Products

Joyyful Junction
Filter
Sort
  • Vedh Mahamanavacha By Shrinivas Samant वेध महामानवाचा
    labacha
    Add To Cart
    Vedh Mahamanavacha By Shrinivas Samant वेध महामानवाचा
    Rs. 670.00
    Rs. 750.00
    Rs. 670.00
    Add To Cart
    Vedh Mahamanavacha By Shrinivas Samant वेध महामानवाचा
  • Vedh Nakshatrancha by Amit Patankar
    labacha
    Add To Cart
    Vedh Nakshatrancha By Amit Patankar
    Rs. 125.00
    Rs. 125.00
    Add To Cart
    चमकणारे तारे, नक्षत्रं, तारकापुंज आदींनी व्यापलेलं आकाश पाहताना सर्वांनाच आनंद होतो. हौशी निरीक्षकांच्या मनात कुतुहल जागृत होतं, परंतु माहिती अभावी ते ’मावळून’ही जातं! मात्र या ताऱ्यांची, नक्षत्रांची व अखिल पसाऱ्याची...
  • Vedh Raigadacha वेध रायगडाचा By  Ravindra Patil  Chavhan
    labacha
    Add To Cart
    Vedh Raigadacha वेध रायगडाचा By  Ravindra Patil Chavhan
    Rs. 583.00
    Rs. 650.00
    Rs. 583.00
    Add To Cart
    वेध रायगडाचा ही कल्पकथा नाही की कादंबरी नाही, तसेच ते स्थळ वर्णनदेखील नाही, तर ते आहे स्थळ दर्शन. लेखकाने गेल्या २४ वर्षांत आपल्या निरीक्षणात आलेल्या सर्व नोंदी या पुस्तकात इ.स.३११...
  • Vedh Rayagadacha by Ravindra Patil
    labacha
    Add To Cart
    Vedh Rayagadacha by Ravindra Patil
    Rs. 584.00
    Rs. 650.00
    Rs. 584.00
    Add To Cart
    Vedh Rayagadacha by Ravindra Patil
  • Vedi Sumita By Dr. Arun Gadre
    labacha
    Add To Cart
    Vedi Sumita By Dr. Arun Gadre
    Rs. 234.00
    Rs. 260.00
    Rs. 234.00
    Add To Cart
    Vedi Sumita By Dr. Arun Gadre
  • Vednechi Phule By Mariatu Kamara, Susan Mclelland Translated By Sunanda Amrapurkar
    labacha
    Add To Cart
    Vednechi Phule By Mariatu Kamara, Susan Mclelland Translated By Sunanda Amrapurkar
    Rs. 180.00
    Rs. 200.00
    Rs. 180.00
    Add To Cart
    ही कहाणी आहे सिएरा लिओन देशातल्या छोट्याशा वस्तीत राहणा-या मारिआतू कामाराची. सरकारविरुद्धच्या असंतोषातून बंडखोरांनी पुकारलेल्या युद्धात गावंच्या गावं उद्ध्वस्त होत असतात... संघर्षाच्या वणव्यात निष्पाप रहिवाशांच्या आयुष्याची होळी होत असते... बंडखोर...
  • Vedyanchi Sharyat (Firasti) -Uttam Kamble
    labacha
    Add To Cart
    Vedyanchi Sharyat (Firasti) -Uttam Kamble
    Rs. 125.00
    Rs. 140.00
    Rs. 125.00
    Add To Cart
    'वेड्यांची शर्यत'जगण्याला जसं एक कारण लागतं तसं धावण्यालाही एक कारण, एक मार्ग लागतो. स्वतःतूनच तयार झालेला एक रस्ता लागतो. एक आकृती आणि एक आशय सुद्धा लागतो. यांपैकी काहीच नसलं तर नुसतं धावणं, धावत सुटणं निरर्थक...
  • Veena and the cupboard of curiosities Sneha Uplekar
    labacha
    Add To Cart
    Veena and the cupboard of curiosities Sneha Uplekar
    Rs. 70.00
    Rs. 75.00
    Rs. 70.00
    Add To Cart
    Aji has warned Veena not to make a mess, it’s raining outside, and the day promises to be rather dull. But what will Veena and her mouse rasayani discover?
  • Veer Savarkar Amar Chitra Katha
    labacha
    Add To Cart
    Veer Savarkar Amar Chitra Katha
    Rs. 90.00
    Rs. 90.00
    Add To Cart
    ब्रिटिश राजसत्तेला हादरवून सोडणारे जे महान क्रांतिकारक भारतभूमीत जन्मले, त्यांमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शीयं सहनशीलता, त्याग आणि अपार बुध्दिमत्ता व प्रतिभा या गुणांचे अभूतपूर्व...
