'...मग ते आई-बाप म्हणतात मुलीला सिनेमा लाईनची हौस आहे, तिला सिनेमात टाकायचंय. त्या मुलीकडे बघून मला कळवळून येतं. मी सांगते शहाणे असाल, मुलीचं हित करायचं असेल तर तिला या लाईनकडे चुकूनही फिरकूसुद्धा देऊ नका. माझा अनुभव आहे त्या मागे. '
Thanks for subscribing!
This email has been registered!