Yuddhakhor-America By Atul Kahate

Yuddhakhor-America By Atul Kahate

Rs. 375.00
Rs. 375.00
देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटं…एका खासगी कंपनीमार्पâत गिळंकृत केलेला हाँडुरस देश…मुजाहिदींना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान…व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार…विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि इराकचं केलेलं ध्वस्तीकरण…जगावर...
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Subtotal: Rs. 375.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Yuddhakhor-America By Atul Kahate

Yuddhakhor-America By Atul Kahate

Rs. 375.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Yuddhakhor-America By Atul Kahate

Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटं…
एका खासगी कंपनीमार्पâत गिळंकृत केलेला हाँडुरस देश…
मुजाहिदींना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान…
व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार…
विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि इराकचं केलेलं ध्वस्तीकरण…
जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी
अमेरिकेने अनेक देशांमध्ये ढवळाढवळ केल्याची
अशी कितीतरी उदाहरणं देता येतील
— कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली,
कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला,
तर कधी थेट आक्रमणंच केली…
सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते यांनी अशा
‘अमेरिकापीडित’ १६ देशांच्या ‘केस स्टडीज’
अभ्यासपूर्णरीत्या या पुस्तकात मांडल्या आहेत.
त्याआधारे त्यांनी अमेरिकेच्या वर्चस्ववादाचं विवेचन करून
परखड चिकित्सा केली आहे.
‘लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश’,
‘नशीब कमावण्याची स्वप्नभूमी’
अशी ओळख असलेल्या अमेरिकेची
आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज…
‘युद्धखोर अमेरिका’!

Related Products

labacha
Example product title
Rs. 375.00
Rs. 375.00
labacha
Example product title
Rs. 375.00
Rs. 375.00
labacha
Example product title
Rs. 375.00
Rs. 375.00
labacha
Example product title
Rs. 375.00
Rs. 375.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 375.00
Rs. 375.00
labacha
Example product title
Rs. 375.00
Rs. 375.00
labacha
Example product title
Rs. 375.00
Rs. 375.00
labacha
Example product title
Rs. 375.00
Rs. 375.00