होमिओपॅथीची शास्त्रीय माहिती, रुग्णांना तपासण्याची पध्दत, तब्बल पासष्ट वर्षांच्या वैद्यकीय जीवनातले अनुभव डॉ जोशी यांनी पुस्तकात सांगितले आहेत. तसेच काही सामन्य विकार व त्यांवरील उपचार यांचीही माहिती आहे. रुग्णांनी लिहिलेली पत्रे व त्यांतून मांडलेले समाधान व्यक्त करणारा अनुभव अनेक व्याधींनी गांजलेल्या रुग्णांच्या मनात नक्कीच आशेची ज्योत प्रज्वलित करेल.
Thanks for subscribing!
This email has been registered!