‘कथासरित्सागर’ या सोमदेव शर्मा यांनी रचलेल्या संस्कृत ग्रंथात उदयनकथा विस्ताराने कथन केली आहे. राजेन्द्र खेर यांनी उदयन-वासवदत्ता यांची हीच भावमधुर प्रेमकथा उत्कटतेने रंगवली आहे. कलासक्त उदयन संगीतसाधना आणि विलासात मग्न...
१९९९ साली प्रकाशित झालेल्या तसलिमा नासरिन यांच्या ‘आमार मेयेबेला’ (माझं कुवारपण) या आत्मकथनाने बंगाली साहित्यविश्वात खळबळ माजवली. एक अविस्मरणीय आत्मकथन म्हणून आता ते पुस्तक मान्यता पावले आहे. ‘उतोल हवा’ (उधाण...
वुदरिंग हाईट्स एक गूढ हवेलीएमिली ब्रॉंटेअनुवाद :- रेखा शिराळकर वुदरिंग हाईट्स ही क्लासिक कादंबरी भाषांतरीत करण्याचे मला का सुचले याचा मी आत्ता विचार करते आहे. तसे पाहिले तर मी एक...
उद्ध्वस्त विश्व’ हा कथासंग्रह प्रथम १९८२ साली प्रकाशित झाला. आधीच्या आवृत्तीनुसार ‘संसार’ या कथेसह ‘नवा अंकुर’ की कथाही आता नव्या आवृत्तीत समाविष्ट केली आहे. एखाद्या कथेत कधी स्त्री केंद्रस्थानी असते...
‘उद्ध्वस्त’मधली काही व्यक्तिमत्त्वं आज वास्तवातली, हयात असलेली आणि काही नसलेली वाचकांना भेटतील. अशा व्यक्ती प्रत्यक्षात तत्सम प्रसंगी जशा वागल्या-बोलल्या असत्या, तशाच चित्रित केल्या आहेत. या कथानकामध्ये वास्तव आणि कल्फित यांचा...
गाव अगदी दुष्काळी होते. पाण्यासाठी गावकर्यांची वणवण व्हायची. पण एक दिवस गावकर्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि श्रमदानातून एक तलाव बांधला. ओढ्याचे पाणी अडवून तलावात साठवले. तलाव पाण्याने भरल्यावर काय...
उद्योग तुमचा, पैसा दुसर्याचा’ या पुस्तकाच्या लक्षणीय यशानंतर सुरेश हावरे आजच्या तरुण उद्योजकांसाठी यशस्वितेचा आणखी एक ‘पुस्तक-मंत्र’ घेऊन येत आहेत.हे पुस्तक म्हणजे 2015 साली झी 24 तास या वाहिनीवर सादर...
कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी… उद्योग तुमचा…पैसा दुसऱ्याचा उद्योगाची उभारणी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग,रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ… नवउद्योजकांसाठी...
आपल्या समाजात उद्योजकांविषयी एक प्रकारचं कुतूहल आणि अनेक प्रकारचे समज-गैरसमज असतात. उद्योगाशी निगडित अशा अनेक समजुतींचा तसंच तरुणांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणार्या घटनांचा ऊहापोह या पुस्तकात लेखकाने अतिशय रंजकपणे...
१९२८ तीन तरुणी भारतात यायला निघतात. प्रत्येकीचे येण्याचे कारण वेगवेगळे असते. नव्या आयुष्याबद्दलच्या अपेक्षा, इच्छा आणि आकांक्षा भिन्न असतात. बॉम्बेला रोझचं लग्न एका इंग्रज अधिकाऱ्याशी होणार असतं, पण सोबत आई-वडील...
सर्व सामिजक शास्त्रांमध्ये ‘अर्थशास्त्र’ हे अधिक प्रगत व प्रगल्भ शास्त्र मानले जाते. गेल्या दोन शतकांमध्ये अर्थशास्त्राची व्याप्ती सातत्याने आणि बहुविधपणे विस्तारताना दिसते. अर्थशास्त्र विषयाच्या अंतर्गत अनेकविध विशेष शाखा आहेत. या...
मी माझा शाळेचा फोटो आईला दिला. तिने माझ्या फोटोकडे नीट निरखून पाहिले. नंतर माझ्याकडेही बारकाईने पाहिले. ‘‘देवाऽ, ही कार्टी इतकी कुरूप कशी जन्माला आली? अरे देवा, किती कुरूप आहे ही......
मानवी जीवनात ‘मूल’ या घटनेला एक अजोड स्थान आहे. वंशसातत्याचं मूळ रुजणं म्हणजे मूल असणं. मूळ म्हणजेच मूल. ते असेल तरच संसारवृक्ष बहरतो, फुलतो आणि फळाला येतो. नसेल तर कोमेजतो,...
पार्वतीबाईंच्या कवितांचा आशय शेती आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित आहे . य कवितेत ग्राम आणि कृषीसंस्कृतीचे दर्शन, निसर्ग आणि शेतीची संपन्नता, कौटुंबिक नातेसंबंध , माहेरवाशीण, सासुरवाशीण स्त्रीचे अंतरंग व दुःख, लोकसंस्कृती,...
लहान बाळं ते बालवाडीतली मुलं यांच्यासाठी खास पुस्तकमालिका जन्मल्यापासून बाळं आपल्या भोवतालचं जग समजून घेत असतात. वेगवेगळे रंग, आवाज, शब्द, आणि प्राणी-पक्षी, झाडं-फुलं, दिवस-रात्र अशा अनेक गोष्टी त्यांना हळूहळू कळत जातात. ही चित्रमय पुस्तकं, त्यांचं हे आकलन...
`उखडलेली झाडे` या संग्रहात आनंद यादवांची कथा विकासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भेटते. ग्रामीण भागातील वर्तमान वास्तवाचे, समाज मनाचे, शहर व खेडे यांच्या अनेकविध संबंधांचे यादवांचे भान इथे प्रखर आणि मर्मभेदी...
लेखक आशिष काळकर यांनी या पुस्तकात रशिया-युक्रेन लढा अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने मांडून युद्धाला कारणीभूत झालेली पार्श्वभूमी विस्तृतपणे चितारली आहे. त्यांनी युक्रेनच्या आजपर्यंतच्या इतिहासाचे माहितीपूर्ण विवेचन करून हा संघर्ष जागतिक ऊर्जा...
लेखक आशिष काळकर यांनी या पुस्तकात रशिया-युक्रेन लढा अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने मांडून युद्धाला कारणीभूत झालेली पार्श्वभूमी विस्तृतपणे चितारली आहे. त्यांनी युक्रेनच्या आजपर्यंतच्या इतिहासाचे माहितीपूर्ण विवेचन करून हा संघर्ष जागतिक ऊर्जा...
By clicking "Buy Now," you agree to the following:
Product Availability: Orders are subject to availability. We’ll notify you in case of unavailability.
Pricing & Payment: Prices include applicable taxes. Payments must be completed via accepted methods.
Shipping & Delivery: Delivery timelines are estimates. Ensure accurate shipping details to avoid delays.
Returns & Refunds: No Returns & Refunds Are Accepted.
Liability: Joyful Junction is not responsible for indirect or incidental damages.
Policy Updates: Terms may change without notice; review periodically.