भटकंती करताना अनेक मंदिरे, मुर्ती, किल्ले, वीरगळ, गद्धेगळ, लेणी, शिलालेख आपल्याला पहायला मिळतात.
देवीदेवतांच्या सुबक मुर्ती आणि सुंदर कोरीवकाम असणारी मंदिरे, स्वराज्य रक्षणासाठी बांधलेले गडकिल्ले, मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे गोव्यातील शिलालेख, उदकदानाचे पुण्य मिळवण्यासाठी बांधलेल्या अनेक बारव आणि सुंदर कारंजी, धर्मप्रसारासाठी सतत भटकंती करणा-या बौद्ध भिक्षूंच्या वर्षावासासाठी कोरलेली लेणी, युद्धात धारातीर्थी पडलेल्या शुरांची स्मृती जपणारे वीरगळ, धार्मिक हेतूने दिलेले दान कुणी बळकावू नये म्हणून शापवाणी कोरलेले गद्धेगळ.
याबद्दल वाचूया… श्री. पंकज समेळ लिखित वारसा अतिताचा – मंदिरे, लेणी, शिलालेख, किल्ले आणि बरंच काही या पुस्तकात.
Thanks for subscribing!
This email has been registered!