Aswasthayan |अस्वस्थायन Author: Uddhav Kanade |उद्धव कानडे

Rs. 106.00
Rs. 120.00
Rs. 106.00
उद्धव कानडे हे नाव काव्य आणि कादंबरीच्या क्षेत्रात आता स्थिरपद झालेले आहे. आरंभीच्या काळात एक हौशी कवी व सफल सूत्रसंचालक म्हणून ते लोकप्रिय होते. आता ‘अस्वस्थायन’ या काव्य ग्रंथाच्याद्वारे एक जीवनाश्लेषी चिंतनशील...
Publications: Padamagandha Prakashan
Subtotal: Rs. 106.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
Aswasthayan |अस्वस्थायन Author: Uddhav Kanade |उद्धव कानडे

Aswasthayan |अस्वस्थायन Author: Uddhav Kanade |उद्धव कानडे

Rs. 120.00 Rs. 106.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Aswasthayan |अस्वस्थायन Author: Uddhav Kanade |उद्धव कानडे

Publications: Padamagandha Prakashan

उद्धव कानडे हे नाव काव्य आणि कादंबरीच्या क्षेत्रात आता स्थिरपद झालेले आहे. आरंभीच्या काळात एक हौशी कवी व सफल सूत्रसंचालक म्हणून ते लोकप्रिय होते. आता ‘अस्वस्थायन’ या काव्य ग्रंथाच्याद्वारे एक जीवनाश्लेषी चिंतनशील कवी म्हणून वाचकांसमोर येत आहेत. या संग्रहातील त्यांच्या कविता केवळ प्रतिक्रियात्मक किंवा उद्गारात्मक नाहीत; त्याना त्रयस्थपणाने केलेल्या विधानांचे स्वरूप राहिलेले नाही. आता त्यामध्ये जिवंत अनुभवांचा थरार उमटला आहे. कवितेच्या ओळी अनुभवाच्या अमृताने चिंब भिजलेल्या वाटतात. या संग्रहातील कविता म्हणजे कवीचा स्वत:शीच चाललेला संवाद आहे. अनुभवाशी प्रामाणिक राहणे ही प्रगल्भतेच्या प्रदेशातील प्रवेशासाठी आवश्यक असणारी अटच असते. बुद्धीला सुखावणार्‍या कल्पना, अंत:करणाला गुंगविणारे शब्दलाघव, याबरोबरच अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणारे गाढ चिंतनही या कवितांमधून प्रगट झाले आहे. कानडे यांची कविता आता वयात आल्याचीच ती खूण आहे. - प्रा. राम शेवाळकर

Related Products

labacha
Example product title
Rs. 106.00
Rs. 120.00
Rs. 106.00
labacha
Example product title
Rs. 106.00
Rs. 120.00
Rs. 106.00
labacha
Example product title
Rs. 106.00
Rs. 120.00
Rs. 106.00
labacha
Example product title
Rs. 106.00
Rs. 120.00
Rs. 106.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 106.00
Rs. 120.00
Rs. 106.00
labacha
Example product title
Rs. 106.00
Rs. 120.00
Rs. 106.00
labacha
Example product title
Rs. 106.00
Rs. 120.00
Rs. 106.00
labacha
Example product title
Rs. 106.00
Rs. 120.00
Rs. 106.00