बालपणीच्या नीलरंगी विश्वामध्ये पुन्हा एकदा रमून गेलेल्या आर.के.लक्ष्मण यांना भुताच्या गोष्टी सांगून त्यांची भंबेरी उडवणारा माळीबुवा आठवतोय. तर एम.एस.सुब्बलक्ष्मींच्या आठवणींना चिंच, मिरच्या आणि मीठ कुटून त्याच्या छोटयाछोटया गोळ्यांना काडया खुपसून...
ही आमची, तुमची, आपल्या सर्वांची कहाणी आहे. आपण आपल्या भूमिका, आपले व्यवसाय, आपल्या विचारसरणी वेगळ्या असू शकतील, पण एक समाज म्हणून आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा आपल्या प्रत्येक चांगल्या आणि...
तटबंदीआडच्या आयुष्याचा धीट आणि थक्क करून सोडणारा लेखाजोखा ३१ ऑगस्ट, २००८ रोजी सिस्टर जेस्मी यांनी कॉन्व्हेंट सोडलं. ‘नन’ म्हणून कॉन्व्हेंटमध्ये राहत असताना तेहेतीस वर्षांत आलेल्या अनुभवांचं भारतातलं हे पहिलंच पुस्तक...
‘अमेरिका आणि अमेरिकन्स’ हे पुस्तक लोकसंस्कृतीच्या सीमा ओलांडून पुढे जाते, याचे कारण ते मानवी अनुभूतीशी केवळ प्रामाणिक आहे असेच नाही, तर ते सार्वत्रिक आहे. वैयक्तिक, खाजगी अनुभव आणि साहसांद्वारे सौ. उषा प्रभुणे वाचकांना खिळवून...
America and Americans transcends all cultures because it is not only genuine, but universal to the human experience. Through personal intimate discoveries and adventures, Mrs.Usha Prabhune successfully captures readers and...
अमेरिकेत जी युरोपियन माणसं गेली त्यांनी निघृणपणे रेडइंडियनांची वासलात लावली. पुढंही युरोपियन माणसं एकमेकांना मारू लागली. नवनवीन भूप्रदेशात संपत्तीच्या हव्यासानं नव्या सीमा खुल्या करताना आपल्या संपत्ती मिळविण्याच्या हव्यासाची पूर्ती करण्याचा...
अमेरिका आणि तिच्या निरंतर सत्ता नाट्याचं व्यामिश्र दर्शन घडविणारा अनमोल ऐवज म्हणजे हे पुस्तक. ऑलिव्हर स्टोन आपला आवाज सहजगत्या पडद्यावरून पुस्तकाच्या पानांवर उतरवतात. मार्मिक छायाचित्रे, खिळवून ठेवणारी वर्णने आणि अज्ञात...
डॉ. अनंत पां. लाभसेटवार यांनी ‘अमेरिकेतील पापनगरी एक वारी’ या पुस्तकातून ‘लास वेगास’ या रंगीत पर्यटनस्थळाचे वर्णन केले आहे. जगभरात या शहराला पापनगरी (SIN CITTY) म्हणून ओळखले जाते हे शहर...
अमेरिका हा जगामधला अगदी निर्विवादपणे सगळ्यांत ताकदवान देश असल्यामुळे अमेरिकी राष्ट्रपती या पृथ्वीतलावरचा सगळ्यांत ताकदवान माणूस असणं स्वाभाविकच आहे. दर चार वर्षांनी अमेरिकेमध्ये राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक होते. २०१६ मध्ये अमेरिकेचा पंचेचाळिसावा...
संझगिरी आणि माझी दोस्ती उणीपुरी चाळीस वर्षांची. आमच्या (फिल्मी) आवडी, आमची नट-नट्या - संगीतकार - गायक यांच्याविषयाची मतं, आमचे आदर्श हे तंतोतंत जुळतात. फरक एवढाच (आणि तो केवढा तरी मोठा!)...
सशस्त्र सेनेतील आयुष्य म्हणजे वेगळ्याच जगात जगणे. एकीकडे क्षणाक्षणाचा आनंद पुरेपूर उपभोगण्याची वृत्ती; तर दुसरीकडे डोक्यावर युद्धाची, मृत्यूची टांगती तलवार. कडक करड्या शिस्तीबरोबर धाडसी बेदरकारी. रक्ताच्या नात्यापासून दूर असूनही, जिवाभावाचे...
सशस्त्र सेनेतील आयुष्य म्हणजे वेगळ्याच जगात जगणे. एकीकडे क्षणाक्षणाचा आनंद पुरेपूर उपभोगण्याची वृत्ती; तर दुसरीकडे डोक्यावर युद्धाची, मृत्यूची टांगती तलवार. कडक करड्या शिस्तीबरोबर धाडसी बेदरकारी. रक्ताच्या नात्यापासून दूर असूनही, जिवाभावाचे...
नेहमीप्रमाणे वेगळ्या आशयाची आणि वेगळ्या लेखन शैलीची श्याम मनोहरांची नवीन कादंबरी. पाच तरुण, उत्साही व्यावसायिकांची ही कथा. या पाच जणांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी त्यामुळे त्याची आयुष्य विस्कटून जाणं परंतु त्यातही...
नायजेरियाच्या उत्तर भागातील लेखकांनी इंग्रजीत लिहिलेल्या कादंब-यांची संख्या अत्यल्पच आहे, त्यामुळे अशा प्रकारची एखादी कादंबरी प्रकाशित होणे म्हणजे साहित्यिक विश्वातली एक महत्त्वाची घटनाच ठरते. कथानायिका आणि तिच्या साथीदारांनी नायजेरियाच्या समाजव्यवस्थेतील...
He is the only Hindi film actor who has, despite unending struggles in the beginning of his career, managed to overcome all hurdles, rise to the top, and remain there,...
श्रीलंकेचा मूळ रहिवासी असलेला धनंजय ऊर्फ डॅनी सिडनीत बेकायदेशीर स्थलांतर करतो. साफसफाईची कामं करून किराणा मालाच्या स्टोअर रूममध्ये लपून राहतो. एके दिवशी डॅनीला आपल्या एका मालकिणीचा - राधा थॉमसचा सुरा...
अमृता-इमरोझ ह्यांची प्रेमकथा ही एक मोठी आख्यायिकाच बनून गेली आहे. अमृता एक थोर साहित्यकार, ज्ञानपीठासह विविध पुरस्कारांनी सन्मानित अशी प्रतिष्ठित कवयित्री. केवळ पंजाबीच नव्हे, तर सर्वच भारतीय भाषांमध्ये तिची नाममुद्रा...
होमिओपॅथीची शास्त्रीय माहिती, रुग्णांना तपासण्याची पध्दत, तब्बल पासष्ट वर्षांच्या वैद्यकीय जीवनातले अनुभव डॉ जोशी यांनी पुस्तकात सांगितले आहेत. तसेच काही सामन्य विकार व त्यांवरील उपचार यांचीही माहिती आहे. रुग्णांनी लिहिलेली...
‘... या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साया...
By clicking "Buy Now," you agree to the following:
Product Availability: Orders are subject to availability. We’ll notify you in case of unavailability.
Pricing & Payment: Prices include applicable taxes. Payments must be completed via accepted methods.
Shipping & Delivery: Delivery timelines are estimates. Ensure accurate shipping details to avoid delays.
Returns & Refunds: No Returns & Refunds Are Accepted.
Liability: Joyful Junction is not responsible for indirect or incidental damages.
Policy Updates: Terms may change without notice; review periodically.