Vyaktimatva Vikasasathi Soft Skills | व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफट स्किल्स by AUTHOR :- Anjali Dhanorkar

Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
एकविसावे शतक…तंत्रज्ञानाच्या विस्मयकारी प्रगतीबरोबरच ‘ग्लोबल व्हिलेज’ म्हणून उदयाला येणार्या जगामध्ये करिअरचे असंख्य पर्याय निर्माण करणारे…सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातूनजगाच्या दोन टोकांमधले अंतर एका क्लिकसरशी मिटवणारे…आणि म्हणूनच मानवी इतिहासातील अत्यंत प्रगत असे असणारे…...
Publications: Saket Prakashan
Subtotal: Rs. 223.00
Categories: Education, Marathi,
Availability: Many In Stock
Vyaktimatva Vikasasathi Soft Skills | व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफट स्किल्स  by  AUTHOR :- Anjali Dhanorkar

Vyaktimatva Vikasasathi Soft Skills | व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफट स्किल्स by AUTHOR :- Anjali Dhanorkar

Rs. 250.00 Rs. 223.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Vyaktimatva Vikasasathi Soft Skills | व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफट स्किल्स by AUTHOR :- Anjali Dhanorkar

Publications: Saket Prakashan

एकविसावे शतक…
तंत्रज्ञानाच्या विस्मयकारी प्रगतीबरोबरच ‘ग्लोबल व्हिलेज’ म्हणून उदयाला येणार्या जगामध्ये करिअरचे असंख्य पर्याय निर्माण करणारे…
सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून
जगाच्या दोन टोकांमधले अंतर एका क्लिकसरशी मिटवणारे…
आणि म्हणूनच मानवी इतिहासातील अत्यंत प्रगत असे असणारे…

आयुष्यात उपलब्ध झालेल्या संधीबरोबरच मानसिक शांततेच्या आणि समाधानाच्या शोधात आज असंख्य माणसं आहेत.
सॉफट स्किल्स नावाची संकल्पना याच संधीचे चमचमत्या यशात रूपांतर करण्यासाठी आणि मानसिक स्थैर्याबरोबरच कामाचे समाधान मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त सिद्ध होत आहे.
प्रस्तुत पुस्तकातून सॉफट स्किल्स म्हणजे काय, ती नेमकी किती प्रकारची असतात, त्यांचा वापर आपल्या जीवनातील प्रगतीसाठी कसा करावा याची माहिती घ्या आणि पाहा तुमची कशी भक्कम मैत्री होते… यशस्वी आणि समाधानी जीवनासोबत…!

Related Products

labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00