shaishanik margadarshan aani samumpdeshan शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन by Sheshi Sharvade

Rs. 268.00
Rs. 300.00
Rs. 268.00
शैक्षणिक मार्गदर्शन जोन्स यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांची आवड-निवड, पात्रता, समायोजनक्षमता लक्षात घेऊन शाळा, अभ्यासक्रम, विविध विषय व शालेय जीवनासंदर्भातील साहाय्य. ’’ ब्रेवर यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना...
Publications: Daimand Prakashan
Subtotal: Rs. 268.00
Categories: Education, Marathi,
Availability: Many In Stock
shaishanik margadarshan aani samumpdeshan शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन   by   Sheshi Sharvade

shaishanik margadarshan aani samumpdeshan शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन by Sheshi Sharvade

Rs. 300.00 Rs. 268.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

shaishanik margadarshan aani samumpdeshan शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन by Sheshi Sharvade

Publications: Daimand Prakashan

शैक्षणिक मार्गदर्शन

जोन्स यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांची आवड-निवड,

पात्रता, समायोजनक्षमता लक्षात घेऊन शाळा, अभ्यासक्रम, विविध विषय व शालेय जीवनासंदर्भातील साहाय्य. ’’

ब्रेवर यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनात दिले गेलेले साहाय्य. ’’

रुथ स्ट्रँग यांच्या मते, ‘‘अभ्याक्रम (अध्ययनयोग्य) निवडण्यास व त्यातील प्रगतीसाठी मदत म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र.’’

समुपदेशन :

‘सल्ला- मसलत’ म्हणजे समुपदेशन.

मार्गदर्शनात समस्यांच्या स्वरूपानुसार समुपदेशन करावे लागते. जसे - विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक, आरोग्य, कौटुंबिक, अभ्यासविषयक व समायोजनसमस्या.

समुपदेशनाचे कार्य :

विद्यार्थ्यांच्या प्रगतीआड येणार्‍या समस्यांची जाणीव करून देणे.

बलस्थाने, कुवत, पात्रता यांची जाणीव करून देणे. आत्मविश्‍वास निर्माण करणे.

शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन या विषयावरील अत्यंत मुद्देसूद सखोल व अभ्यासपूर्ण पुस्तक

Related Products

labacha
Example product title
Rs. 268.00
Rs. 300.00
Rs. 268.00
labacha
Example product title
Rs. 268.00
Rs. 300.00
Rs. 268.00
labacha
Example product title
Rs. 268.00
Rs. 300.00
Rs. 268.00
labacha
Example product title
Rs. 268.00
Rs. 300.00
Rs. 268.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 268.00
Rs. 300.00
Rs. 268.00
labacha
Example product title
Rs. 268.00
Rs. 300.00
Rs. 268.00
labacha
Example product title
Rs. 268.00
Rs. 300.00
Rs. 268.00
labacha
Example product title
Rs. 268.00
Rs. 300.00
Rs. 268.00