Products

Joyyful Junction
Filter
Sort
  • Aaddya Chatrapati Shivaji Maharaj Yanchi Bakhar.narayan yoshi
    labacha
    Add To Cart
    Aaddya Chatrapati Shivaji Maharaj Yanchi Bakhar.narayan yoshi
    Rs. 142.00
    Rs. 160.00
    Rs. 142.00
    Add To Cart
  • Aadharit Ekankika by Satish alekar आधारित एकांकिका – सतीश आळेकर
    labacha
    Add To Cart
    Aadharit Ekankika by Satish alekar आधारित एकांकिका – सतीश आळेकर
    Rs. 158.00
    Rs. 175.00
    Rs. 158.00
    Add To Cart
    सतीश आळेकर यांनी १९६८ ते २००५ दरम्यान विविध कारणांनी स्वैर रूपांतरित केलेल्या अन्य लेखकांच्या कलाकृतींवर आधारित एकांकिका या संग्रहात एकत्रित केल्या आहेत. जॉन मॉर्टिमर या ब्रिटिश नाटककाराच्या ‘द जज्ज’ या...
  • Aadhich Pune Guljar v.n. natu
    labacha
    Add To Cart
    Aadhich Pune Guljar v.n. natu
    Rs. 88.00
    Rs. 100.00
    Rs. 88.00
    Add To Cart
  • Aadhunik bank Vyavsay आधुनिक बॅक व्यवसाय  by  S.V.TAMDERE
    labacha
    Add To Cart
    Aadhunik bank Vyavsay आधुनिक बॅक व्यवसाय by S.V.TAMDERE
    Rs. 223.00
    Rs. 250.00
    Rs. 223.00
    Add To Cart
    आधुनिक बॅक व्यवसाय विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त
  • Aadhunik Bharatache Vicharstambha by Ramchandra Guha
    labacha
    Add To Cart
    Aadhunik Bharatache Vicharstambha By Ramchandra Guha
    Rs. 800.00
    Rs. 800.00
    Add To Cart
    रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथMAKERS OF MODERN INDIA आता मराठीतराममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव पुâले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवीRद्रनाथ ठावूâर, गोपाळ कृष्ण गोखले,...
  • Aadhunik Bharatache Vicharstambha by Ramchandra Guha
    labacha
    Add To Cart
    Aadhunik Bharatache Vicharstambha By Ramchandra Guha
    Rs. 800.00
    Rs. 800.00
    Add To Cart
    रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथMAKERS OF MODERN INDIA आता मराठीतराममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव पुâले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवीRद्रनाथ ठावूâर, गोपाळ कृष्ण गोखले,...
  • Aadhunik Hindi Sahitya : Antaranga |आधुनिक हिंदी साहित्य : अंतरंग Author: Dr. Chandrakant Bandivdekar |डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर
    labacha
    Add To Cart
    Aadhunik Hindi Sahitya : Antaranga |आधुनिक हिंदी साहित्य : अंतरंग Author: Dr. Chandrakant Bandivdekar |डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर
    Rs. 430.00
    Rs. 480.00
    Rs. 430.00
    Add To Cart
    डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर हे द्वैभाषिक लेखक-समीक्षक आहेत. त्यामुळे मराठी व हिंदी ह्या दोन्ही भाषांतील साहित्याचा तौलनिक अभ्यास हा त्यांचा चिंतनाचा व लेखनाचा विषय राहिला आहे.प्रस्तुत ग्रंथात हिंदी-मराठीचे अंतःसंबंध प्रकट करतानाच...
  • Aadhunik jagacha itihas आधुनिक जगाचा इतिहास   by Ganesh Raut
    labacha
    Add To Cart
    Aadhunik jagacha itihas आधुनिक जगाचा इतिहास by Ganesh Raut
    Rs. 800.00
    Rs. 895.00
    Rs. 800.00
    Add To Cart
    आधुनिक जगाच्या इतिहासाला आदि आहे पान अंत नाही. एकविसाव्या शतकात छायाचित्रण, दूरदर्शन आणि विविध प्रसारमध्यमांनी जग आपल्या घरात आणलं आहे. क्षणोक्षणी इतिहास घडत आहे. तो अक्षरबद्ध करणे अधिक आव्हानात्मक होत...
