Nenchim | नेनचिम् by AUTHOR :- Asharani Vhora

Rs. 204.00
Rs. 225.00
Rs. 204.00
नेनचिम्वर धूमकेतूंच्या द्रव्याचा, गतीचा, कक्षेचा भ्रमणपरिघाचा, परिपूर्ण अभ्यास झाला होता. या आकाशस्थ दूरप्रवाश्यांच्या अभ्यासावरून समजले होते की, त्यांच्या कक्षेचे एक टोक सूर्याच्या अगदी जवळ असते; आणि दुसरे टोक विशाल अवकाशात,...
Publications: Saket Prakashan
Subtotal: Rs. 204.00
Categories: Autobiography, Marathi,
Availability: Many In Stock
Nenchim | नेनचिम्  by  AUTHOR :- Asharani Vhora

Nenchim | नेनचिम् by AUTHOR :- Asharani Vhora

Rs. 225.00 Rs. 204.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Nenchim | नेनचिम् by AUTHOR :- Asharani Vhora

Publications: Saket Prakashan

नेनचिम्वर धूमकेतूंच्या द्रव्याचा, गतीचा, कक्षेचा भ्रमणपरिघाचा, परिपूर्ण अभ्यास झाला होता. या आकाशस्थ दूरप्रवाश्यांच्या अभ्यासावरून समजले होते की, त्यांच्या कक्षेचे एक टोक सूर्याच्या अगदी जवळ असते; आणि दुसरे टोक विशाल अवकाशात, दूरवर, सूर्यमंडळाच्याही बाहेर कोठेतरी असते. जणु काही इतक्या दूर, एकट्याएकट्याने, अंधारात येऊन पोहचल्यावर त्याला त्याच्या सूर्यपित्याची आठवण येते, स्वैरस्वातंत्र्याचा कंटाळा येतो, परत आपल्या ग्रहबंधूंना भेटण्याची इच्छा होते, आणि मग तो सावकाश, अति सावकाश गतीने परत फिरतो, एकेका ग्रहबंधूला भेटून, त्याची कक्षा छेदून परत आपल्या पित्याजवळ येतो… सूर्यांच्या तेजाच्या, प्रखर उष्णतेच्या क्षेत्रात पोहोचतो. जणु काही उत्कंठेनेच त्याची गती वाढते… वाढते… विलक्षण वाढते. आपला झगझगता झेंडा मिरवीत तो जवळ येतो… आणखी जवळ येतो…
पण काहीतरी बिनसते. भेट होत नाही. जितक्या आवेगाने तो जवळ येतो तितक्याच वेगाने परत दूर जातो. दूरवरच्या अंधाराच्या कुशीत दडी मारतो. पुन्हा केव्हातरी, हजारो वर्षांनी, परत येण्यासाठी…

Related Products

labacha
Example product title
Rs. 204.00
Rs. 225.00
Rs. 204.00
labacha
Example product title
Rs. 204.00
Rs. 225.00
Rs. 204.00
labacha
Example product title
Rs. 204.00
Rs. 225.00
Rs. 204.00
labacha
Example product title
Rs. 204.00
Rs. 225.00
Rs. 204.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 204.00
Rs. 225.00
Rs. 204.00
labacha
Example product title
Rs. 204.00
Rs. 225.00
Rs. 204.00
labacha
Example product title
Rs. 204.00
Rs. 225.00
Rs. 204.00
labacha
Example product title
Rs. 204.00
Rs. 225.00
Rs. 204.00