Topper Prepares (IIT JEE)

Rs. 180.00
Rs. 200.00
Rs. 180.00
फक्त जेईई परीक्षाच नव्हे तर एकूणच जीवनात पदोपदी आत्मविश्वासाने यशाकडे वाटचाल करण्यासाठी सौम पॉल यांचं सकाळ प्रकाशनं आणलेलं पुस्तक कुणालाही लाभदायक ठरू शकेल. 'Topper बनण्याचा मूलमंत्र' हेच ते अद्भुत पुस्तक. यात जेईई परीक्षेतील...
Publication: Sakal Prakashan
Subtotal: Rs. 180.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
Topper Prepares (IIT JEE)

Topper Prepares (IIT JEE)

Rs. 200.00 Rs. 180.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Topper Prepares (IIT JEE)

Publication: Sakal Prakashan
फक्त जेईई परीक्षाच नव्हे तर एकूणच जीवनात पदोपदी आत्मविश्वासाने यशाकडे वाटचाल करण्यासाठी सौम पॉल यांचं सकाळ प्रकाशनं आणलेलं पुस्तक कुणालाही लाभदायक ठरू शकेल. 'Topper बनण्याचा मूलमंत्रहेच ते अद्भुत पुस्तकयात जेईई परीक्षेतील यशवंतांच्या सत्यकथा आहेतआयआयटी जेईई किंवा जेईई अ‍ॅडव्हान्स्ड ही परीक्षा खरं म्हणजे हार्वर्ड अथवा एमआयटीमध्ये प्रवेश मिळण्यापेक्षा खूप अवघड समजली जातेहिची तयारी करण्याच्या काही खास पद्धती आहेत का याचा धांडोळा सौम पॉल यांनी घेतलात्यांच्या अनुभवावर आधारित अनेक प्रसंग देत त्यांनी स्वतःची यशकथा दिलखुलासपणे सांगितली आहेइतर यशवंतांची वाटचालही खुमासदारपणे कथन केली आहेया पुस्तकातील यशापर्यंत नेणारी वाटचाल नाट्यमय पैलूंमुळे सुरस कादंबरापेक्षाही अधिक रंजक वाटतेसर्वसामान्य स्मरणशक्ती असलेल्या विद्यार्थ्यांनी नेमके मार्ग शोधून असामान्य गुणवत्ता कशी प्राप्त केलीयाबबबतचे किस्से या पुस्तकात वाचून केवळ हीच परीक्षा देणारे विद्यार्थी नव्हे तर एकूणच जीवनात सफलतेचा ध्यास बाळगून पुढं जाऊ पाहणाऱ्यांचीही उमेद वाढायला मदत होईलजेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोबळ कसं वाढवावंएकाग्रतास्मरणशक्तीरस नसलेल्या विषयांत आवश्यक म्हणून रस निर्माण करणं याचबरोबर त्यांच्या पालकांची मानसिकता वगैरे विविध विषयांचं विवेचन सुगमतेनं केलं आहेसौम पॉल यांनी आयआयटी कानपूरमधून वर्ष २०००मध्ये संगणक विज्ञान विषयातील पदवी मिळवलीतेव्हापासून ते अमेरिकाइंग्लंड व भारतातील अनेक तंत्रज्ञानविषयक नवनवीन उपक्रमांत सक्रिय आहेतयाशिवाय ते लेखन व चित्रपटनिर्मिती क्षेत्रांमध्येही कार्यरत आहेतत्यांनी अनेक लघुपटांचं दिग्दर्शन केलं आहे तसंच विविध संस्थांसाठी माहितीपटही बनवले आहेत.

Related Products

labacha
Example product title
Rs. 180.00
Rs. 200.00
Rs. 180.00
labacha
Example product title
Rs. 180.00
Rs. 200.00
Rs. 180.00
labacha
Example product title
Rs. 180.00
Rs. 200.00
Rs. 180.00
labacha
Example product title
Rs. 180.00
Rs. 200.00
Rs. 180.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 180.00
Rs. 200.00
Rs. 180.00
labacha
Example product title
Rs. 180.00
Rs. 200.00
Rs. 180.00
labacha
Example product title
Rs. 180.00
Rs. 200.00
Rs. 180.00
labacha
Example product title
Rs. 180.00
Rs. 200.00
Rs. 180.00