  • Aadhunik Marathi Sahitya Aani Samajikta |आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता Author: Dr. Mrunalini Shah, Dr. Vidyagauri TIlak
    labacha
    Add To Cart
    Aadhunik Marathi Sahitya Aani Samajikta |आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता Author: Dr. Mrunalini Shah, Dr. Vidyagauri TIlak
    Rs. 223.00
    Rs. 250.00
    Rs. 223.00
    Add To Cart
    आधुनिक मराठी साहित्याचा समकालीन सामाजिक स्थितिगतीशी अंत:स्थ आणि खोलवरचा संबंध आहे, यामुळेच आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता यांचे आंतरसंबंध व आंतरक्रिया सुविहितपणे निरखून-तपासूनच या साहित्याचे आस्वादन व मूल्यांकन होऊ शकते. साहित्याचा...
  • Aadhunik Matsya Samvardhan by Umesh Suryavanshi
    labacha
    Add To Cart
    Aadhunik Matsya Samvardhan by Umesh Suryavanshi
    Rs. 135.00
    Rs. 150.00
    Rs. 135.00
    Add To Cart
    Aadhunik Matsya Samvardhan by Umesh Suryavanshi
  • Aadhunik Rajkiya Vishleshan आधुनिक राजकीय विश्लेषण  by Suresh Devre
    labacha
    Add To Cart
    Aadhunik Rajkiya Vishleshan आधुनिक राजकीय विश्लेषण by Suresh Devre
    Rs. 268.00
    Rs. 300.00
    Rs. 268.00
    Add To Cart
    राज्यशास्त्राबाबतच्या पारंपरिक कल्पना मागे पडत आहेत; त्याचे एक कारण म्हणजे विविध विद्याशाखेत आधुनिक विचारप्रवाहांना मिळत असलेले स्थान होय. या विचारप्रवाहांत टिकून राहण्यासाठी राज्यशास्त्राचेही अंतर्गत स्वरूप आता बदलत आहे; त्याच बदलांचा...
  • Aadhyatmik bhartacha rahsyamayi shot by Paul brantan
    labacha
    Add To Cart
    Aadhyatmik bhartacha rahsyamayi shot by Paul brantan
    Rs. 310.00
    Rs. 350.00
    Rs. 310.00
    Add To Cart
  • Aadhyatmik Vicharatun Aanandamayi Garodarapan by Gopika Kapur, Dr. Arun Mande
    labacha
    Add To Cart
    Aadhyatmik Vicharatun Aanandamayi Garodarapan By Gopika Kapur, Dr. Arun Mande
    Rs. 125.00
    Rs. 125.00
    Add To Cart
    बाळाला जन्म देण्याचा आनंद जरी अत्युच्च असला तरी त्याविषयी मनात नाना तऱ्हेच्या शंकाही निर्माण झालेल्या असतात. जसं की, 'गरोदरपणाचे नऊ महिने व्यवस्थित जातील की नाही?’ ‘मला प्रसूतीवेदना सहन होतील का?’...
  • Aadhyatmik Vicharatun Samjutadar Palakatva by Arun Mande
    labacha
    Add To Cart
    Aadhyatmik Vicharatun Samjutadar Palakatva By Arun Mande
    Rs. 100.00
    Rs. 100.00
    Add To Cart
    पालक होणं ही भावना खूपच विस्मयजनक आणि आनंददायी असली तरी त्याचवेळी त्या भावनेसोबत तुमच्यावर एका नव्या जिवाची संपूर्ण आणि कायमस्वरूपी जबाबदारी आलेली असते.लेखिका गोपिका कपूर त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांच्या आधारे आणि...
  • Aadiparva (Malojirao Bhosale) By Pramila Jarag
    labacha
    Add To Cart
    Aadiparva (Malojirao Bhosale) By Pramila Jarag
    Rs. 430.00
    Rs. 480.00
    Rs. 430.00
    Add To Cart
    मालोजीराजे- छत्रपती शिवरायांचे आजोबा. सोळाव्या शतकात निजामशाही, आदिलशाही, मोगल यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता, त्यात लढणारे मात्र या भूमीचे पुत्र होते. विध्वंस होत होता इथल्या भूमीचा. विध्वंस होणारी आपली भूमी, युद्धात...
  • Aadital By Anand Yadav
    labacha
    Add To Cart
    Aadital By Anand Yadav
    Rs. 153.00
    Rs. 170.00
    Rs. 153.00
    Add To Cart
    ‘पृथ्वीवर येणाऱ्या युगारंभीच्या पहिल्या वसंत ऋतूच्या पाऊलस्पर्शासारखी ती त्याला भासली. तिचं धडधडतं हृदय त्याच्या कानापाशी होतं... जगाच्या आरंभी सुरू झालेला ताल. काळाला स्पर्श करत सतत युगानुयुगे सनातनपणे चाललेला धिनतिक. या...
