या पुस्तकातून वेळेचं प्रभावी नियोजन कसं करायचं आणि त्याच्या आधारे दररोज आपल्या पुढ्यातील महत्त्वाची कामं, आव्हान कार्यक्षमतेने कशी पार पाडायची याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. आयुष्य जगताना सर्वांत कठीण, अवघड कामांची योग्य ती विभागणी करणे आवश्यक असते. अधिक महत्त्वाचं काय आहे, हे तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं जाणून घेऊन वाया जाणारा वेळ कसा वाचवायचा, तसेच लक्ष विचलित करणार्या, दिशाभूल करणार्या बाबींना टाळून चित्ताची एकाग्रता कशी टिकवून ठेवायची, हेही यात सांगण्यात आले आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!