हॉटेलमध्ये मिळत असलेल्या पनीरच्या वेगवेगळया रुचकर डिशेसमुळे आजकाल आपल्याकडे पनीर खूपच लोकप्रिय झालं आहे. पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे.
विविध स्नॅक्सपासून भाज्या, बिर्याणी व करीजपर्यंतचा रुचकर खजिना...
अर्थात पनीर खासियत!
Thanks for subscribing!
This email has been registered!