Hitler | Pandharinath Sawant हिटलर | पंढरीनाथ सावंत

Rs. 449.00
Rs. 500.00
Rs. 449.00
हिटलरने पोंडवर आक्रमण करेपर्यंत त्याला ब्रिटन, फ्रान्स, रशिया यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत झाली होती हे आता लपून राहिलेलं नाही. मात्र जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यानंतर १९४२ मध्ये स्टालिनग्राडच्या युद्धात हिटलरला पहिला मोठा...
Pubalicatios: Manovikas Prakashan
Subtotal: Rs. 449.00
Categories: Autobiography, Marathi,
Availability: Many In Stock
Hitler | Pandharinath Sawant  हिटलर | पंढरीनाथ  सावंत

Hitler | Pandharinath Sawant हिटलर | पंढरीनाथ सावंत

Rs. 500.00 Rs. 449.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Hitler | Pandharinath Sawant हिटलर | पंढरीनाथ सावंत

Pubalicatios: Manovikas Prakashan
हिटलरने पोंडवर आक्रमण करेपर्यंत त्याला ब्रिटन, फ्रान्स, रशिया यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत झाली होती हे आता लपून राहिलेलं नाही. मात्र जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यानंतर १९४२ मध्ये स्टालिनग्राडच्या युद्धात हिटलरला पहिला मोठा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जर्मनीचे लष्करी कंबरडे मोडत रशिया जर्मनीच्या पूर्व सरहद्दीवर येऊन उभा राहिला. तेव्हा १९४४ च्या जूनमध्ये युरोपच्या भूमीवर दोस्त राष्ट्रांनी प्रचंड सैन्य उतरवले व रशियाशी जुळवून घेत हिटलरचा पराभव केला. पराभवानंतर युद्धगुन्हेगार म्हणून विटंबना पत्करण्याऐवजी हिटलरने आत्महत्या केली. तेव्हा 'आपण सैतानाचा नाश केला', असा प्रचार पाश्चात्यांनी केला खरा पण दोन ओळींच्या मधला मजकूर वाचण्याचा प्रयत्न केला, तर वेगळाच ऐवज हाती लागतो. तोच पंढरीनाथ सावंत यांनी या पुस्तकातून मांडला आहे. या सगळ्या घटनाक्रमात हिटलर त्याच्या वर्तुळात कसा वागला होता, कोणाला कसा खेळवत होता हे तपशीलवार मांडणारं मराठीतलं हे पहिलं पुस्तक.

Related Products

labacha
Example product title
Rs. 449.00
Rs. 500.00
Rs. 449.00
labacha
Example product title
Rs. 449.00
Rs. 500.00
Rs. 449.00
labacha
Example product title
Rs. 449.00
Rs. 500.00
Rs. 449.00
labacha
Example product title
Rs. 449.00
Rs. 500.00
Rs. 449.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 449.00
Rs. 500.00
Rs. 449.00
labacha
Example product title
Rs. 449.00
Rs. 500.00
Rs. 449.00
labacha
Example product title
Rs. 449.00
Rs. 500.00
Rs. 449.00
labacha
Example product title
Rs. 449.00
Rs. 500.00
Rs. 449.00