टेकडयांच्या पलिकडे आणि मेहमूदचा पतंग रस्किन बााँड tekdyavhya Patikade Ani Mehmudcha Pantag Raskin Boand

Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन...
Publications: Rohan Prakashan
Subtotal: Rs. 135.00
Categories: Children, Marathi,
Availability: Many In Stock
टेकडयांच्या पलिकडे आणि मेहमूदचा पतंग रस्किन बााँड tekdyavhya Patikade Ani Mehmudcha Pantag Raskin Boand

टेकडयांच्या पलिकडे आणि मेहमूदचा पतंग रस्किन बााँड tekdyavhya Patikade Ani Mehmudcha Pantag Raskin Boand

Rs. 150.00 Rs. 135.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

टेकडयांच्या पलिकडे आणि मेहमूदचा पतंग रस्किन बााँड tekdyavhya Patikade Ani Mehmudcha Pantag Raskin Boand

Publications: Rohan Prakashan

सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड 
यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.
त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,
त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या
कथा-कादंबर्‍यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! (खर्‍या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च!) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी !  
तुम्ही या पुस्तक मालिकेतली एखादी जरी कथा वाचली ना, तरी तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढाल; एवढ्या या कथा इंटरेस्टिंग आहेत! या कथा वाचण्यात वाचून तुम्ही रममाण तर व्हालच, त्याचबरोबर तुमचा आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘ब्रॉडर’ होईल...
तेव्हा, रस्किन बाँड यांच्या या कथा-दुनियेत तुमचं मनापासून वेलकम!

Related Products

labacha
Example product title
Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
labacha
Example product title
Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
labacha
Example product title
Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
labacha
Example product title
Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
labacha
Example product title
Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
labacha
Example product title
Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00
labacha
Example product title
Rs. 135.00
Rs. 150.00
Rs. 135.00