Vata By Vyankatesh Madgulkar

Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
अर्जुना पंढरीची ‘वारी’ करून पुन्हा आपल्या खोपटात आला होता, ...पण पांडुरंगाचं दर्शन न घेताच. जंगलाच्या वाटेवरील ‘वाटसरूं’चा कर्दनकाळ ठरणारा भाल्या धनगर, ...पण एका जिगरबाज फौजदाराच्या हाती लागला. ‘तळ्या’मुळे गावचा विकास...
Publication: Mehta Publishing House
Subtotal: Rs. 108.00
Categories: Fiction, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Vata By Vyankatesh Madgulkar

Vata By Vyankatesh Madgulkar

Rs. 120.00 Rs. 108.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Vata By Vyankatesh Madgulkar

Publication: Mehta Publishing House
अर्जुना पंढरीची ‘वारी’ करून पुन्हा आपल्या खोपटात आला होता, ...पण पांडुरंगाचं दर्शन न घेताच. जंगलाच्या वाटेवरील ‘वाटसरूं’चा कर्दनकाळ ठरणारा भाल्या धनगर, ...पण एका जिगरबाज फौजदाराच्या हाती लागला. ‘तळ्या’मुळे गावचा विकास झाला, सरकारने नुकसान भरपाई दिली, ...पण गावचं सगळं गेलं. उमा रामोशाने दुष्काळातही गाईचा सांभाळ केला, ...पण दारूच्या नशेत त्याच्या हातून ‘पाप’ घडलं. वीस वर्षे जे कुटुंबाचे दु:ख होते, तेच त्या बहिणीचेही दु:ख होते, ...पण आज एकाएकी ती श्रीमंत झाली होती. रेल्वेतनं येताना एका आंधळ्याची ‘सोबत’ होती, ...पण तरीही मंजुळा घरी पोहोचली नाही. ‘जन्मगाठी’च्या बंधनात अडकण्यास रंगनाथ तयार झाला होता, ...पण त्याने जन्मात लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अर्जुना, भाल्या, उमाजी, भालू, मंजुळापासून... रंगनाथपर्यंत ‘वारी’तील वारकऱ्यांचा हा जीवनप्रवास!

Related Products

labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00