    Rs. 550.00
    Rs. 650.00
    Rs. 550.00
    Add To Cart
    अस्वस्थ दशकाची डायरी भारताच्या इतिहासाचे फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर असे दोन भाग होतात. फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताची सुरवात हिंसाचाराने झाली. याच हिंसाचाराने देशात आता पाळेमुळे रुजविली आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्‍चिम भारतातील...
  • Aswastha Kshananchya Nondi by Heramb Kulkarni
    labacha
    Add To Cart
    Aswastha Kshananchya Nondi by Heramb Kulkarni
    Rs. 111.00
    Rs. 125.00
    Rs. 111.00
    Add To Cart
    Aswastha Kshananchya Nondi by Heramb Kulkarni
  • Aswastha Nayak By Uttam Kamble
    labacha
    Add To Cart
    Aswastha Nayak By Uttam Kamble
    Rs. 180.00
    Rs. 200.00
    Rs. 180.00
    Add To Cart
    मी नाही थांबणार... लढत राहीन... नव्या शतकातही... मी चालत राहीन... गर्भाशय भाड्यानं देणार्‍या महिलेप्रमाणं मी माझं शरीर नाही भाड्यानं देणार... मी स्वत:शी लढतोय... भोवतालच्या परिस्थितीशी लढतोय... मानवजातीच्या अस्तित्वासाठी लढतोय... माणूस लढला नाही तर तो खलास होईल... डायनासोर होईल त्याचा... मुठीतला आदर्श मी भाकरीसाठी फेकून देणार नाही किंवा माझ्या दु:खाच्या ओठावर लाली लावून चौकात त्यास उभंही करणार नाही...
  • Aswastha Nayakache Antarang By Prof. Saroj Jagtap
    labacha
    Add To Cart
    Aswastha Nayakache Antarang By Prof. Saroj Jagtap
    Rs. 225.00
    Rs. 250.00
    Rs. 225.00
    Add To Cart
    मराठी साहित्य, मराठी पत्रकारिता आणि परिवर्तनाच्या चळवळी यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे उत्तम कांबळे... गेली तीन दशके ते आपल्या अवतीभवती अतिशय आदराने आणि जिव्हाळ्याने येते आहे. खरं तर हे नाव म्हणजे एक व्यक्ती...
  • Aswastha Vartamaan By Sunil Yawlikar
    labacha
    Add To Cart
    Aswastha Vartamaan By Sunil Yawlikar
    Rs. 90.00
    Rs. 100.00
    Rs. 90.00
    Add To Cart
    Aswastha Vartamaan By Sunil Yawlikar
  • Aswasthayan |अस्वस्थायन Author: Uddhav Kanade |उद्धव कानडे
    labacha
    Add To Cart
    Aswasthayan |अस्वस्थायन Author: Uddhav Kanade |उद्धव कानडे
    Rs. 106.00
    Rs. 120.00
    Rs. 106.00
    Add To Cart
    उद्धव कानडे हे नाव काव्य आणि कादंबरीच्या क्षेत्रात आता स्थिरपद झालेले आहे. आरंभीच्या काळात एक हौशी कवी व सफल सूत्रसंचालक म्हणून ते लोकप्रिय होते. आता ‘अस्वस्थायन’ या काव्य ग्रंथाच्याद्वारे एक जीवनाश्लेषी चिंतनशील...
  • Aswasthayan |अस्वस्थायन Author: Uddhav Kanade |उद्धव कानडे
    labacha
    Add To Cart
    Aswasthayan |अस्वस्थायन Author: Uddhav Kanade |उद्धव कानडे
    Rs. 116.00
    Rs. 120.00
    Rs. 116.00
    Add To Cart
    उद्धव कानडे हे नाव काव्य आणि कादंबरीच्या क्षेत्रात आता स्थिरपद झालेले आहे. आरंभीच्या काळात एक हौशी कवी व सफल सूत्रसंचालक म्हणून ते लोकप्रिय होते. आता ‘अस्वस्थायन’ या काव्य ग्रंथाच्याद्वारे एक जीवनाश्लेषी चिंतनशील...