  • Aadivasi Icon By: Dr. Tukaram Rongate
    labacha
    Add To Cart
    Aadivasi Icon By: Dr. Tukaram Rongate
    Rs. 322.00
    Rs. 360.00
    Rs. 322.00
    Add To Cart
  • Aage Badho By Jean Lee Latham Translated By Vijay Tendulkar
    labacha
    Add To Cart
    Aage Badho By Jean Lee Latham Translated By Vijay Tendulkar
    Rs. 180.00
    Rs. 200.00
    Rs. 180.00
    Add To Cart
    नॅट अर्थात बो-डिचची ही जीवनकहाणी. लहानपणापासूनच गणित विषयाच्या आवडीमुळे त्याच्यात हार्वर्ड विद्यापीठात शिकून पदवी मिळवण्याची इच्छा रूजलेली. पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला शाळा सोडावी लागते. जहाजावर हिशेबनीस म्हणून काम करताना सागरी...
  • Aaghat By Suryakant Jadhav
    labacha
    Add To Cart
    Aaghat By Suryakant Jadhav
    Rs. 324.00
    Rs. 360.00
    Rs. 324.00
    Add To Cart
    बाह्य शक्तींची उद्योग विश्वातील ढवळाढवळ आणि त्यातून कामगार-व्यवस्थापन आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा यांच्या संबंधात निर्माण होणारा तणाव, त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचं तपशीलवार चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे....
  • Aahar-Gatha by Dr.Kamala Sohoni
    labacha
    Add To Cart
    Aahar-Gatha By Dr.Kamala Sohoni
    Rs. 100.00
    Rs. 100.00
    Add To Cart
    डॉ. कमला सोहोनी या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अभ्यासक व शास्त्रज्ञ आहेत. अन्य अनेक विषयांबरोबरच त्यांनी आहार या विषयावरही शास्त्रशुध्द, प्रयोगनिष्ठ संशोधन केले आहे.आपले हे ज्ञान इंग्रजीतील निबंधातून, शोधपत्रिकांतून बंदिस्त राहू नये,...
  • Aaharache Aarogyamantra | आहाराचे आरोग्यमंत्र by AUTHOR :- Rasika Deshmukh
    labacha
    Add To Cart
    Aaharache Aarogyamantra | आहाराचे आरोग्यमंत्र by AUTHOR :- Rasika Deshmukh
    Rs. 103.00
    Rs. 125.00
    Rs. 103.00
    Add To Cart
    पोषणविषयक जाणीवजागृती समाजातील सर्व स्तरांमध्ये सर्व वयाच्या, भिन्न आर्थिक स्तर असलेल्या लोकांमध्ये निर्माण करायला हवी. आपल्याजवळ जे काय उपलब्ध आहे त्यातून सकस आणि पौष्टिक अन्न कसे मिळवता येईल ? त्यातून...
  • Aaharadware Upachar Sarvasamanya Aajaranvar
    labacha
    Add To Cart
    Aaharadware Upachar Sarvasamanya Aajaranvar
    Rs. 140.00
    Rs. 140.00
    Add To Cart
    आपल्या रोजच्या आहारातील किंवा अन्य अन्नपदार्थांत अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. त्यांच्यातील सुप्त गुणांमध्ये अनेक आजार किंवा जुनी दुखणी दूर करण्याची क्षमता असते. अशाच उपचारपध्दतींचं शास्त्रीय अभ्यासावर आधारित मार्गदर्शन हरी...
  • Aaharavishayi Sare Kahi... by Vasumati Dhuru
    labacha
    Add To Cart
    Aaharavishayi Sare Kahi... By Vasumati Dhuru
    Rs. 225.00
    Rs. 225.00
    Add To Cart
    आहारतज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्याची आपली कितीही इच्छा असली, तरी पोषणमूल्यांचे क्लिष्ट 'गणित' सोडवून एखादा पदार्थ करताना कॅलरीज, कोलेस्टेरॉल, प्रथिनं आदींचं संतुलन साधणं कठीण जातं. त्यात त्या पदार्थाची...
  • Aaharmantra By Sukesha Satavlekar
    labacha
    Add To Cart
    Aaharmantra By Sukesha Satavlekar
    Rs. 260.00
    Rs. 290.00
    Rs. 260.00
    Add To Cart
    तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांशीच सहज आहार संवाद साधणारं 'आहारमंत्र' प्रत्येक घरात संग्रही असावं असं पुस्तक!