चंदू नावाचा एक अनाथ मुलगा असतो. सगळे जण त्याला वेडा, मठ्ठ असं म्हणत असतात. एकदा काय होतं, गावाबाहेर जॉनकाका राहायला येतात. त्यांना भेटायला नेहमी परदेशी लोक येत असतात आणि याशिवाय त्यांच्याकडे असतात राजाराणी आणि पिंटू अशी दोन माकडं! त्यामुळे सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल उत्सुकता वाटत असते. राजाराणी आणि पिंटू यांच्याशी चंदू याची चांगली गट्टी जमते आणि चंदूच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते...
Thanks for subscribing!
This email has been registered!