  • At any cost by Abhiram Bhadkamkar
    labacha
    Add To Cart
    At Any Cost By Abhiram Bhadkamkar
    Rs. 293.00
    Rs. 325.00
    Rs. 293.00
    Add To Cart
    छोटा पडदा भारतात येऊन सुमारे पन्नास वर्षं लोटली. बघता बघता त्याची व्याप्ती किती मोठी झाली! त्यावरून शेकडो मालिका वाहू लागल्या. त्या मालिकांतली माणसं प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटू लागली... ती लोकांची...
  • Atal Dukhatun Savartana अटळ दुःखातून सावरताना By sanjot Deshpande
    labacha
    Add To Cart
    Atal Dukhatun Savartana अटळ दुःखातून सावरताना By sanjot Deshpande
    Rs. 220.00
    Rs. 250.00
    Rs. 220.00
    Add To Cart
    जन्मापासून अखंड सोबत करणार्‍या मृत्यूला सामोरं जाणं मानवी मनाची कसोटी पाहतं.त्यात मृत्यूने आगमनाची पूर्वसूचना-तीही थोडी आधीच-दिल्यास त्याला स्वीकारणं सोपं जातं. मृत्यूने अचानक येऊ नये, तो आला तरीही, विशेष त्रास न देता शांतपणे यावा, तो वेदनारहित असावा किंवा वेदना अपरिहार्य असल्यास त्याने सुसह्यवेदनांसह यावं, सर्व प्रिय, आप्त सोबत असताना यावा या व अशा अनेक अटी आपण मृत्यूसमोर दिवसरात्र ठेवत असतो. जगणं जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यू जाणून घेणं राहूनच जातं. आपल्या व आपल्या जवळच्या माणसाच्या मृत्युपूर्व दु:खाची परिमाणं समजून घेण्यासाठी विवेकी आंतरिक संवादाची गरज असते.नेमका हा संवादच मृत्युपूर्व दु:खातील कोलाहलात राहून जातो. मग वेदनेसोबतयेणारं दु:ख अनाकलनीय होत जातं. मृत्युपूर्व अस्वस्थता, प्रत्यक्ष मृत्यू, त्यानंतर काळजीवाहकाला वाटणारं दु:ख हे सारं समजून घेण्याऐवजी टाळण्याकडे आपला कल वाढतजातो. मग दु:खाची कधी न सुटणारी निरगाठ होऊन बसते. त्यातून मागे उरलेल्यांचंमन:स्वास्थ्य हळूहळू बिघडू शकतं. घटना केव्हाच भूतकाळात वाहून गेलेली असते;मागे रेंगाळत राहते, जीवनाला ग्रासून टाकणारी असह्य अस्वस्थता!!अशा वेळी - खरंतर त्याही आधी डॉ. संज्योतचे हे विवेकनिष्ठ, मृदू,संवेदनशील, सहजसोपे विवेचन समजून घेणे संजीवक ठरू शकेल.मराठी साहित्यात मानसशास्त्र समजावून देणार्‍या ह्या पुस्तकाने मोलाची भर पडेल,यात शंका नाही.- डॉ. प्रदीप पाटकर, मनोविकारतज्ज्ञ 
  • Atal Dukhatun Sawartana – Jivalaganchya Mrutyuvishayi Viveknishth, Wyawaharik Aani Sawedanshil Sanwad By Dr. Sanjyot Deshpande
    labacha
    Add To Cart
    Atal Dukhatun Sawartana – Jivalaganchya Mrutyuvishayi Viveknishth, Wyawaharik Aani Sawedanshil Sanwad By Dr. Sanjyot Deshpande
    Rs. 225.00
    Rs. 250.00
    Rs. 225.00
    Add To Cart