  • Veer Savarkar by Dhananjay keer
    labacha
    Add To Cart
    Veer Savarkar by Dhananjay keer
    Rs. 629.00
    Rs. 699.00
    Rs. 629.00
    Add To Cart
  • Veer Savarkar         By Dr Uday Nirgudkar
    labacha
    Add To Cart
    Veer Savarkar By Dr Uday Nirgudkar
    Rs. 360.00
    Rs. 400.00
    Rs. 360.00
    Add To Cart
    ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' ही अठरा अक्षरे म्हणजे राष्ट्रभक्तीची अठरा अध्यायांची गीताच ! अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दांत : ‘सावरकर म्हणजे तेज ! सावरकर म्हणजे त्याग ! सावरकर म्हणजे तप ! सावरकर...
  • Veerappan By Sunaad Raghuram Translated By Pramod Joglekar
    labacha
    Add To Cart
    Veerappan By Sunaad Raghuram Translated By Pramod Joglekar
    Rs. 315.00
    Rs. 350.00
    Rs. 315.00
    Add To Cart
    "वीरप्पन...! कर्नाटक व तामिळनाडू राज्यांत धुमाकूळ घालणारा भारतातला ‘मोस्ट वॉन्टेड’ क्रूर डाकू. आपल्या टोळीच्या मदतीने वीरप्पन निलगिरी पर्वतराजींमधील समृद्ध जंगलांतून करोडो रुपये किंमतीचे चंदन चोरतो; शंभराहून अधिक हत्तींना क्रूरपणे ठार...
  • Veerdhaval by nathamadhav
    labacha
    Add To Cart
    Veerdhaval by nathamadhav
    Rs. 359.00
    Rs. 400.00
    Rs. 359.00
    Add To Cart
    Veerdhaval by nathamadhav
  • Vees Prashna By Mahesh Elkunchawar
    labacha
    Add To Cart
    Vees Prashna By Mahesh Elkunchawar
    Rs. 198.00
    Rs. 220.00
    Rs. 198.00
    Add To Cart
    भारतीय रंगभूमीवर महत्त्वाचे योगदान केलेल्या पंधरा स्त्री-रंगकर्मींना वीस प्रश्नांची एक प्रश्नावली पाठवण्यात आली. दिशादर्शनाच्या हेतूने प्रतिभावंत नाटककार महेश एलवुंâचवार यांनी पाठवलेल्या या वीस प्रश्नांची उत्तरे देताना या सर्जनशील रंगकर्मींनी विविध...
  • Add To Cart
    Vees Prashna | वीस प्रश्न By Mahesh Elkunchawar | महेश एलकुंचवार
    Rs. 195.00
    Rs. 220.00
    Rs. 195.00
    Add To Cart
    भारतीय रंगभूमीवर महत्त्वाचे योगदान केलेल्या पंधरा स्त्री-रंगकर्मींना वीस प्रश्नांची एक प्रश्नावली पाठवण्यात आली. दिशादर्शनाच्या हेतूने प्रतिभावंत नाटककार महेश एलवुंâचवार यांनी पाठवलेल्या या वीस प्रश्नांची उत्तरे देताना या सर्जनशील रंगकर्मींनी विविध...
  • Veg Aani Itar Katha | वेग आणि इतर कथा by G. D. Madgulkar
    labacha
    Add To Cart
    Veg Aani Itar Katha | वेग आणि इतर कथा by G. D. Madgulkar
    Rs. 150.00
    Rs. 170.00
    Rs. 150.00
    Add To Cart
    Veg Aani Itar Katha | वेग आणि इतर कथा by G. D. Madgulkar
  • Vegali Mati, Vegala Vas | वेगळी माती, वेगळा वास Author: Dr. Aruna Dhere|डॉ. अरुणा ढेरे
    labacha
    Add To Cart
    Vegali Mati, Vegala Vas | वेगळी माती, वेगळा वास Author: Dr. Aruna Dhere|डॉ. अरुणा ढेरे
    Rs. 242.00
    Rs. 260.00
    Rs. 242.00
    Add To Cart
    प्रवासाची आवड माणसाच्या रक्तातच असते का? की ती नंतर हळुहळू निर्माण होत जाते? सवयीच्या झालेल्या गोष्टींपासून ते दूर पळणं असतं की स्वत:मधलं चैतन्य टिकवणार्‍या रसदीची कोठारं शोधणं असतं? मग तो...
