ही गोष्ट – एका प्राणिसंग्रहालयाची...त्यात राहणा-या प्राण्यांची... माणसांची... त्यांच्या नातेसंबंधांची! सहा वर्षे सखोल संशोधन करून थॉमस फ्रेंच यांनी लिहिलेल्या या आगळ्यावेगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला अविस्मरणीय अशी पात्रे भेटतील. कधी एखादा नर...
'चाकोरीतल्या अपयशानं मुळीच खचून न जाता चाकोरीबाहेरचा छंद मनापासून जोपासणा-या एका पोरसवद्या तरुणानं लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे निसर्गप्रेमाचा आगळा आविष्कार आहे. रसायनशास्त्राच्या महाविद्यालयीन परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे हाती आलेलं फावलं वर्ष...
पुस्तकाविषयी शाळेचा संपूर्ण परिसरच एक शैक्षणिक साधन बनावे म्हणून मुलांच्या अवतीभवती अनेकविध कल्पकतापूर्ण गोष्टी अंतर्भूत कराव्यात, यासाठी वाचकांना उत्स्फूर्त करण्याचे काम हे पुस्तक करते. मुलांचा तसेच शिक्षकांचाही विचार करून या...
हा आजारी पडला, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची आणि हा प्रसन्न झाला, तर अनेक देशांत दिवाळी साजरी व्हायची. कित्येक राष्ट्रप्रमुख, उद्योगपती याच्या कृपाप्रसादासाठी तासनतास तिष्ठत बसायला तयार असायचे. हा शेख...
निसर्गोपचारा संबंधीच्या अनेक प्रश्नांचा चिंतनशील व मार्मिक विचार या नाट्य-ग्रंथात सहज, सोप्या भाषेत मांडण्यात आला आहे. ते केवळ व्याधिग्रस्तांनीच वाचावे असे नाही, तर मुमुक्षूंनीही वाचावे. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीत्व हे तिच्या...
आणि तो भास्कर... माझा नवरा? कोण लागतोय ग तुझा? तो कुजट छातीचा पिंजरा... तो किडका माणूस... कोण तुझा? तुझ्या नावाला लागणारा कलंक झाकला त्याने म्हणून केवढी विंÂमत दिलीस? तुम्ही काय...
नेब्रास्कातील पोलीस अधिकारी आणि मुलांची घटस्फोटित माता कॅथरीन बोल्कोव्हॅक खासगी लष्करी कंत्राटदार डीनकॉर्प इंटरनॅशनल या कंपनीची नोकरभरतीची जाहिरात बघते, अर्ज करते आणि भरती होते. चांगली कमाई, जगभर प्रवास आणि युद्धामुळे...
दुमदुमत्या आसमंताला निठेपुढं झुकायला लावणारा, स्वअध्ययनान धनुर्विद्या मिळवणारा, कुळभेदाच्या जाचक भिंतींना तोडून सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणारा निषाधराजा एकलव्य !महाभारतातलं असं एक पात्र जे कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये असतं तर त्या युद्धाचं चित्र कदाचित...
श्रीधर, चारुलता, यशवंत, या तिघांचं आयुष्य एकमेकांपासून संपूर्ण वेगळं आहे. त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यांच्यामध्ये परिस्थितीशी संघर्ष करण्याची प्रचंड जिद्द आणि प्रेरणा आहे. परिस्थितीने समोर ठेवलेल्या सर्वनाशाच्या एकमेव पर्यायाला धुडकावून...
स्त्री-पुरुष संबंधातील ताण हे मुख्यत: पारंपरिक समाजव्यवस्था, पुरुषी मनोवृत्ती, जुन्या-नव्याचा संघर्ष, परंपरा, रूढी यामुळे निर्माण होत आले. स्त्रीच्या दु:खाचे असे विविध स्वरूपी अकार भूत-वर्तमान व भविष्य अशा तिहेरी कालाच्या चौकटीत तपासून पाहाण्याचं कार्य अनेक लेखिकांनी सुरू केलं...
राजपुत्राचं सिंड्रेलाशी लग्न होतं, त्यानंतर…‘and they lived happily everafter’… साधारणपणे कोणत्याही परीकथेचा शेवट हा असा गोड असतो. पण झरीनाची खरी गोष्ट अशा शेवटानंतरच सुरू होते.एक राजमहाल पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोलमडून पडतो...
ग्रामीण कथा व कांदबरीकार श्री. महादेव मोरे यांची ही अत्यंत लोकप्रिय ठरलेली ग्रामीण कादंबरी.अठरापगड जातींच्या पंक्तीत "मोटार लायनी"तल्या माणसांची आगळी एकोणिसावी जात बसवून, लेखकानं एक वेगळंच जग साNया तपशिलांनिशी वाचकांसमोर...
समाजजीवनाचा वेध घेण्यासाठी समाजातील स्तरांचा अभ्यास करावा लागतो. आधुनिक समाजाच्या अशा अभ्यासात सामाजिक वर्ग लक्षात घ्यावे लागतात. पण भारताच्या संदर्भात मात्र वर्ण आणि जात हे घटकही महत्त्वाचे ठरतात. भारतात आधुनिक...
दादा कोंडके, एक हजरजबाबी, विनोदी अभिनेता, द्य्वर्थी गीतं-संवाद-लेखक आणि एक यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक - दादांची हीच प्रतिमा जनमाणसात रूढ आहे; पण दादा कोंडके म्हणजे फक्त एवढंच नाही. ते एक...
नव्या मराठी कवितेची समृद्धी कळून येण्यासाठी रा. चित्रे यांची कविता समजून घेणे अपरिहार्य आहे. त्यांनी मराठी कविता खऱ्या अर्थाने भावोत्कट केली.. नवी शब्दकळा कवितेत रूढ केली. शब्दकळेचा अतिव्यय हे त्यांचे...
२१ व्या शतकात दहशतवादाचा प्रसार जगाच्या सर्व भागात झालेला आहे, विशेषत: भारतीय उपखंडात आणि मध्यपूर्वेत, दहशतवादाने नंगानाच घातला आहे. हत्या, बॉम्ब-स्फोट, अपहरण, खंडणी हे शब्द आता सर्वांच्याच परिचयाचे झाले आहेत....
हर्क्युल पायरो कड्याच्या टोकावर उभा होता. इथेच काही वर्षांपूर्वी एक दुर्दैवी अपघात घडला होता. पाठोपाठ दोन मृतदेहही सापडले होते... एका जोडप्याचे. दोघांचीही हत्या बंदुकीनेच झालेली होती. पण नेमकं कुणी कुणाला...
मुंबईत २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमांचे घाव अजून भरलेले नाहीत.दिल्लीत पोलीस सुपरींटेंडंट विक्रम सिंग भारतभेटीला आलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्ताला रागाच्या भरात कानाखाली वाजवतो…त्याच्या या धारीष्ट्र्यामुळे त्याला निलंबित केलं जातं…त्याचवेळी भोपाळच्या तुरुंगातून...
By clicking "Buy Now," you agree to the following:
Product Availability: Orders are subject to availability. We’ll notify you in case of unavailability.
Pricing & Payment: Prices include applicable taxes. Payments must be completed via accepted methods.
Shipping & Delivery: Delivery timelines are estimates. Ensure accurate shipping details to avoid delays.
Returns & Refunds: No Returns & Refunds Are Accepted.
Liability: Joyful Junction is not responsible for indirect or incidental damages.
Policy Updates: Terms may change without notice; review periodically.