मानाची व जबाबदारीची पदे, प्रतिष्ठा व आर्थिकस्थैर्याची हमी मिळवू शकता, असे करायचे असेल तर स्पर्धापरीक्षांकडे गांभीर्याने बघावे लागेल. मात्र ग्रामीण भागातीलवा सर्वसामान्य लोकांना MPSC व UPSC म्हणजे काययाची माहिती नसते...
No perfect speller was ever born, spellers are made. अचूक स्पेलिंग लिहिणे ही जन्मजात देण नाही; ती प्रयत्नपूर्वक साध्य करता येते.‘स्पेलिंग कसे बनवावे?’ याबद्दल या पुस्तकात आपणास अशा छान-छान ट्रीक्स...
Startup is a path to express new ideas , to experiment and see your dreams transform into reality. Innovative thinking, appropriate technology implementation , building a hardworking team and to...
मोठी माणसे कर्तृत्वाने मोठी असतातच; पण त्यांचे विचारही प्रेरणादायीअसतात. अनेक प्रसंगी आणि विविध विषयांवर या थोरामोठ्यांनीव्यक्त केलेल्या आपल्या मतात इतका अर्थ दडलेला असतो की हीमते प्रेरणा देतात. स्थळ, काळ आणि...
‘टीव्हीच्यापडद्यामागील विश्व’ हे पुस्तक म्हणजे टीव्हीच्यापडद्यामागचं रचनात्मक, प्रक्रियात्मक आणि संशोधनात्मक पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आहे. पाश्चिमात्य आणि विकसित देशांमध्ये इतर सर्व समाजमाध्यमांप्रमाणेचटीव्ही या माध्यमाचाही अनेक अंगानी विचार आणि अभ्यास केला...
इंग्रजी भाषेतील शब्दसंग्रह, उच्चार, व्याकरण आणि विरामचिन्हांचा वापर अशा सर्व भाषिक वैशिष्ट्यांचा मागोवा घेणारे हे एक दुर्मीळ असे पुस्तक.अवघ्या काही दिवसातच फाडफाड इंग्रजी बोलू लागाल, अशी आभासी आश्वासने देणाऱ्या क्लासेसच्या...
सध्याचे युग हे ज्ञानाचे युग आहे व जग हे एक वैश्विकखेडे बनलेले आहे. या जगात स्थानिक स्तरापासून तेआंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ज्ञानाचे आदान-प्रदान करण्याचीप्रमुख भाषा आहे ‘इंग्रजी’. प्रगती व यशाच्या सुसंधींनामुकायचे नसेल...
समाजशास्त्र विषयातील महत्वाच्या संकल्पना या पुस्तकात अत्यंत सोप्या शब्दात मांडल्या आहेत. समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यंबरोबर upsc/mpsc च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.
काळाची गरज लक्षात घेऊन ‘व्यक्तिमत्त्वविकास’ या विषयावरची अनेक पुस्तके सध्या बाजारात येत आहेत. याच प्रवाहातले हे आणखी एक पुस्तक म्हणून या पुस्तकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; कारण लेखिकेने ओघवत्या भाषेत...
'रोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द. दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये. अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला- विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या व्यावहारिक वापरासाठी...
'मराठी भाषेला अपरिचित असलेली phrasal verb ही संकल्पना इंग्रजी भाषेचे भूषणभूत वैशिष्टय आहे. एखाद्या क्रियापदासोबत एखादे शब्दयोगी अव्यय किंवा एखादे क्रियाविशेषण किंवा एकाच वेळी ही दोन्ही अव्यये वापरल्याने जे एक...
'शब्दयोगी अव्यय म्हणजेच Preposition. वाक्यातल्या मागच्या-पुढच्या शब्दांना ही अव्यये जोडतात. पण तरीही above किंवा over कधी वापरायचं, in आणि into मधला नेमका फरक काय, हे प्रश्न मनाला पडतातच. इंग्रजी भाषेत...
विविध प्रकारच्या स्पर्धापरीक्षांमध्ये इतिहास या विषयाचा समावेश आहे. कुठल्याही स्पर्धापरीक्षेकरिता विषयाचा खोलवर अभ्यास जसा महत्त्वाचा असतो, तेवढेच महत्त्व सरावालादेखील आहे. ह्याच विचाराने सेट,नेट व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘वैकल्पिक इतिहास’ या...
आजमितीला शिक्षणशास्त्रात उन्नतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. स्पर्धा- परीक्षांच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी याचप्रमाणे ऊखएढ साठी ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता यांसारखे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सेट-नेटच्या माध्यमातून अधिव्याख्यातापदाची...
मोठी माणसे कर्तृत्वाने मोठी असतातच; पण त्यांचे विचारही प्रेरणादायी असतात. त्यांचे हेच विचार आपल्याला मार्गदर्शन करतात. सुविचारामुळे मन संस्कारित होते, सकारात्मक विचार करण्याची सवय लागते आणि सदाचारही निर्माण होतो.प्रत्येक दिवसाची...
व्यक्तीची वाणी आणि कर्तृत्व यामुळे त्या व्यक्ती चिरकाल आपल्या स्मृतीत राहतात. आपल्या भाषणांनी जनसामान्यांना प्रेरित करण्याची क्षमता सर्वच वक्त्यांमध्ये असतेच असे नाही. ज्या महान विभूतींमध्ये ही क्षमता होती, त्यांच्या भाषणांचे...
अनेक क्षेत्रांपैकी एक प्रचलित आणि आवडीचे क्षेत्र म्हणूनखेळ या क्षेत्राकडे पाहिले जाते.सशक्त शरीरासाठी भोजनाइतकेच व्यायाम वा खेळालामहत्त्व आहे. मात्र खेळांचे काही नियम असतात. त्यानियमांनी खेळ खेळले गेले तर खेळाचे योग्य...
एकविसावे शतक…तंत्रज्ञानाच्या विस्मयकारी प्रगतीबरोबरच ‘ग्लोबल व्हिलेज’ म्हणून उदयाला येणार्या जगामध्ये करिअरचे असंख्य पर्याय निर्माण करणारे…सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातूनजगाच्या दोन टोकांमधले अंतर एका क्लिकसरशी मिटवणारे…आणि म्हणूनच मानवी इतिहासातील अत्यंत प्रगत असे असणारे…...
By clicking "Buy Now," you agree to the following:
Product Availability: Orders are subject to availability. We’ll notify you in case of unavailability.
Pricing & Payment: Prices include applicable taxes. Payments must be completed via accepted methods.
Shipping & Delivery: Delivery timelines are estimates. Ensure accurate shipping details to avoid delays.
Returns & Refunds: No Returns & Refunds Are Accepted.
Liability: Joyful Junction is not responsible for indirect or incidental damages.
Policy Updates: Terms may change without notice; review periodically.