    जन्मापासून अखंड सोबत करणार्‍या मृत्यूला सामोरं जाणं मानवी मनाची कसोटी पाहतं.त्यात मृत्यूने आगमनाची पूर्वसूचना-तीही थोडी आधीच-दिल्यास त्याला स्वीकारणंसोपं जातं. मृत्यूने अचानक येऊ नये, तो आला तरीही, विशेष त्रास न देताशांतपणे यावा, तो वेदनारहित असावा किंवा वेदना अपरिहार्य असल्यास त्याने सुसह्यवेदनांसह यावं, सर्व प्रिय, आप्त सोबत असताना यावा या व अशा अनेक अटीआपण मृत्यूसमोर दिवसरात्र ठेवत असतो. जगणं जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यूजाणून घेणं राहूनच जातं. आपल्या व आपल्या जवळच्या माणसाच्यामृत्युपूर्व दु:खाची परिमाणं समजून घेण्यासाठी विवेकी आंतरिक संवादाची गरज असते.नेमका हा संवादच मृत्युपूर्व दु:खातील कोलाहलात राहून जातो. मग वेदनेसोबतयेणारं दु:ख अनाकलनीय होत जातं. मृत्युपूर्व अस्वस्थता, प्रत्यक्ष मृत्यू, त्यानंतरकाळजीवाहकाला वाटणारं दु:ख हे सारं समजून घेण्याऐवजी टाळण्याकडे आपला कल वाढतजातो. मग दु:खाची कधी न सुटणारी निरगाठ होऊन बसते. त्यातून मागे उरलेल्यांचंमन:स्वास्थ्य हळूहळू बिघडू शकतं. घटना केव्हाच भूतकाळात वाहून गेलेली असते;मागे रेंगाळत राहते, जीवनाला ग्रासून टाकणारी असह्य अस्वस्थता!!अशा वेळी - खरंतर त्याही आधी डॉ. संज्योतचे हे विवेकनिष्ठ, मृदू,संवेदनशील, सहजसोपे विवेचन समजून घेणे संजीवक ठरू शकेल.मराठी साहित्यात मानसशास्त्र समजावून देणार्‍या ह्या पुस्तकाने मोलाची भर पडेल,यात शंका नाही.- डॉ. प्रदीप पाटकर, मनोविकारतज्ज्ञ   Atal Dukhatun Sawartana – Jivalaganchya Mrutyuvishayi viveknishth, wyawaharik aani Sawedanshil sanwad Author – Dr. Sanjyot Deshpande अटळ दुःखातून सावरताना –...
  • Atarapi By Dhruv Bhatt Translated By Sushma Shaligram
    labacha
    Add To Cart
    Atarapi By Dhruv Bhatt Translated By Sushma Shaligram
    Rs. 144.00
    Rs. 160.00
    Rs. 144.00
    Add To Cart
    तशी सकृत्दर्शनी ही दोन भावांची-कुत्र्यांची-कथा... एक भाऊ स्वतंत्र विचारांचा... त्याचं आयुष्य एक खळाळता प्रवाह असतो; नात्यांना, विकारांना न जुमानणारा. आयुष्य समरसून पण अलिप्तपणे जगणारा... दुसरा भाऊ सरळमार्गी आयुष्य जगणारा... नातेसंबंध...
  • Athak |अथक Author: Keshav Sakharam Deshmukh |केशव सखाराम देशमुख
    labacha
    Add To Cart
    Athak |अथक Author: Keshav Sakharam Deshmukh |केशव सखाराम देशमुख
    Rs. 116.00
    Rs. 120.00
    Rs. 116.00
    Add To Cart
    भाषाशैलीचा पिळदार घाट आणि गोळीबंद आशय यांचे कसदार रसायन असलेली कविता केशव सखाराम देशमुख यांनी लिहून, नव्या पिढीच्या मराठी कवितेत एक सतर्क नवे भान जन्माला घातले आहे. शेतीत झुंजणार्‍या श्रमिक माणसांची...
