Kheladunsathi Sampurn Margadarshan | खेळाडूंसाठी संपूर्ण मार्गदर्शन by

Rs. 132.00
Rs. 150.00
Rs. 132.00
पूर्वी खेळाकडे केवळ खेळ वा छंद म्हणूनच पाहिले जाई; पण जसाजसा काळ बदलला तसतशी व्यावसायिक खेळाडूंपुढे अनेक आव्हाने समोर येऊन ठाकली. या आव्हानांना त्यांना समर्थपणे तोंड देता यावे म्हणून क्रीडावैद्यकशास्त्र...
Publications: Saket Prakashan
Subtotal: Rs. 132.00
Categories: Education, Marathi,
Availability: Many In Stock
Kheladunsathi Sampurn Margadarshan | खेळाडूंसाठी संपूर्ण मार्गदर्शन by

Kheladunsathi Sampurn Margadarshan | खेळाडूंसाठी संपूर्ण मार्गदर्शन by

Rs. 150.00 Rs. 132.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Kheladunsathi Sampurn Margadarshan | खेळाडूंसाठी संपूर्ण मार्गदर्शन by

Publications: Saket Prakashan

पूर्वी खेळाकडे केवळ खेळ वा छंद म्हणूनच पाहिले जाई; पण जसाजसा काळ बदलला तसतशी व्यावसायिक खेळाडूंपुढे अनेक आव्हाने समोर येऊन ठाकली. या आव्हानांना त्यांना समर्थपणे तोंड देता यावे म्हणून क्रीडावैद्यकशास्त्र उदयास आले व विकसित पावले. मैदानावर खेळाडूंना होणाऱ्या इजांवर उपचारपद्धती सुचवणे, एवढाच मर्यादित उद्देश क्रीडा वैद्यकशास्त्राचा नाही. तर त्यात शरीरक्रीयाशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, प्रतिबंधात्मक उपाय, रीहॅबिलीटेशन, आहार खेळाडू घेत असणारी औषधे या सगळ्यांचा अंतर्भाव आहे. सदर पुस्तकात खेळाडूंना वरील गोष्टींबाबत अतिशय साधे पण सखोल मार्गदर्शन मिळेल याची पूरेपूर काळजी घेतली आहे. खेळाला गांभिर्याने घ्यायचे असेल तर अवश्य संग्रही ठेवावे असे पुस्तक.

Related Products

labacha
Example product title
Rs. 132.00
Rs. 150.00
Rs. 132.00
labacha
Example product title
Rs. 132.00
Rs. 150.00
Rs. 132.00
labacha
Example product title
Rs. 132.00
Rs. 150.00
Rs. 132.00
labacha
Example product title
Rs. 132.00
Rs. 150.00
Rs. 132.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 132.00
Rs. 150.00
Rs. 132.00
labacha
Example product title
Rs. 132.00
Rs. 150.00
Rs. 132.00
labacha
Example product title
Rs. 132.00
Rs. 150.00
Rs. 132.00
labacha
Example product title
Rs. 132.00
Rs. 150.00
Rs. 132.00