Urmila by Samar
'उर्मिला' कादंबरीची वैशिष्ट्ये -
१. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्या जीवनावर आधारित (वाल्मिकी रामायणातील संदर्भाच्या आधारे लिहिलेली) मराठी कादंबरी.
२. उर्मिलेच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत समग्र जीवनाचे चित्रण करणारी पहिली कादंबरी.
३. मिथिलेतील बालपणापासून ते दोन राज्यांची राजमाता होईपर्यंत तिच्या जीवनाचे अनेक पैलू कादंबरीतून समोर येतात.
Thanks for subscribing!
This email has been registered!