  • Vegalya Vatevarcha Doctor By Damien Brown Translated By Manjusha Mule
    labacha
    Add To Cart
    Vegalya Vatevarcha Doctor By Damien Brown Translated By Manjusha Mule
    Rs. 536.00
    Rs. 595.00
    Rs. 536.00
    Add To Cart
    ‘मेडिसिन्स सान्स फ्रॉन्टिअर्स` या सेवाभावी संस्थेतर्फे डॅमियन ब्राऊन हा तरुण ऑस्ट्रेलियन डॉक्टर स्वयंसेवक म्हणून मोठ्या आत्मविश्वासाने आफ्रिकेत पोहोचतो. पण त्याची नेमणूक एका दूर, चहूबाजूंनी भू-सुरुंग पेरलेल्या, सर्वत्र निव्वळ मातीच्या झोपड्या...
  • Vegalya Watanche Pravasi | वेगळ्या वाटांचे प्रवासी  by AUTHOR :- Vijay Diwan
    labacha
    Add To Cart
    Vegalya Watanche Pravasi | वेगळ्या वाटांचे प्रवासी by AUTHOR :- Vijay Diwan
    Rs. 88.00
    Rs. 100.00
    Rs. 88.00
    Add To Cart
    …मानवी स्वभाव आणि मानवी क्रिया यांच्या मुळाशी मनाचं स्वातंत्र्य हाएक महत्त्वाचा घटक असतो, असं अलीकडच्या काळातील मानसशास्त्रज्ञमानतात; परंतु आधुनिक जगात जगण्याच्या प्रक्रियेत हे स्वातंत्र्य अबाधितराखणं आणि जोपासणं अतिशय अवघड असतं....
  • Vegane Kalnara Graha By Madeleine Lengle Translated By Mugdha Gokhale
    labacha
    Add To Cart
    Vegane Kalnara Graha By Madeleine Lengle Translated By Mugdha Gokhale
    Rs. 270.00
    Rs. 300.00
    Rs. 270.00
    Add To Cart
    द टाइम क्विन्टेट या पंचकडीतील हे तिसरं पुस्तक. पंधरा वर्षांच्या चार्ल्स वॉलेसपुढं नवं आव्हान ठेपलं आहे. ते आव्हान आहे, मॅड डॉग ब्रॅन्झिलोच्या विनाशकारी विचारांपासून पृथ्वीला वाचवण्याचं. या कामी चार्ल्सला सोबत...
  • Veglya Vikasache Vatade By Dileep Kulkarni
    labacha
    Add To Cart
    Veglya Vikasache Vatade By Dileep Kulkarni
    Rs. 162.00
    Rs. 180.00
    Rs. 162.00
    Add To Cart
    'विसाव्या शतकातल्या विकासानं आपली भौतिक स्थिती खूपच उंचावली ह्यात शंकाच नाही. पण ह्या विकासनीतीनंच आपल्यापुढे अनेक गुंतागुंतीच्या, अनुत्तर समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत. विकासाची ही प्रचलित वाट आपण सोडली नाही,...
  • Veleche Vyavasthapan | वेळेचे व्यवस्थापन  by  AUTHOR :- Jaiprakash Zende
    labacha
    Add To Cart
    Veleche Vyavasthapan | वेळेचे व्यवस्थापन by AUTHOR :- Jaiprakash Zende
    Rs. 204.00
    Rs. 225.00
    Rs. 204.00
    Add To Cart
    जास्त वेळ मिळाला म्हणजे आपण काम अधिक चांगले करू शकतो असा सर्वसामान्य समज प्रचलित आहे; परंतु चांगले काम करण्याचे रहस्य अधिक तास काम करण्यात नाही तर उपलब्ध वेळ अधिक परिणामकारक...
  • Veleche Vyavasthapan वेळेचे व्यवस्थापन BY  Prasad Dhapare
    labacha
    Add To Cart
    Veleche Vyavasthapan वेळेचे व्यवस्थापन BY Prasad Dhapare
    Rs. 126.00
    Rs. 140.00
    Rs. 126.00
    Add To Cart
  • Vendentta By Marie Corelli Translated By Suresh Gupte
    labacha
    Add To Cart
    Vendentta By Marie Corelli Translated By Suresh Gupte
    Rs. 216.00
    Rs. 240.00
    Rs. 216.00
    Add To Cart
    विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इटलीतील नेपल्स शहराच्या पार्श्वभूमीवर सदर कथा घडते. उच्च श्रीमंत कुळात जन्मलेल्या कौंट पॅÂबिओ रोमानी आपल्या ‘रोमानी व्हिला’त राहत होता. स्त्रियांविषयी विशेष आकर्षण नसलेल्या उच्च विचार बाळगणारा असा...