Schapelle By Tony Wilson

Rs. 45.00
Rs. 50.00
Rs. 45.00
शॅपेल कॉर्बीच्या बॅगेत देनपसार एअरपोर्टवर ड्रग्ज सापडल्यावर, इंडोेनेशियात तिला वीस वर्षं करावासाची शिक्षा ठोठावली गेली आणि सा-या जगाचं लक्ष तिच्याकडं गेलं. क्वीन्सलंडमध्ये ब्यूटी थेरपीचं प्रशिक्षण घेणारी ही मुलगी सध्या केरोबोकनच्या...
Publication: Mehta Publishing House
Subtotal: Rs. 45.00
Categories: Biography, English, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Schapelle By Tony Wilson

Schapelle By Tony Wilson

Rs. 50.00 Rs. 45.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Schapelle By Tony Wilson

Publication: Mehta Publishing House
शॅपेल कॉर्बीच्या बॅगेत देनपसार एअरपोर्टवर ड्रग्ज सापडल्यावर, इंडोेनेशियात तिला वीस वर्षं करावासाची शिक्षा ठोठावली गेली आणि सा-या जगाचं लक्ष तिच्याकडं गेलं. क्वीन्सलंडमध्ये ब्यूटी थेरपीचं प्रशिक्षण घेणारी ही मुलगी सध्या केरोबोकनच्या तुरुंगात एक-एक दिवस मोजत असताना, नरकप्राय यातना भोगत आहे. तरीही उमेद न हरता आब राखून जगायचा प्रयत्न करते आहे. असं धीरानं जगणं सोपं नाही; कारण सध्या तरी ती २०२४ पूर्वी सुटेल अशी शक्यता दिसत नाही. शॅपेलच्या खटल्यासंदर्भात कोर्टानं लावलेल्या शोधा मागचं सत्य... प्रसारमाध्यमांनी केलेले दोषारोप आणि वस्तुस्थिती यातली तफावत... ह्या खटल्याबाबतच्या अतिरंजित वावड्या... या सर्वांचं अत्यंत वस्तुनिष्ठ, संयत वर्णन ‘SCHAPELLE’ ह्या पुस्तकात शोध-पत्रकार टोनी विल्सन यांनी केलेलं आहे. टोनी विल्सन यांचा शॅपेलचं निर्दोषत्वावर नेहमीच दृढ विश्वास राहिला. आणि शॅपेलच्या हादरवून टाकणाऱ्या खटल्याबाबतच्या मथळ्यांमागचं सत्य जगापुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी ह्या पुस्तकात केलेला आहे.

Related Products

labacha
Example product title
Rs. 45.00
Rs. 50.00
Rs. 45.00
labacha
Example product title
Rs. 45.00
Rs. 50.00
Rs. 45.00
labacha
Example product title
Rs. 45.00
Rs. 50.00
Rs. 45.00
labacha
Example product title
Rs. 45.00
Rs. 50.00
Rs. 45.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 45.00
Rs. 50.00
Rs. 45.00
labacha
Example product title
Rs. 45.00
Rs. 50.00
Rs. 45.00
labacha
Example product title
Rs. 45.00
Rs. 50.00
Rs. 45.00
labacha
Example product title
Rs. 45.00
Rs. 50.00
Rs. 45.00