आपल्या सगळ्याकडे दिवसांचे 24 तास असतात. कमीही नाही आणि जास्तही नाही. या 24 तासांचा आपण कशाप्रकारे उपयोग करतो त्यावर आपण यशस्वी होणार की अयशस्वी ते ठरते. मात्र बन्याच वेळा वेळचा सर्वात योग्य उपयोग कसा करावा, वेळ कुठे वाचवावा, आणि आपले जीवन सार्थक कसे करावे तचे आपल्याला माहीत नसते. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोग्याच्या सिद्धान्ताची ओळख करून घेणे महत्वाचे आहे.
या पुस्तकात वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे 30 सिद्धांत दिले आहेत. त्याचा उपयोग करून तुम्ही जीवन अर्थपूर्ण, सुखी, संपन्न व यशस्वी करू शकता. तुम्ही सेल्समन असाल किवां नोकरदार व्यक्ती, गृहिणी असाल किवां विद्धयार्थी, हे सिद्धांत तुम्हाला उपयोगी पडतील. या नियमांच्या पालनाने तुमचे आयुष्य बदलेल आणि तुम्ही यशोशिखरावर पोहोचाल.
Thanks for subscribing!
This email has been registered!