यशाचा आणि सुखाचा मार्ग’ हे पुस्तक यशस्वी कसे व्हावे आणि आपले जीवन अर्थपूर्ण कसे करावे हे या बद्दल आहे. जीवनातील संघर्ष आणि संधी याबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. लेखक ए. पी. पेरेइरा हे जीवनात येणाऱ्या संधी आणि संघर्ष या बाबतीतील सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे हे सांगतात. जगत असताना तुमच्याशिवाय कोणीच तुम्हाला सहाय्य करणार नाही, यावर त्यांचा दृढविश्वास आहे. लोकप्रिय आणि सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणारे आणि Success in 30 days च्या लेखकाचे हे नवे पुस्तक. |