The zero cost mission by pranav sakhadev

Rs. 220.00
Rs. 250.00
Rs. 220.00
द झीरो – कॉस्ट मिशन जमात – ए – इस्लामीच्या कारवायांमुळे भारत – बांगलादेश संबंध बिघडतात. कारण असतं जमातच्या छावण्यांमधून केली जाणारी पाकिस्तानच्या आय.एस.आय.ला मदत. या छावण्यांत प्रशिक्षित एजंट्स भारतात...
Subtotal: Rs. 220.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
The zero cost mission by pranav sakhadev

The zero cost mission by pranav sakhadev

Rs. 250.00 Rs. 220.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

The zero cost mission by pranav sakhadev

द झीरो – कॉस्ट मिशन जमात – ए – इस्लामीच्या कारवायांमुळे भारत – बांगलादेश संबंध बिघडतात. कारण असतं जमातच्या छावण्यांमधून केली जाणारी पाकिस्तानच्या आय.एस.आय.ला मदत. या छावण्यांत प्रशिक्षित एजंट्स भारतात पाठवून दहशतवादी कारवाया करतात. भारताच्या एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या बांगलादेश ऑपरेशन्सचे प्रमुख विजय शुक्ला एक धाडसी प्लॅन आखतात. त्यासाठी आवश्यक असतो अंगी कौशल्यं असलेला, आव्हानांना भिडण्याची वृत्ती असलेला आणि गरज पडली तर वरिष्ठांबद्दल काहीशी बेफिकिरी दाखवू शकणारा माणूस. असे गुणधर्म अंगी असतील असा ‘ऑपरेटिव्ह’ एजन्सीला मिळेल? मुख्य म्हणजे त्यांची योजना यशस्वी होईल ?

थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा… द झिरो कॉस्ट मिशन आणि द वायली एजन्ट !

Related Products

labacha
Example product title
Rs. 220.00
Rs. 250.00
Rs. 220.00
labacha
Example product title
Rs. 220.00
Rs. 250.00
Rs. 220.00
labacha
Example product title
Rs. 220.00
Rs. 250.00
Rs. 220.00
labacha
Example product title
Rs. 220.00
Rs. 250.00
Rs. 220.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 220.00
Rs. 250.00
Rs. 220.00
labacha
Example product title
Rs. 220.00
Rs. 250.00
Rs. 220.00
labacha
Example product title
Rs. 220.00
Rs. 250.00
Rs. 220.00
labacha
Example product title
Rs. 220.00
Rs. 250.00
Rs. 220.00