जर तुम्हाला बौद्धिक काम करण्याची इच्छा असेल, तर जवळपास काहीही पूर्णपणे बरे होऊ शकते. – लुईस एल. हे
‘यू कॅन हील युवर लाईफ’ हे सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक म्हणजे निरामय जीवन जगण्यासंबंधीचे सुस्पष्ट आणि सविस्तर विवेचन आहे. या पुस्तकामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडले आहे. |