या कथा वरकरणी छोट्या असल्या, तरी त्यांत सामावलेला आशय आणि अर्थ खूपच व्यापक आहे. या कथा आपल्याला नकारात्मक विचारांतून बाहेर पडत, सकारात्मक वृत्ती जोपासण्याचा मूलमंत्र देतात. या कथांमध्ये असलेला बोधार्थ आपल्याला रोजच्या जगण्यातील समस्यांचा सामना करण्याची प्रेरणा देतो. या कथा केवळ उपदेश करत नाहीत, तर आपण योग्य कृती करावी आणि आपल्या जीवनात व पर्यायाने समाजातही सकारात्मक बदल घडवावा यासाठी आपल्याला दिशा दाखवतात.
Thanks for subscribing!
This email has been registered!