सध्याचे युग हे तीव्र स्पर्धेचे आहे. जागतिकीकरणामुळे निर्माण झालेली आव्हाने समर्थपणे पेलून यशोशिखराकडे झेप घेण्याचे सामर्थ्य प्रत्येकामध्ये विकसित व्हावे, ही काळाची गरज बनली आहे. उज्ज्वल भवितव्य घडविण्याची मनात आस असलेल्या...
मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात. साऱ्या खोलीत आपल्याइतके सुंदर खोणीच नाही असे मेणबत्तीला वाटे. समोर भिंतीला लावलेल्या आरशात तिला आपले तोंड दिसत असे.. तासचे तास...
१. टागोरांच्या गोष्टी काबुलीवाला, पुनरागमन, सुट्टी, पोस्टमास्तर, सुभा, मास्तरमहाशय, नवीन बाहुली अशा प्रसिद्ध नऊ कथानकांचा या पुस्तकात समावेश केला आहे. पद्मिनी बिनीवाले यांनी केलेल्या सरळ सोप्या रूपांतरामुळे मुलांना रवींद्रनाथांची ओळख...
तीन पिढ्यांची कहाणी ‘टारफुला’ या कादंबरीत येते. कोल्हापुरात दऱ्याखोऱ्या आणि डोंगरांच्या घळींनी वेढलेलं एक गाव. या गावचा पाटील हृदयक्रिया बंद पडून अकस्मात मरण पावतो. त्याला मूलबाळ नसल्यामुळे पाटलीणबाईंनी आपल्याच मुलाला दत्तक घ्यावे, असे गावातील मातब्बर व्यक्तींना वाटू लागते. पाटलीणबाई भावाच्या लहान मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय आबा...
३१ जुलै, १९२० ची रात्र. घनघोर पावसाचं अघोरी थैमान. दुसरा दिवस उजाडला खरा; पण मुंबईचं क्षितिज काळवंडलेलं, कोंडलेलं. सरदारगृहाच्या अवतीभवती माणसांचे थवे. त्या कुंद वातावरणात नि अलोट गर्दीत आसवांचे शब्द...
सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन...
समृद्ध सांस्कृतिक परंपरा हे भारताचे शक्तिस्थान आहे. आपल्या देशाचा महान, उज्ज्वल आणि तीव्र संघर्षमय इतिहास हा त्याच्या बारकाव्यासह पुढील पिढीला माहीत व्हायला हवा. म्हणूनच या कोशात भारतीय इतिहासातील सिंधू संस्कृती,...
एकविसाव्या शतकातील बदलत्या शिक्षणप्रणालीत आणि मानवी जीवनात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलेल्या ‘पर्यावरण अभ्यास’ या विषयावरील महत्त्वाच्या संज्ञांचा समावेश असलेला हा शब्दकोश सर्व स्तरावरील विद्यार्थी, शिक्षक व पर्यावरणप्रेमींसाठी एक सर्वसमावेशक...
एक प्रगत व उपयोजित ज्ञानशाखा असलेल्या भूगोल या विषयाच्या सर्व शाखांचा विचार करून या अभिनव अशा कोशाची रचना करण्यात आली आहे. विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून हा कोश सूर्यकूल, पृथ्वी,...
आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे विविध अभ्यासविषयांच्या माहितीचे वेगवेगळे असंख्य प्रवाह आज निर्माण झाले आहेत. या प्रवाहांमध्येही जी माहिती सर्वांगीण, परिपूर्ण आणि अद्ययावत असेल,...
प्रस्तुत स्पष्टीकरणात्मक कोश म्हणजे एक संक्षिप्त ज्ञानकोशच आहे. या कोशामध्ये प्रथम इंग्रजी संज्ञा घेऊन त्यांना मराठी प्रतिसंज्ञा दिलेल्या आहेत. नंतर त्या संज्ञा-सिध्दांताचे मराठी भाषेत स्पस्टीकरण दिले आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेतील...
वाणिज्य हा शब्द जरी बोजड वाटला, तरी सद्य:पिरस्थितीत तो सर्वमुखी झाला आहे. कारण एकूण ‘अर्थकारणालाच’ सध्याच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. म्हणूनच या विषयाचे महत्त्व विचारात घेऊन अकरावीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण...
By clicking "Buy Now," you agree to the following:
Product Availability: Orders are subject to availability. We’ll notify you in case of unavailability.
Pricing & Payment: Prices include applicable taxes. Payments must be completed via accepted methods.
Shipping & Delivery: Delivery timelines are estimates. Ensure accurate shipping details to avoid delays.
Returns & Refunds: No Returns & Refunds Are Accepted.
Liability: Joyful Junction is not responsible for indirect or incidental damages.
Policy Updates: Terms may change without notice; review periodically.