पीटर थील यांनी आजवर अनेक यशस्वी कंपन्यांची स्थापना केलेली आहे. अश्या कंपन्या कश्या स्थापन कराव्यात, हे 0 टू 1 दाखवतं.
एलॉन मस्क , स्पेस एक्स आणि टेसला यांचे सी.इ.ओ.
जगामध्ये अनेक मौलिक आणि नव्या गोष्टी कश्या तयार कराव्या, याबद्दल हे पुस्तक संपूर्णतः नव्या आणि अनोख्या कल्पना पुरवतं.
मार्क झुकरबर्ग, फेसबुकचे सी.इ.ओ.
जेव्हा एखादी धोका पत्करणारी व्यक्ती पुस्तक लिहिते, तेव्हा ते वाचा. पीटर थील यांचं पुस्तक तर दोनदा वाचा आणि तुम्हाला
अजिबात धोका पत्करायचा नसेल तर ते तीनदा वाचा. हे एक अभिजात पुस्तक आहे.
नसीम निकोलस तलेब, द ब्लॅक स्वान या पुस्तकाचे लेखक.
यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन.
Thanks for subscribing!
This email has been registered!