हल्लीच्या महागाईच्या दिवसात हॉटेल परवडत नाही; पण कुटुंबातील इतर प्रांतात राहणार्या सदस्यांमुळे किंवा विदेशी मित्रमंडळींमुळे अशा पदार्थांची आवड निर्माण होते. अशा वेळी अननुभवी गृहिणींना नवीन प्रकारच्या रेसिपीज बनवण्यासाठी अशा पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. मग नवे नवे पदार्थ करून पाहण्याची व वाढण्याची हौस निर्माण होते. या पुस्तकात : ० विविध मसाले
० पुलाव/बिर्याणी/राइस
० मटणाचे/चिकनचे प्रकार
० सारस्वत माश्यांचे प्रकार व
० हॅम व सॉसेजेसचे प्रकार यांच्या स्वादिष्ट रेसिपीज प्रमाणासहित दिल्या आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!