Yaa Sam Haa By Sadanand More

Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
कृष्णाकडे ईश्‍वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातील मानव म्हणून पाहून त्याचे चरित्र लिहिणे पसंत करण्याचे कारण सरळ आहे. अवताराचे म्हणजे वैकुंठादि लोकातून इहलोकात अवतरलेल्या ईश्‍वराचे, त्याच्या कृतीचे अनुकरण करणे मनुष्याच्या शक्तीबाहेर...
Publication: Manovikas Prakashan
Subtotal: Rs. 315.00
Categories: Fiction, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Yaa Sam Haa By Sadanand More

Yaa Sam Haa By Sadanand More

Rs. 350.00 Rs. 315.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Yaa Sam Haa By Sadanand More

Publication: Manovikas Prakashan
कृष्णाकडे ईश्‍वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातील मानव म्हणून पाहून त्याचे चरित्र लिहिणे पसंत करण्याचे कारण सरळ आहे. अवताराचे म्हणजे वैकुंठादि लोकातून इहलोकात अवतरलेल्या ईश्‍वराचे, त्याच्या कृतीचे अनुकरण करणे मनुष्याच्या शक्तीबाहेर आहे, असे समजून त्याला देव्हार्‍यात ठेवून किंवा त्याची मंदिरात प्रतिष्ठापना करून त्याची पूजाअर्चा करण्यातच धन्यता मानली जाते. याउलट ‘तो तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाच्या बळावर त्याने परमेश्‍वरासारखा आदरभाव संपादन केला, अशी भूमिका घेतली’ तर त्याने केलेल्या कृती मानवी क्षमतेच्या कक्षेत येऊन त्यांचे अनुकरण करणे शक्य होते. हा दैवी अवतरण (खाली येणे) आणि मानवी आरोहण यांच्यातील फरक आहे. कृष्णचरित्राची ही दोन प्रारूपे आपल्यापुढे आहेत. पहिल्या प्रारूपात तो भज्य, पूज्य, वंद्य ठरतो; तर दुसर्‍यात तो अनुकरणीय आदर्श बनतो.

Related Products

labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00