  • Atharvaded अथर्ववेद by K M BAPATSHASTREE
    labacha
    Add To Cart
    Atharvaded अथर्ववेद by K M BAPATSHASTREE
    Rs. 358.00
    Rs. 400.00
    Rs. 358.00
    Add To Cart
    Atharvaded अथर्ववेद by K M BAPATSHASTREE
  • Add To Cart
    Athavani Ajobanchya By Arun Shevate आठवणी आजोबांच्या अरुण शेवते
    Rs. 107.00
    Rs. 120.00
    Rs. 107.00
    Add To Cart
    काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग...
  • Athavaninche Moti By Vera Gissing Translated By Dr. Vinaya Dharwadkar
    labacha
    Add To Cart
    Athavaninche Moti By Vera Gissing Translated By Dr. Vinaya Dharwadkar
    Rs. 216.00
    Rs. 240.00
    Rs. 216.00
    Add To Cart
    दुस-या महायुद्धाचा काळ जून, १९३९. व्हेराचा अकरावा वाढदिवस जवळ आलेला असतानाच, अचानक तिला तिचा प्रिय देश सोडून जावं लागतं. आपलं कुटुंब, आई-वडील आणि मित्रमैत्रिणी यांना सोडून व्हेरा सहा वर्षं ब्रिटनमध्ये...
  • Athavni Mamanchya By Aun Shevte
    labacha
    Add To Cart
    Athavni Mamanchya By Aun Shevte
    Rs. 140.00
    Rs. 140.00
    Add To Cart
    काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना!म्हणूनच कधी राग आणि...
  • Athvani Ajjichya By Arun Shevte
    labacha
    Add To Cart
    Athvani Ajjichya By Arun Shevte
    Rs. 140.00
    Rs. 140.00
    Add To Cart
    काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना!म्हणूनच कधी राग आणि...
  • Athvani Ajobanche By Arun Shevte
    labacha
    Add To Cart
    Athvani Ajobanche By Arun Shevte
    Rs. 120.00
    Rs. 120.00
    Add To Cart
    काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना!म्हणूनच कधी राग आणि...
  • Ati Parinamkarak Lokanchya 7 Savayi by  Stephen R. Covey
    labacha
    Add To Cart
    Ati Parinamkarak Lokanchya 7 Savayi by Stephen R. Covey
    Rs. 369.00
    Rs. 399.00
    Rs. 369.00
    Add To Cart
  • Atipurvechya Pari Katha- Thailand  Malati Dandekar
    labacha
    Add To Cart
    Atipurvechya Pari Katha- Thailand Malati Dandekar
    Rs. 31.00
    Rs. 35.00
    Rs. 31.00
    Add To Cart
  • Atmacharitratmak Kadambari: Vagnmayprakar Va Vagnmaycharcha| आत्मचरित्रात्मक कादंबरी : वाङ्‌मयप्रकार व वाङ्‌मयचर्चा Author: Dr. Mahalaxmi Morale | डॉ. महलक्ष्मी मोरळे
    labacha
    Add To Cart
    Atmacharitratmak Kadambari: Vagnmayprakar Va Vagnmaycharcha| आत्मचरित्रात्मक कादंबरी : वाङ्‌मयप्रकार व वाङ्‌मयचर्चा Author: Dr. Mahalaxmi Morale | डॉ. महलक्ष्मी मोरळे
    Rs. 105.00
    Rs. 130.00
    Rs. 105.00
    Add To Cart
    स्वत:चे जीवनानुभव केंद्रस्थानी ठेवून कादंबरी-लेखनाच्या प्रकाराने मराठीत अलीकडील काळात जोर धरलेला आहे. या प्रकाराला मराठीत ‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ असे नामाभिधान प्राप्त झालेले आहे. इंग्रजीत याला ‘ऑटो-नॉव्हेल’ म्हणतात. हा ‘कादंबरी’ या वाङ्‌मयप्रकाराचाच एक उपप्रकार होय. डॉ. महालक्ष्मी मोराळे यांनी या पुस्तकात आत्मचरित्रात्मक कादंबरी...