व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, बोधचित्र, संकल्पनाचित्र असे विविध चित्रप्रकार प्रभावीपणे हाताळत चित्रकलेत स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या आणि त्याच वेळी आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, संस्कारभारती, पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप अशा कलाक्षेत्राशी निगडीत असणाऱ्या संस्थांमध्ये स्वतःचे योगदान देणाऱ्या प्रतिभाशाली...
मराठीमध्ये वाङ्मयाच्या सैद्धांतिक समीक्षेचा अभाव आहे. वाङ्मयविषयक सर्व जटिल प्रश्नांची समर्पक उत्तरे देणाऱ्या आणि वाङ्मयकृतीच्या अस्तित्वाचा आणि तिच्या सर्व घटकांच्या परस्परसंबंधाचा उचित अर्थ सांगून तिच्या मूल्यमापनासंबंधीचे याेग्य निकष देणाऱ्या भूमिकेचा...
भारताला आजमितीला भेदणाऱ्या प्रमुख आर्थिक समस्या कोणत्या आहेत? त्यामागची आर्थिक, सामाजिक व राजकीय करणे कोणती? राजकीय चौकटीत निर्णय कसे घेतले जातात? राजकीय व्यूहरचनांचा आर्थिक धोरणांवर नक्की कसा प्रभाव पडत असतो?...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक
विमान कसं उडतं, ते तोल कसं साधतं, त्याचं उड्डाण कसं होतं, विमान उडवण्याची अचूक पद्धत कोणती, मैदानात वाहणार्या वार्याचा अंदाज घेऊन उड्डाण कसं करावं इत्यादी गोष्टी या पुस्तकामध्ये सहज सोप्या...
कागदाची विमाने करणे हा सर्वच मुलांचं आवडीचा छंद. पण त्यांना अशा विमानांचे २-३ प्रकारच माहित असतात. या पुस्तकात १० वेगवेगळया प्रकारच्या कागदी विमानांची माहिती दिली आहे. त्याच्बाब्रोबर त्या विमानांच्या डिझाईनचे...
या पुस्तकातील छापलेले भाग दिलेल्या सूचनांनुसार चिकटवल्यावर मिराज 2000, जग्वार, सी हॅरियर, मिग-21 या चार लष्करी आणि 'वसंत' आणि 'ग्रीष्म' या दोन काल्पनिक विमानांच्या आकर्षक प्रतिकृती तयार होतील. रबरबँडच्या साहाय्याने...
विविध पुरस्कार मिळालेल्या 'विमाने उडवा' या मालिकेतील नवीन पुस्तक! माधव खरे विमानांच्या आकर्षक प्रतिकृती करायला शिकवत असतानाच विज्ञानातील, विशेषतः वायुगती शास्त्रातील असंख्य बारकावे अत्यंत सहजतेने समजावून देतात. विमानांचे उड्डाण असंख्य...
शंभर वर्षांपूर्वी राइट बंधूंनी जगातलं पहिलं विमान तयार केलं... विमानाने इंग्लिश खाडी पार करून जाणारा लुईस ब्लेरिओट हा पहिला माणूस होता... अटलांटिक महासागरावरून 33.5 तास एकट्याने विमान प्रवास करणारा चार्ल्स...
विली काही इतर मांजरांसारखा साधासुधा नव्हता. इतर मांजरांची पिल्लं वर्षभराने वाढायची थांबतात. पण विली आपला वाढतच राहिला. हळूहळू तो एखाद्या हिप्पोपोटॅमसएवढा मोठा झाला! लोमायर काका-काकूंना काळजीच वाटायला लागली. काय होईल पुढे?...
1)२१ ग्रेट लीडर्स..... (विश्वावर ठसा उमटवणाऱ्या नेतृत्वांची कार्यशैली) या पुस्तकात 21 नेत्यांची चरित्रे दिली आहेत. यापैकी प्रत्येक जण नेतृत्वाच्या 7 पैलूंपैकी एखाद्या विशिष्ठ गुणांनी युक्त असे आहेत. 2)असे घडवा तुमचे...
जगात विसावे शतक हे क्रांतिकारी शतक मानले जाते. या शतकात ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल झालेले आहेत. या बदलाच्या प्रभावातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांमध्येही अनेक व्यापक बदल झाले. त्यातून विविध राजकीय...
बाहेर पाऊस पडत होता. अजिबात पसारा करायचा नाही, असं आजीने वीणाला बजावलं होतं. त्यामुळे तिला कंटाळा आला होता. पण वीणा आणि तिचा उंदीर रसायनी यांना अचानक एक खजिना सापडला आणि...
कुमारवयीन हुशार, बुद्धिमान मुले मनात आणले तर आपल्या राष्ट्रासाठी काय करू शकतात, कशी लढू शकतात, येणाऱ्या संकटांवर न डगमगता उत्तम संस्कारांमुळे कशी मात करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीरधवलचे व्यक्तिचित्रण आहे. एकशे पाच वर्षांपूर्वी नाथमाधवांनी हा वीरधवल रंगवला...
चंदू नावाचा एक अनाथ मुलगा असतो. सगळे जण त्याला वेडा, मठ्ठ असं म्हणत असतात. एकदा काय होतं, गावाबाहेर जॉनकाका राहायला येतात. त्यांना भेटायला नेहमी परदेशी लोक येत असतात आणि याशिवाय...
भारत म्हणजे खेड्यांचा देश या लोकप्रिय समीकरणाच्या पलीकडे जाऊन आता भारतीय शहरांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जात आहे. आता आपल्यापुढे आव्हान आहे ते समकालीन भारतीय शहरी वास्तवातील गुंतागुंत समजून घेण्याचे. एकीकडे...
By clicking "Buy Now," you agree to the following:
Product Availability: Orders are subject to availability. We’ll notify you in case of unavailability.
Pricing & Payment: Prices include applicable taxes. Payments must be completed via accepted methods.
Shipping & Delivery: Delivery timelines are estimates. Ensure accurate shipping details to avoid delays.
Returns & Refunds: No Returns & Refunds Are Accepted.
Liability: Joyful Junction is not responsible for indirect or incidental damages.
Policy Updates: Terms may change without notice; review periodically.