Majha Naav Bhairappa by Uma Kulkarni

Majha Naav Bhairappa By Uma Kulkarni

Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
एस.एल.भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले आणि मराठी वाचकांमध्येही लोकप्रिय ठरलेले एक अग्रगण्य कानडी कादंबरीकार. मानवी नात्यांमधली गूढ गुंतागुंत उकलून दाखवणारे आणि अवघा जीवनसंघर्ष सप्तरंगांमध्ये चितारणारे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून प्रसिध्द...
Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
Subtotal: Rs. 315.00
Categories: Autobiography, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Majha Naav Bhairappa by Uma Kulkarni

Majha Naav Bhairappa By Uma Kulkarni

Rs. 350.00 Rs. 315.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Majha Naav Bhairappa By Uma Kulkarni

Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
एस.एल.भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले आणि मराठी वाचकांमध्येही लोकप्रिय ठरलेले एक अग्रगण्य कानडी कादंबरीकार. मानवी नात्यांमधली गूढ गुंतागुंत उकलून दाखवणारे आणि अवघा जीवनसंघर्ष सप्तरंगांमध्ये चितारणारे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून प्रसिध्द असणा-या भैरप्पांचं हे प्रामाणिक आत्मचरित्र. जे जसं घडलं, ते तसं सांगणारं. नातेवाइकांपासून सहका-यांपर्यंत सर्वांचीच- अगदी हितशत्रुंचीसुध्दा – आवरर्जून दखल घेणारं. त्यांच्या आयुष्यातले आणि साहित्यिक जडणघडणीतले असंख्य चढउतार, यशापयश, सुखदु:ख... सारं काही वाचकांसमोर मांडून ठेवणारं. आत्मचरित्रांच्या दालनाची समृध्दी वाढवणारं एक पारदर्शी पुस्तक. 

Related Products

labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00
labacha
Example product title
Rs. 315.00
Rs. 350.00
Rs. 315.00