Tumche-Amche SuperHero- Dr. Prakash Aamte By Deepa Deshmukh

Rs. 77.00
Rs. 85.00
Rs. 77.00
जिथे रस्ते नव्हते, वीज नव्हती, एवढंच काय, पण रोजच्या जगण्यासाठी लागणार्‍या साध्या सुविधाही नव्हत्या, अशा हेमलकशासारख्या अतिशय दुर्गम आदिवासी भागात जाण्याचा निर्णय डॉ. प्रकाश आमटे यांनी आपल्या वडिलांना - बाबा आमटे यांना - दिलेल्या शब्दाखातर, आयुष्याचं ध्येय म्हणून घेतला. हेमलकशाच्या आजूबाजूला असलेलं जंगल, जंगलातले विंचू, साप, अस्वल आणि जंगली प्राणी, आदिवासींचं भीषण दारिद्य्र आणि कुपोषण, भाषेचे प्रश्‍न अशा अनेक अडचणींची मालिकाच डॉ. प्रकाश आमटे यांच्यापुढे होती. तरीही ही दुर्गम वाट स्वीकारत पुढे जाणार्‍या डॉ. प्रकाश आमटे यांच्या अथक प्रयत्नांमधून आज हेमलकशात शाळा सुरू झाली, हॉस्पिटल उभारलं गेलं, शेती पिकू लागली आणि जे हेमलकसा जगापासून तुटलं होतं, ते आज जगाच्या नकाशावर ठळकपणे आपली ओळख दाखवू लागलं आहे. डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याची दखल राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आणि त्यांच्यावर ‘मॅगसेसे’सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा वर्षाव झाला. मानवतेचा ध्यास घेतलेले डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांना प्रत्येक पावलावर साथ देणार्‍या डॉ. मंदा आमटे यांनी हेमलकशातले आदिवासी आणि तिथले वन्य प्राणी यांच्या आयुष्यात नंदनवन फुलवलं. म्हणूनच तर ते ठरतात सर्वार्थानं ‘तुमचे आमचे सुपरहिरो!’
Publication: Manovikas Prakashan
Subtotal: Rs. 77.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Tumche-Amche SuperHero- Dr. Prakash Aamte By Deepa Deshmukh

Tumche-Amche SuperHero- Dr. Prakash Aamte By Deepa Deshmukh

Rs. 85.00 Rs. 77.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Tumche-Amche SuperHero- Dr. Prakash Aamte By Deepa Deshmukh

Publication: Manovikas Prakashan
जिथे रस्ते नव्हतेवीज नव्हतीएवढंच कायपण रोजच्या जगण्यासाठी लागणार्या साध्या सुविधाही नव्हत्याअशा हेमलकशासारख्या अतिशय दुर्गम आदिवासी भागात जाण्याचा निर्णय डॉप्रकाश आमटे यांनी आपल्या वडिलांना - बाबा आमटे यांना - दिलेल्या शब्दाखातरआयुष्याचं ध्येय म्हणून घेतलाहेमलकशाच्या आजूबाजूला असलेलं जंगलजंगलातले विंचूसापअस्वल आणि जंगली प्राणीआदिवासींचं भीषण दारिद्य्र आणि कुपोषणभाषेचे प्रश् अशा अनेक अडचणींची मालिकाच डॉप्रकाश आमटे यांच्यापुढे होतीतरीही ही दुर्गम वाट स्वीकारत पुढे जाणार्या डॉप्रकाश आमटे यांच्या अथक प्रयत्नांमधून आज हेमलकशात शाळा सुरू झालीहॉस्पिटल उभारलं गेलंशेती पिकू लागली आणि जे हेमलकसा जगापासून तुटलं होतंते आज जगाच्या नकाशावर ठळकपणे आपली ओळख दाखवू लागलं आहेडॉप्रकाश आमटे यांच्या कार्याची दखल राष्ट्रीयच नव्हेतर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आणि त्यांच्यावर ‘मॅगसेसेसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा वर्षाव झालामानवतेचा ध्यास घेतलेले डॉप्रकाश आमटे आणि त्यांना प्रत्येक पावलावर साथ देणार्या डॉमंदा आमटे यांनी हेमलकशातले आदिवासी आणि तिथले वन्य प्राणी यांच्या आयुष्यात नंदनवन फुलवलंम्हणूनच तर ते ठरतात सर्वार्थानं ‘तुमचे आमचे सुपरहिरो!’

Related Products

labacha
Example product title
Rs. 77.00
Rs. 85.00
Rs. 77.00
labacha
Example product title
Rs. 77.00
Rs. 85.00
Rs. 77.00
labacha
Example product title
Rs. 77.00
Rs. 85.00
Rs. 77.00
labacha
Example product title
Rs. 77.00
Rs. 85.00
Rs. 77.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 77.00
Rs. 85.00
Rs. 77.00
labacha
Example product title
Rs. 77.00
Rs. 85.00
Rs. 77.00
labacha
Example product title
Rs. 77.00
Rs. 85.00
Rs. 77.00
labacha
Example product title
Rs. 77.00
Rs. 85.00
Rs. 77.00